DISCLAIMER

हे संकेतस्थळ महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती एकत्रित स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या व त्या अनुषंगाने कार्यालयीन कामात सुलभता आणण्याच्या उद्देशाने केलेला प्रयत्न आहे . हे संकेतस्थळ परिपूर्ण व आदर्श करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी संकलन व वर्गीकरण मर्यादा आणि विषय व्याप्ती यामुळे या प्रयत्नातील अपूर्णता व सदोषता नाकारता येणार नाही . या संकेतस्थळावरील माहिती व याद्वारे पुरविण्यात येणारी माहिती हि विविध स्त्रोतातून आहे तशी संकलित करून त्याची पूर्ण अचूकता व सत्यता न पडताळता केवळ अतिरिक्त माहिती तात्काळ उपलब्ध असावी या हेतूने येथे उपलब्ध ठेवण्यात आली आहे . म्हणून या संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीचा कोणत्याही न्यायिक वा अर्धन्यायिक बाबीसाठी उपयोग करता येणार नाही.

Maharashtracivilservice.org

श्री.एन.एन. जाधव

नायब तहसीलदार

श्री.बी.बी. ठाकरे

अपर जिल्हाधिकारी

श्री.आर.पी. बल्लाळ

नायब तहसीलदार

श्री. किरण पानबुडे

उप जिल्हाधिकारी

श्री.राहुल मुंडके

उप जिल्हाधिकारी

श्री.संभाजी अडकुने

उप जिल्हाधिकारी

श्री.आर.एम. खंदारे

उप जिल्हाधिकारी

निलेश मडके

नायब तहसीलदार