जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by mohan
13-01-2014
mohanmsutar@gmail.com
महोदय
माझे आजोबा यांचे नावे दोन्ही सर्वे नंबर चे शेत जमीन १९९७ मदे भूसंपादन केले त्या मदे निवड कमी असल्याने २००० मदे मुंबई हायकोर्टात ३०० शेतकरी सोबत याचिका दाखल केले २५० शेतकरी मोबदला घेतलेले काही न घेतलेले मदे आम्ही असून २०११ मदे १हे.१३आर चे बागायत व ३हे.१५ आर चे जिरायत निवाडा जाहीर केले .आम्ही नोटीसा घेतले त्यानंतर आमचे कुटुंबात वडिलांना बर नसलेने आम्ही गरीब कुटुंबातील असलेने त्याबाबत काही पथ पुरावा केलेले नाही .सदर आम्हाला ३हे.१५ आर चे रक्कम घेणार नाही .त्याबद्दल तेवढे शेत जमीन हवा आहे कारणा त्या शेत जामिनासाठी १७०००० रुपये मंजूर आहे .१९९७ पासुन नुकसान भरपाई सुद्धा देनेत आलेले नाही तोवदे रक्कम मदे ३हे.१५ आर शेत जमीन घेणे कठीण आहे हे शासनाला सुद्धा माहित आहे. आमचे दुसर शेत जमीन सुद्धा नाही .भूसंपादन झाल्याने आमचे शेक्षणिक नुकसान झाले आता नुक्रि सुद्धा लागत नाही .शेत जमीन सुद्धा नाही आम्ही शेत जमीन मिळवण्यासाठी अर्ज केला तर शेत मिळेल काय? त्याबाबत माहिती मिळावे हि विनंती .
आपणास प्रकल्प ग्रस्त दखल मिळू शकेल. प्रकल्प गृस्ताना सरकारी नोकरीत ५% समांतर आरक्षण आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by devendra
10-01-2014
jyotitandel82@gmail.com
सर
मी जमीन मालकाची जमीन कसत असून माझ्याकडे १९३० मुल आकार फोड पत्रक नुसार त्या जमिनीचे कब्जेदार माझे आजोबा आहेत परंतु कुल म्हणून माझी नोंद नाही मुल मालकाने कधीही धारा भरलेला नाही धारा मी दिला आहे सदर जमिनीवर कुल नोंद करण्यासाठी काय करावे लागेल
जुने ७/१२ , फेरफार पहा. जर आपले पूर्वज १९५७ पर्यंत कुल असतील तर ते मानीव खरेदीदार आहेत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत दहीवळ
09-01-2014
abhijeet20687@gmail.com
जर एखाद्या घाऊक/ अर्धघाऊक परवाना धारकाने स्विचेने राजीनामा दिला असेल तर आपण कोणत्या जी. आर. नुसार सदरील राजीनामा मंजूर करावा या बाबत मार्गदर्शन मिळावे.
Question by श्री नानाजी दशरथराव भेंडेकर, लिपीक, तहसिल कार्यालय परभणी
09-01-2014
nanaji9b@gmail.com
प्रश्न ः एखाद्या कर्मचा-यास किरकोळ स्वरुपाचे दोषारोप संबंधी नियम 10 खाली ज्ञापन बजावल्यास त्या कर्मचा-याने विहित मुदतीच्या आत पुराव्यानिशी त्याचे म्हणने/खुलासा सादर केल्यानंतर मा.जिल्हाधिकारी यांनी सदरील खुलास्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे मत मागविले असता जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दोषारोप असलेल्या कर्मचारी यांच्या मुद्येनिहाय खुलास्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधीताचा खुलासा पाहता भविष्यात सर्तक राहणे बाबत सक्त ताकीद देणे योग्य असे मत दिलेले आहे. त्यावर जिल्हाधिका-यांनी 45 दिवसाच्या वर संचीका जवळ ठेवून अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे संचीका वर्ग केली. अप्पर जिल्हाधिकारी यांनी 1 महिना संचीका जवळ ठेवून त्यांचे मतासह संचीका जिल्हाधिकारी साहेबांकडे वर्ग केली. त्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी प्रकरण जिल्हा विभागीय चौकीशी अधिकारी यांचेकडे वर्ग करण्यास पृष्ठांकीत केले. परत आस्थापना विभागाने सदरील संचीकेवर त्यांचे मत नमूद केलेंडर की, संबंधीत कर्मचारी यांना नियम 10 खाली ज्ञापन दिल्यामुळे सदरील प्रकरण हे विभागीय चौकशी अधिकारी यांचेकडे पाठविता येणार नाही. म्हणून त्यांनी आता परत त्याच प्रकरणात गंभीर स्वरुपाचे आरोप नियम 8 खाली ज्ञापन दिलेले आहे. जे की माझ्या मते योग्य नाही त्यावर मला कोणत्या न्यायालयात अपील करता येईल व न्याय मिळविता येईल. कृपया याबाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
चौकशीच्या ओघात चौकशी प्राधिकरणाने काढलेल्या कोणत्याही आदेशावर अपील करता येत नाही. म्हणजेच माझी चौकशीच करु नका असे म्हणता येत नाही
म ना से (शिस्त व अपील )नियम 16(3) पहा
Reply by रामदास के कोळगने | नायब तहसीलदार
Question by राधा dagale
08-01-2014
rll.mech@coep.ac.in
माझे चार दीर आहेत. त्यापैकी तिघांची नावे शेतजमिनीच्या ७/१२ उतार्यात आहेत. ज्यांचे नाव नाही त्याच्या मुलीचे जात प्रमाणपत्र काढायचे आहे.त्यांचे नाव ७/१२ उतार्यात नसल्यास त्यांच्या मुलीला जात प्रमाणपत्र मिळेल का ?
सदर जमिनीचे अधिकार अभिलेख पणजी काढावी तसेच वंशावली तयार करून अर्ज करावा.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by सुनील पद्माकर पाटील
08-01-2014
PatilSP47@rediffmail.com
मुल शेत जमीन मालकाल व मालकी हक़क विचारात न घेत फोरम नो १४ कसा काय भरू शकतात ?. फोरम नो १४ कुठल्या आधारे भरण्य येते ह्यला काही पुरावे जोडावे लागतात का. फोरम नो १४ हा भरणे कायदेशीर आहे कि नाही ????
Question by Futane Narayan Babu
08-01-2014
narayanfutane823@gmail.com
तगाई विषयी माहिती तसेच तगाई कार्यपध्दती संबंधीची माहितीसाठी संदर्भीय नियमपुस्तके याविषयी माहिती.
Question by महेश क्षिरसागर
08-01-2014
kshirsagar.mh13@gmail.com
तगाई म्हणजे काय
शाश्नाने शेती उत्त्पन्न वाढवण्यासाठी तसेच भू सुधारणा करण्यासाठी शेतकर्यांना दिलेले कर्ज.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेश पाटील
06-01-2014
Rajeshp1980@rediffmail.com
मी जिल्हा परिषद येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे व मला डिप्लोमा सिविल इंजिनीरिंग ला प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागेल तसेच हा डिप्लोमा पूर्णवेळ आहे पण मी केवळ परीक्षेला ४ दिवस जाणार आहे व लिपिक नोकरी सोडणार नाही. याबाबतीत पूर्णवेळ शिक्षण व पूर्णवेळ नोकरी परवानगी आहे का? पूर्णवेळ शिक्षण घेत असताना मी शासकीय कामात कोणताही अडथला येणार नाही याची हमी पत्र देईन.
कृपया मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
पदविका जर पूर्ण वेळ असेल तर आवश्यक attendance कसा पूर्ण करणार.
आपला विभाग आपले हमीचे आधारे आपणास परीक्षेस अथवा शिक्षण घेण्यास परवानगी देयील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prashant Wakare
06-01-2014
prashantwakare@gmail.com
Dear Sir
I want utilize MLRC-1966, Section-44A (for bona fide industrial use of land), there is one requirement "such person ensures that the proposed industry does not come up within fifteen metres of a high voltage transmission line", what does it mean.I have 1.25 Acres of land and there is transmission line at one corner of 1.25 Acres area, however the proposed industrial shade (5000 sq ft only) can be build at other corner of land area., I wish to know whether it is acceprtable.
Thanks and Regards
Prashant Wakare
Question by Prashant Wakare
06-01-2014
prashantwakare@gmail.com
Dear Sir
I wish to know the list of documents required to apply under MLRC-1966, Section-44A (bonafide industrial use of land).Kindly suggest.
Thanks and Regards
Prashant Wakare
बांधकाम नकाशा . या शिवाय जमीन औद्योगिक क्षेत्रात येत असले बाबत zone दाखला.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prashant Wakare
06-01-2014
prashantwakare@gmail.com
Dear Sir
I wish to know, how many official days it takes to get 'sanad' under MLRC-1966, Section-44A.Kindly suggest.
Thanks and Regards
Prashant Wakare
Question by Prashant Wakare
06-01-2014
prashantwakare@gmail.com
Dear Sir
I am planning to establish Biomass Briquettes Manufacturing Project at my own agricultural land.When I aaproached bank for loan, they have asked to convert agicultural land to non-agriculture(NA).I wish to know [1] which procedure will be more effective in my case, Normal NA procedure OR MLRC-1966, Section-44 A procedure [2]Whether MLRC-1966, Section-44 A procedure will be acceptable to bank.Kindly suggest.
Thanks and Regards
Prashant Wakare
Question by Prashant Wakare
06-01-2014
prashantwakare@gmail.com
Dear Sir
There is agricultural land (5 Acres).As per 7/12 it belongs to my father and uncle.My query is, I want to transfer 1.25 Acres out of 5 Acres in my name with separate 7/12(of 1.25 Acres), which is the most effective procedure.Subsequently, I want to use this land(1.25 Acres) for bonafide inductrial use.Kindly suggest.
Thanks and Regards
Prashant Wakare
Question by vijay ingole
06-01-2014
vv_rt@rediffmail.com
गौणखनिजाचे परवाना देताना TDS चलन भरुन घेतो तर सध्या गौणखनिजाकरीता TDS चा काय रेट आहे व तसेच सेस किती घ्यावा उदाहारण १,00,०००/- करिता किती TDS घतला पाहीजे
Question by vijay ingole
06-01-2014
vv_rt@rediffmail.com
आरआरसी प्रकरणात वसुल केलेल्या रकमेचे १०% वसुल केलेली रक्कम कोणत्या लेखाशिर्षाखाली जमा केली पाहीजे यांचे कृपया माहिती मिळावी व तसेच तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली पाहीजे यांचेसुध्दा माहिती मिळावी
Question by किरण वाजगे
04-01-2014
kiranwajge80@gmail.com
पूर्वीची शासकीय नौकरीवर असताना स्पर्धा परीक्षा देउन दुसरे पद धारण केल्यास पूर्वीची सेवा गृहीत धरण्यात येते, तेव्हा त्याचा उपयोग प्रमोशनसाठी होतो काय? प्रमोशनसाठी नवीन रुजू दिनाकच गृहीत धरण्यात येतो काय?
पुर्वीचे पदावरील सेवा जे्ष्ठता विचारात घेतली जात नाही. नवीन पदावर रुजू दिनाकापासून जेष्ठता पदोन्न्तीसाठी गृहीत धरली जाते. सेवा निवृत्तीसाठी पुर्वीची सेवा अर्हताकारी सेवा म्हणून गणली जाईल
Reply by रामदास के कोळगने | नायब तहसीलदार
Question by अमर एकनाथ पठारे
04-01-2014
amar.pathare7131@gmail.com
सर,
मी ९ मार्च २०१३ रोजी आदिवासी विकास (ठाकर वतन ) असलेली जमीन कलम ३६ व ३६अ कुलमुखत्यार म्हणून घेतलेली आहे.
मला ते ठाकर वतन कलम काढण्यासाठी काय करावे लागेल.
मला त्यासाठी ची पद्धत सांगावी.
Question by अमर एकनाथ पठारे.
04-01-2014
amar.pathare7131@gmail.com
पुनर्वसनचा शेरा पडून २५ वर्ष झालेले आहेत.तर मला तो काढण्यासाठी काय करावे लागेल?
१९९९ पुनर्वसन कायद्या नुसार , जर प्रकल्प grasthachi संपादित झालेली जमीन वर्ग १ ची असेल तर , देण्यात आलेल्या जमिनी वर निर्बंध नाहीत. मात्र संपादित जमीन वर्ग २ ची असेल तर अश्या जमिञ्चि विक्री परवानगी शिवाय करता येत नाही. वर्ग २ शेरा काठता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुधाकर लक्ष्मण उघडे
03-01-2014
sudhakarughade@gmail.com
मी कवठे येमाई तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील रहिवासी असून आमचा जमिनीचा गट नं. २६३ आहे आणि पुढे नवीन शर्तीची शेरा असलेली आहे आणि दोन मुख्य खातेदार असून एका खातेदाराच्या नातवाने ७/१२ वर नाव नसताना कुलमुखत्यार पत्र देवून जमीन विकली आहे. तरी मला हे जाणून घ्यायचे आहे कि ७/१२ वर नाव नसताना कुलमुखत्यार पत्र देता येते का? आणि कुलमुखत्यार पत्र कुटुंबातील व्यक्तींशिवाय कोणालाही देता येते का ?
ज्या मालमत्ते बाबत कुलमुखत्यार करून दयवयाचे त्यावर त्या व्यक्तीचा मालकी हक्क असणे आवशक आहे. कुलमुखत्यार कुटुंबातील व्यक्तींशिवाय कोणालाही करून देता येईल.शर्तीच्या जमिनीची विक्री सक्षम अधिकाऱ्यांच्या विना परवानगीने करता येणार नाही.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
ज्या मालमत्ते बाबत कुलमुखत्यार करून दयवयाचे त्यावर त्या व्यक्तीचा मालकी हक्क असणे आवशक आहे. कुलमुखत्यार कुटुंबातील व्यक्तींशिवाय कोणालाही करून देता येईल.शर्तीच्या जमिनीची विक्री सक्षम अधिकाऱ्यांच्या विना परवानगीने करता येणार नाही.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by sonal tarte
03-01-2014
tartesonal@gmail.com
सर फाळणी बारा म्हणजे काय ?
मूळ गट क्रमांकाची पोट विभागणी नंतर तयार करण्यात आलेला अभिलेख म्हणजे फाळणी बारा होय. भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,नागपूर,गडचिरोली, मेळघाट (अमरावती जिल्हातील भाग ) या ठिकाणी हा अभिलेख आलेला नाही. तो पोट मोजणी अंती:नव्याने तयार केला जातो,तर विदर्भच्या इतर जिल्हात हा अभिलेख ठेवण्यात आलेला आहे.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by sonal tarte
03-01-2014
tartesonal@gmail.com
सर आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
सर आपण सांगितलेले -तुकडा बंदी साठी कोकण विभाग करीत कुलाबा, रत्नागिरी करिता दिनक २८.१.१९४९ अधिसूचना ५८५९/४५ नुसार प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आलेले आहे ते कुठे पाहावे अथवा कुठे उपलब्ध होइल
अधिक्षक भूमी अभिलेख किव्वा उपाधिक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयात पाहता येईल.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by विनोद
02-01-2014
thorvevinod80@gmail.com
गावठाण भूसंपादन प्रकरणात ग्राम पंचायत कडील अभिलेखा (नमुना -८ ) क्षेत्रा पेक्षा अधिक क्षेत्र संपादनाखाली येत असल्याचे तालुका उप अधीक्षक यांचे कडील सयुक्त मोजणी अहवाला वरून दिसून येते. अभिलेखा (नमुना -८ ) क्षेत्रा पेक्षा अधिक चे क्षेत्र अति क्रमानाचे आहे किव्वा नाही या बाबत सयुक्त मोजणी अहवालात खुलासा नाही. आता प्रश्न असा येतो की, अभिलेखा (नमुना -८ ) क्षेत्रा पेक्षा अधिक चे क्षेत्र जिल्हाधिकारी संपादित करू शकते काय?
Question by vijay
31-12-2013
vijaybhajipale@85gmail.com
प्रकरण गंभीर नसताना एका कर्मचार्याला निलंबित करण्यात आले. कर्मचार्याच्या बाबतीत ६ महिण्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्यात यावी असे शासन धोरण असतांना सुद्धा त्या कालावधीत चौकशी अधिकारी यांनी कार्यवाही पूर्ण केलेली नाही. सादर करता अधिकारी वेळेवेळी पुढील तारीख मागतोय. निलंबित व्यक्ती आज रोजी निवूत झालेला आहे. चौकशी पूर्ण न झाल्यामुळे त्याला निवूर्ती नंतरचे फायदे मिळू शकले नाही. सादर करता अधिकारी वेळेवेळी पुढील तारीख मागतोय. अशावेळी काय करावे. कुपया मार्गदशन करावे
Question by राजेश
30-12-2013
rajeshp1980@rediffmail.com
मी जिल्हा परिषद येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे व मला डिप्लोमा सिविल इंजिनीरिंग ला प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागेल तसेच हा डिप्लोमा पूर्णवेळ आहे पण मी केवळ परीक्षेला ४ दिवस जाणार आहे व लिपिक नोकरी सोडणार नाही. याबाबतीत पूर्णवेळ शिक्षण व पूर्णवेळ नोकरी परवानगी आहे का? पूर्णवेळ शिक्षण घेत असताना मी शासकीय कामात कोणताही अडथला येणार नाही याची हमी पत्र देईन.
कृपया मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपल आभारी
राजेश
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
