जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by मेघा
02-06-2014
meghaware81@gmail.com

१. दस्त नोदणी लेखक यांच्या बाबत काय नियम/ शासन निर्णय आहे. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
२. हॆसियत प्रमाणपत्र देण्याबाबत वित्तीय मर्यादा बाबत काय नियम/ शासन निर्णय आहे. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
३. शेक्षणिक कामाकरिता करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्र / हलापनामा देणे करिता किती रुपयाचे स्टम्प पेपरची आवशकता आहे. या बाबतचा जी आर. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
४. किती प्रकारचे प्रतिज्ञापत्र कार्यकारी दंडाधिकारी प्रमाणित करू शकतात. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
४.
विभागीय चौकशी सुरु अद्याप पर्यंत निकाल आलेला नाही अशा वेळेस सेवा निवृत्त कार्माचाराना तात्पुरती pention देणे बाबत शासकीय परिपत्रक अप लोड करावे
सामाजिक आरक्षणातून नौकरी मिळाली असल्यास कमी ग्रेड वेतन नौकरी सोडून जास्त ग्रेड वेतनच नौकरी करता येते काय
माझा प्रश्न असा आहे की, एखादया माजी सैनिकास शासनाने त्यास शासन नियमानुसार जमिन मिळालेली आहे.
परंतु आज तो माजी सैनिक ती जमिन विक्री करण्यास इच्छुक आहे. तर ती जमिन फक्त माजी सैनिकास खरेदी करता येते का ? किंवा इतर कोणती ही व्यक्ती ती जमिन खरेदी करु शकातो का?
असतल्यास त्याचे नियम काय आहेत. किंवा खरेदी / विक्री करण्या बाबत कृपया मार्गदर्शन व्हावे.
ही विनंती.
अन्य व्यक्तीस जमीन विकत येयील .मात्र जमीन वर्ग २ धारणा पद्धतीची असल्याने , शाश्नाची परवानगी आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
आम्ही १९७६ मध्ये ग्रा. पं. नं.- ७४ हा एक वाडा विकत घेतला, त्याचा वहिवाट पूर्वेला आहे
त्या खरेदी खता मधे असे लिहिले आहे की, ग्रा. पं. नं.- ७४ व ग्रा. पं. नं.- ५७ वरील दोन चौकातील सामायिक अर्धां हिस्सा आहे .
त्या नंतर १९७८ मध्ये आम्ही त्या वाड्यातील अर्धां भाग ग्रा. पं. नं.- ५७ यांना विकला,
२०१४ मध्ये ग्रा. पं. नं.- ५७ यांनी पूर्वेकडील सामायिक जागेत बांधकाम करुण आमचा वहिवाट बंद केला आहे आणि तो गावचा सरपंच आहे.
ते बांधकाम काढण्यासाठी काय करावे लागेल.
Specific Relief Act not Specific Performance Act

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दिवाणी न्यायालात specific performance Act खाली , तुमची वहिवाट सिद्ध करणेबाबत व सरपंचाने त्या प्रमाणे बांधकाम काढून टाकणे बाबत दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
आम्ही १९७६ मध्ये ग्रा. पं. नं.- ७४ हा एक वाडा विकत घेतला, त्याचा वहिवाट पूर्वेला आहे
त्या खरेदी खता मधे असे लिहिले आहे की, ग्रा. पं. नं.- ७४ व ग्रा. पं. नं.- ५७ वरील दोन चौकातील सामायिक अर्धां हिस्सा आहे .
त्या नंतर १९७८ मध्ये आम्ही त्या वाड्यातील अर्धां भाग ग्रा. पं. नं.- ५७ यांना विकला,
२०१४ मध्ये ग्रा. पं. नं.- ५७ यांनी पूर्वेकडील सामायिक जागेत बांधकाम करुण आमचा वहिवाट बंद केला आहे आणि तो गावचा सरपंच आहे.
ते बांधकाम काढण्यासाठी काय करावे लागेल.
एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
--------------------------------------------------
अधिक माहिती:-
त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने त्यांना पदान्वत केले आहे-

कारण सदर पदोन्नती हि त्या कार्यालयात नेमणुकीस असल्यामुळे/प्रोस्तावन म्हणून देण्यात आलेली होती.
पदोन्नती देताना "पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे" असा काही जनाच्या पदोनत्ति ओर्डेर मध्ये उल्लॆख आहे.

काही जनाच्या पदोन्नती ओर्डेर मध्ये तसा कुठेच उल्लेख नाही.

तसेच सर्वांचा पगार हा कायमस्वरूपी पदातून पारित होतो. म्हणजेच सर्व पदे हि स्थायी आहेत.
---------------
आपले मार्गदर्शन लवकर मिळण्यास विनंती आहे.
पदोन्‍नतीची निवड वर्षातून एकदा किंवा दोनदा करता येते.सदरची निवड हि त्‍या त्‍या वर्षापुरती व त्‍या त्‍या रिक्‍त बिंदूनामावलीशी निगडीत असते.एखादा कर्मचारी यापुर्वी अनु.जातीच्‍या प्रवर्गातून पदोन्‍नतीने भरता असता अनु.जातीचा बिंदु भरला असा अर्थ होतो.मात्र या काही आस्‍थापनेकडून पदोन्‍नतीनंतर अपंगत्‍व प्राप्‍त झाल्‍यास त्‍या कर्मचा-यांस अपंग प्रवर्गात समायोजन केलेले आहे असे दाखवून अपंगाचा बिंदु भरलेला आहे. दाखविणे योग्‍य आहे का.तसेच सदरचा कर्मचारी पुढील पदोन्‍नतीसाठी अपंग प्रवर्गातून पदोन्‍नती मिळणेस पात्र असेल असे वाटते तरी कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
नगर परिषदेचे स्थायी समिति सदस्य िनवडी बाबतचे सूत्र काय

Question by vijay
19-05-2014
vv_rt@rediffmial.com

कृपया खालील शंकाचे निरसन करणेस विनंती आहे

शासन निर्णय दिं.२६.६.१९७९ अन्‍वये दिलेल्‍या भाडेपटटाची सवलत ही जुन 1984 पासुन ते जुन 1994 पर्यंत चालु ठेवणेबाबत शासन निर्णय 1991 च्‍यामध्‍ये नमुद केलेले आहे
परंतु आता मिठागरासाठी दिलेल्‍या जमिनीचे भाडेपटटा हा कोणत्‍या शासन निर्णयानुसार घ्‍यायाचे आहे

Question by ravi
15-05-2014
virravi@gmail.com

सर, जर शासकीय वर्ग 4 ची नोकरी उमेदवार पदवीधर असतांना 10 वी नापास या शैक्षणिक पात्र तेवर मिळविली असेल आणि नंतर तो कर्मचारी वर्ग 3 ची पदोन्नती मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असल्याचे दाखवू शकतो काय आणि तो पदोन्नतीस पात्र ठरु शकतो काय
उचित नाही . कारण याचा अर्थ यापूर्वी माहिती दडवून /खोटे कथन करून नोकरी मिळवली असा कयास लावता येतो

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by मेघा
12-05-2014
meghaware81@gmail.com

१. दस्त नोदणी लेखक यांच्या बाबत काय नियम/ शासन निर्णय आहे. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
२. हॆसियत प्रमाणपत्र देण्याबाबत वित्तीय मर्यादा बाबत काय नियम/ शासन निर्णय आहे. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
३. शेक्षणिक कामाकरिता करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्र / हलापनामा देणे करिता किती रुपयाचे स्टम्प पेपरची आवशकता आहे. या बाबतचा जी आर. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
४. किती प्रकारचे प्रतिज्ञापत्र कार्यकारी दंडाधिकारी प्रमाणित करू शकतात. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
४.
सर नमस्कार ,
कुळा ची जमीन मूळ मालकाने विक्री केली त्या नंतर कुळा च्या वारसाने सदर जमीन तहसीलदार साहेब यांचे न्यालायातून मालकी हक्क प्रमाणपत्र घेतले परंतु खरेदी घेणार यांचे मालकी हक्कात नाव आहे व जमिनीवर त्यांचा ताबा आहे तरी खरेदी घेणार यांचे नाव कमी करण्यासाठी उप विभागीय अधिकारी यांचे कडून झालेले फेरफार रद्द करण्यासाठी आदेश घ्यावे लागतील का
शासकीय अधिसूचना महसुल व वनविभाग,मंत्रालय,मुंबई क्रमांक/टीएलसी-१०७६/६३९२३/य-६,दि.१जुलै १९७६ हि अधिसूचना मला कुठे उपलब्ध होईल

Question by mohan
10-05-2014
mohanmsutar@gmail.com

mhoday
एका व्यक्ती चे ७/१२ उतार वाटणी करताना मोठे भाऊ निरिक्षर असल्याने लहान भावांनी त्यांचे उतरवर इतर हक्कात बहिणींचे नाव न लावता ,मोठे भावांचे ७/१२ वर नाव लावले आहे. लहान भावांचे बाबत काय निर्णय घेईल. सदर इतर हक्कातील लहन भावन समती असल्यास , मोठे भावना इतर हक्कातील बहिणींचे मृय्तुय झालेने त्यांचे वारसदार समती देत नसल्यास,कायन कराव ? इतर हक्कातील वारसदारांचे हिस्सा किती टक्के असते? माहिती माझे इ मेल वर पाठवावे विनंती .
मैल
आपण नमूद केलेल्या udharnatil सर्वांना हिंदू उत्तराधिकारी कायद्या प्रमाणे समान हक्क आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अर्जदार यांचे नोंदणी खरेदी खात सन २००० चे असून त्यानुसार आज फेरफार नोंदणी करून नावे करता येईल का ?
श्री . संजय भागवत साहेब
कृपया खालील शंकाचे निरसन करणेस विनंती आहे

शासन निर्णय दिं.२६.६.१९७९ अन्‍वये दिलेल्‍या भाडेपटटाची सवलत ही जुन 1984 पासुन ते जुन 1994 पर्यंत चालु ठेवणेबाबत शासन निर्णय 1991 च्‍यामध्‍ये नमुद केलेले आहे
परंतु आता मिठागरासाठी दिलेल्‍या जमिनीचे भाडेपटटा हा कोणत्‍या शासन निर्णयानुसार घ्‍यायाचे आहे
अल्‍प भूधारक प्रमाणपत्र देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत काय असल्‍यास त्‍याचे निकष कोणते आहेत. कृपया माहिती दयावी हि विनंती.

Question by mohan
06-05-2014
mohanmsutar@gmail.vom

saheb
7/12 मदे इतर अधिकारात असे नांव आहे .त्यांचे मृत्यू झालेले आहे . सदर त्यांचे वारसदार समती देत नसल्यास पर्याय काय आहे.त्यामाडे एक वरसदरंचे सून तेवढे वारसदार असून उरलेले मृत्यू झालेले आहे. त्यांचे वारस होऊ शकते का ? सदर इतर अधिकारात नांव असलेले वरसदरंचे हिस्सा किती टक्के असतात.
इतर हक्कातील अधिकाराचे स्वरूप फेरफार वरून तपासा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
06-05-2014
mohanmsutar@gmail.com

साहेब आम्ही कन्नड. मध्यम अल्पभाषिक असल्याने आमचा भावू दोन सर्वे नम्बर मिळून एकाच प्रकल्पग्रस्त काडण्यात आलेले आहे त्या दाखल्याचे
आधारावर नोकरी मिळवले. आम्हाला त्यावेळी मराठी भाषेची पुरेशी ज्ञन नसल्याने चूक झालेले

आहे .तर आमचे पर्स्तीती अत्यंत गरीब आहे .महाराष्ट्र शासन अल्पभाशिकांचे चूक
मान्य करून दोन स.नं पैकी माझे नावाने एक दाखल मिळवणेस.
माहिती द्यावे. कारण भूसंपादन
jhalyanantar माझे शैक्षणिक नुकसान झालेले आहे.
प्रचलित शह्षण धोरणानुसार आपणास ekach dakhaala milu shaktu.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शासन निर्णय दिं.२६.६.१९७९ अन्‍वये दिलेल्‍या भाडेपटटाची सवलत ही जुन 1984 पासुन ते जुन 1994 पर्यंत चालु ठेवणेबाबत शासन निर्णय 1991 च्‍यामध्‍ये नमुद केलेले आहे
परंतु आता मिठागरासाठी दिलेल्‍या जमिनीचे भाडेपटटा हा कोणत्‍या शासन निर्णयानुसार घ्‍यायाचे आहे
कृपया मिठगरे ही केंद्र शासन अखत्यारीत असतात त्यामुळे त्या कार्यालयात ज्यादा माहिती मिळू शकेल तेथे संपर्क साधा व मग भाडेपत्याबाबत आपल्या शासन निर्णयासी ताळमेळ घ्या

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

साहेब शासकीय कर्मचार्याचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र हे कोणत्या रुग्णालयाचे असावे त्याची नोंद सेवापुस्तकात किती दिवसांच्या आत करावी.
तालुका ग्रामीण रुग्णालयाचे प्रमाणपत्र सेवापुस्ताकाला चालते का त्या संदर्भात मार्गदर्शन व्हावे हि विनंती
जिल्हा सिविल surgeon चे प्रमाणपत्र अधिकृत असते

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

किरण पानबुडेसो, नमस्कार आम्ही आमची जागा भाडे पट्ट्याने इब्राहीम ला दिली त्याने त्याचे घर पडल्यानंतर आमच्या मोकळ्या जागेचे खरेदी पत्र पांडू ला गुपचूप करून दिले त्यावेळी त्याला त्या जागेचा कब्जा घेत आला नाही म्हणून त्याने ती जागा सरूबाई हिला रजिस्टर खरेदी पत्राने दिली तिलाही जागेचा कब्जा घेत आला नाही मग तिनेही ती मोकळी जागा रजिस्टर खरेदी पत्राने मधु पाटील याला विकली आता आम्ही दावा केला आहे त्यात इब्राहिमने कोर्टात आफ्फी डिवेट केले कि ती जागा माझ्या मालकीची नाही व आता मधु पाटील यांनी त्यांच्या बाजूने दाखल केलेल्या म्हणण्या मध्ये पांडू च्या मुलांच्या सह्या घेऊन म्हणणे दाखल केले व मधु पाटील याच्या वकिलाच्या वकील पत्रावर सह्या केल्या आहेत. त्या नंतर आम्ही त्या पांडू च्या मुलांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितले कि नुसत्या सह्या दिल्या आहेत परंतु मधु पाटील यांनी जे म्हणणे दिले आहे. त्या बद्दल आमचे काही म्हणणे नाही आम्ही तुम्हालाही सह्या देतो मग आम्ही त्यांच्या दुसरया वकील पत्रावर सह्या घेऊन सदर जागा हि आमच्या वडिलांच्या मालकीची न्हवती असे म्हणणे कोर्टामध्ये सादर केले आहे. तर ते चालेल का ?
कृपया जमीन /जागा खरेदी विक्री करताना " ती आपल्या मालकीची असेल तरच विकता येते" ही मूलभूत बाब लक्ष्यात ठेवावी ................त्यामुळे जी जागा इब्राहीमची नव्हती त्याबाबत त्याने कितीही खरेदी-विक्रीखते झाली तरी त्याचा उपयोग होणार नाही॰...कृपया दिवाणी न्यायालयात ह्या बाबी निदर्शनास आणा ॰

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर ,
माझ्या कडे १८९१ चे खरेदी खत असून त्या नुसार मालकाने त्याच्या हिश्या पैकी अर्धा हिस्सा माझ्या पणजोबांच्या नवे करून देण्याचे मान्य केले आहे परंतु सदर हिस्स्या ची जमीन आजमिती आम्हाच्या नवे झाली नाही तरी सदर जमीन नवे करण्या साठी कोणाकडे अपील करावा लागेल
1)खरेदीखताचे आधारे फेरफार घेण्यास तलाठी यांना वर्दी द्या . त्यांनी कलमर्यादा कायदा अन्वये नाकारल्यास प्रांत यांचेकडे अपील करा तेथेही तुम्हाला law of limitation नुसार delay condone करावा लागेल .............व नंतरच पुढील सुनावणी गुणवत्तेवर होईल .( अवघड मार्ग)

2)परंतु सर्वात सोपे म्हणजे तुमचं ताबा असेल व समोरची पार्टी राजी असेल तर आज खरेदीखत मारा व नोंद घ्या..............(सर्वात सोपा मार्ग)

3)त्यातही अडचणी येत असतील तर सिविल कोर्ट मध्ये प्रकरण दाखल करा ...........(वेळखाऊ मार्ग )

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

साहेब, अ गावातील एका ग्रामस्थांने पाच वर्षांपूर्वी बक्षीसपत्राने आपली जमीन ही ब गावातील सरकारी प्राथमिक दवाखान्याला दिली आहे. परंतु प्राथमिक दवाखाना हा जिल्हा परिषद मध्ये येत असल्याने जिल्हा परिषदने त्या जागेत आपल्या अनुदाने/स्वखर्चाने त्या जागेत विहीर बांधली. मात्र सध्या ब गावातील ग्रामस्थांना ती विहीर नळ पाणी योजनेसाठी देण्याचा ठराव जिल्हा परीषदने केला. मात्र मूळ मालक म्हणजे बक्षीस पत्र धारक ब गावातील नळ पाणी योजनेला विरोध करत आहे. तर मला ही नळ पाणी योजना वाद-विवाद न होता पूर्णत्वास नेण्यास मार्गदर्शन करावे ही विनंती.
शेतकरी सार्वंजनिक प्रयोजनकरिता जागा देवू शकतो ,ही बाब तुकडेबंदी कायद्यात सुधा आहे परंतु आपले उत्तर देण्यापूर्वी आम्हाला काही शंका आहेत त्या कृपया निरसन करा ........

बक्षीसपत्र किती क्षेत्राचे आहे व नोंदनिकृत आहे का?
त्याची नोंद 7/12 ल झाली का?
सार्वजनिक प्रयोजन ..दवाखाना ते विहीर हे ....रीतसर केले का?
..
सल्ला :---कृपया ह्या बाबी सार्वजनिक सामंजस्यानेच सोडवणे गावाच्या हिताचे राहील.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3