महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1 09-04-2025 आस्थापना व लेखा राज्य शासनाच्या धोरणात्मक योजनांमध्ये प्रत्यक्ष अनुभव व प्रतिक्रिया समाविष्ट करून कार्यक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने अभ्यास समित्यांची स्थापना करण्याबाबत. 202504091352088919 Administrator
2 09-04-2025 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमकांचे पुनर्वसन व अपात्र अतिक्रमणांचे निष्कासन यावर सनियंत्रण करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत. 202504091448413919 Administrator
3 09-04-2025 भूमी अभिलेख विभाग उपसंचालक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकाराबाबत... 202504091533560219 Administrator
4 09-04-2025 भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकाराबाबत. 202504091539107119 Administrator
5 09-04-2025 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमी अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकाराबाबत... 202504091542199819 Administrator
6 08-04-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202504081746028319 Administrator
7 04-04-2025 अन्न व नागरी पुरवठा अपात्र शिधापत्रिका मोहिम राबविण्याबाबत. 202504041801183306 Administrator
8 01-04-2025 संकिर्ण, इतर विषय 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत..... 202504011534578207 Administrator
9 28-03-2025 संकिर्ण, इतर विषय विविध प्रसार माध्यमांमध्ये राज्य शासनाबद्दल प्रसिध्द होणाऱ्या वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या/प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत अभिप्राय/ वस्तुस्थितीदर्शक माहिती तातडीने सादर करण्याबाबत. 202503281156162707 Administrator
10 03-04-2025 भूसंपादन शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी आदिवासी खातेदारांच्या जमिनी संपादित करताना जमिनीच्या किंमतीच्या 10 टक्के अनर्जित रक्कम कपात करण्याबाबतची तरतूद रद्द करणेबाबत... 202504031819591919 Administrator
11 02-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना 202504021834362619 Administrator
12 28-03-2025 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ePCIS अंतर्गत तयार होणारे संगणकीकृत फेरफार नोंदवहीचा उतारा, परिशिष्ट अ, परिशिष्ट ब, नमुना 9 नोटीस व इतर संगणकीकृत तयार होणारे अभिलेख यांची नक्कल फी व सेवा केंद्रामार्फत द्यावयाच्या सेवांचे दर ठरविणेबाबत. 202503281455180019 Administrator
13 27-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश कत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2022 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत... 202503271510490319 Administrator
14 26-03-2025 विविध अभियान, मोहिमा जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या स्वरुपाची नियमित योजना सुरु करण्याबाबत. (पुरकपत्र) 202503261231245619 Administrator
15 26-03-2025 विविध अभियान, मोहिमा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागांतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्याकरीता मंजूरी देण्याबाबत 202503261234345419 Administrator
16 26-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नागपूर शहर क्षेत्राअंतर्गत दि.१७/०३/२०२५ रोजी महाल भागातील चिटनीसपुरा व हंसापुरी क्षेत्रामध्ये दोन गटामध्ये झालेल्या दंगलीमध्ये दगडफेक व जाळपोळीमुळे दुचाकी वाहने/ चारचाकी वाहने तसेच घराचे नुकसानीकरिता मदत मिळणेबाबत... 202503261757478119 Administrator
17 26-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2022 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत. 202503261827561319 Administrator
18 25-03-2025 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र जमीन महूसल संहिता, 1966 अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसिलदार यांचे नियमपुस्तिका (Manual) तयार करणेबाबत... (शुध्दीपत्रक) 202503251247551819 Administrator
19 25-03-2025 गृह विभाग विदेशी कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत. 202503251427388529 Administrator
20 24-03-2025 आस्थापना व लेखा DILRMP अंतर्गत अधिकार अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकरिता लॅपटॉप व प्रिंटर खरेदी करण्याबाबत 202503241744444019... Administrator
21 24-03-2025 संकिर्ण, इतर विषय मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना. 202503241830030129 Administrator
22 07-03-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्य सेतू सोसायटीकडे आणि जिल्हा सेतू सोसायटीकडे जमा होणाऱ्या निधीचा विनियोग करण्याबाबत. 202403072009348011 Administrator
23 19-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयातील सेतू केंद्रांच्या निविदा प्रक्रियेबाबत..... 202407191742379111 Administrator
24 12-04-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना संगणक/लॅपटॉप/टॅबलेट/आयपॅड पुरविण्याबाबत..... 202304131657547811 Administrator
25 23-02-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई - ऑफिस अंमलबजावणी करण्याकरीता मानक कार्यपद्धती... 202302231826565311 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.