जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by kiran
30-12-2013
kiranwajge80@gmail.com
अ हा व्यक्ती प्रथम २००९ मध्ये जिल्हा परिषद मध्ये वरीष्ठ लिपिक या पदावर लागला. दुसर्या कार्यालयातील पदा करीता फार्म भारतानंना त्यांनी रीतसर जिल्हा परिषद सी .ओ. यांचे कडे २०१३ ला परवानगी मागितली परंतु जिल्हा परिषद सी .ओ. यांनी अर्जदार यांना काहीच कळविले नाही. जून २०१३ मध्ये अ ची कृषी विभागात निवड झाली. आगस्त मध्ये अ ने जिल्हा परिषद मध्ये वरीष्ठ लिपिक या पदाचा राजीनामा दिलेला आहे . आज कृषी विभागात अ या व्यक्तीला २००९ पासून म्हणजे त्यांचे मुल पदापासून सेवा जेष्ठतेच लाभ घेता येऊ शकते काय? या बाबत कुठल्या नियमात व कुठल्या शासन निर्णयात तरतूद आहे .
Question by मोहन महादेव सुतार
29-12-2013
mohanmsutar@gmail.com
जर एका घरात प्रकल्पग्रस्त दाखल्यांचा आधारावर नोकरी लागलेले कमचरि संबधित कुटुंबातिल बाऊ व बहीण यांचे जबाबदार घेत नसेल तर, शासन उर्लेल्यंचे जबाबदार घेतला जाइल काय? माहिती मिळवा विनती .
Question by मोहन महादेव सुतार
28-12-2013
mohanmsutar@gmail.com
महोदय , मी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्य असून माझे भाऊ २००१ मदे स नं २५५/२अ व २५६/२अ या दोन्ही स न.मिळून एकच दखल काढण्यात आले व २००९ माडे नोकरी लागले .आता मी त्या पाकी एक स.न.उपयोग करता येईल काय ? त्याबाबत माहिती मिळावे
नाही. कुटुंबातील सर्व जमीन विचारात घेऊन प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात येते. जर २००१ मध्ये स नं २५५/२अ व २५६/२अ या दोन्ही स न.मिळून एक प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात आलेला असेल तर आता त्या सर्वे नंबर करीता नवीन प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात येऊ शकत नाही.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by मोहन महादेव सुतार
27-12-2013
mohanmsutar@mail.com
महोदय, माझे भाऊ दोन सर्वे न. उपयोग करून २००१ साली एकच प्रकल्पग्रस्त दाखला काडण्यात आले आहे.२००९ माडे नोकरी लागले असून ,या दोन्ही सर्वे न. एक सर्वे न.चे दखल वेगळा कडता येईल काय? माहिती मिळावे विनंती .
Question by sonal tarte
27-12-2013
tartesonal@gmail.com
Sir,what is 84 ka?
what is mean by wadi zone in kokan land?
तुकडा बंदी नुसार प्रत्येक जिल्ह्यात किती गुंठे चे खरेदीखत करावे लागतील हे कुठे कळेल?
तुकडा बंदी व एकत्रीकरण कायदा १९४८ मधील कलम ३ नुसार प्रत्येक जिल्हाचे प्रमाणभूत क्षेत्र वेगवेगळे ठरविलेले आहे.
कोकण विभाग करीत कुलाबा, रत्नागिरी करिता दिनक २८.१.१९४९ अधिसूचना ५८५९/४५ नुसार प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आलेले आहे ते पाहावे
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by भरत गव्हाणे
26-12-2013
nanamnvs@gmail.com
जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत वडीलच्या नावावर असेल आणि मुलगी अविवाहित असेल आणि त्याचा लाभ कोणीही घेतला नसला तर त्याचा लाभ त्या मुलीला घेता येइल का? पण ते प्रमाणपत्र मुलीच्या नावे हस्तांतरित केलेले नाही.काय करावे.
होय लाभ घेता येईल .
दिनांक २२.५.१९९६ च्या शासन निर्णयानुसार वडिलांच्या नावाचे प्रमाणपत्र मुलीचा नावे करण्या करिता जिल्हापुंर्वसन अधिकारी यांचे कडे अर्ज सदर करावा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by दिलीप गोसावी
26-12-2013
dilipgosavi2@gmail.com
मला लागवडीखालील शेत जमिनीची मोजणी करायची आहे त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील व कोणाकडे अर्ज करू ?
Question by निलेश ढोले
26-12-2013
nileshdhole85@yahoo.com
माझे वर्वादिलोपार्जीत शेत ० . ९ १ आर शेत पंधरा वर्षे झाले पडीत पडलेले होते मी आज रोजी तलाठी कडे सात बारा
मागितला असता त्या सात बारा वर मागील तेरा वर्ष पासून दुसऱ्या लोकांचे नावे आहेत व ते शेत सन २०११ मध्ये एन ए पी ३४ झालेले आहे परंतु मागील सहा वर्षा आधी त्या शेतात स्ल्याप ची रूम बांधली व त्याची नगर परिषद ची कर पावती आमच्या नावे आहे. व अधिक माहिती केली असता आमच्या आजोबांनी सन १ ९ ९ ९ मध्ये वय ८ ० वर्षे असतांना ते दुसऱ्याला खरेदी करून दिलेले आहे किवा नाही
यात आम्हाला शकाच आहे कारण आमचे आजोबा निरक्षर होते व त्यातील १ साक्षीदार माझे मामा आहेत व ते म्हणतात
हा व्यवहार झालेला नाही कोऱ्या स्टम्पवर दुसऱ्या कारणासाठी माझी सही घेतली होती या गोष्टीवर ते ठाम आहेत आम्हाला आमचे शेत नावावर करण्या करिता काय करावे लागेल.
Question by दिलीप गोसावी
26-12-2013
dilipgosavi2@gmail.com
मला लागवडीखालील शेत जमिनीची मोजणी करायची आहे त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील व कोणाकडे अर्ज करू ?
७/१२ , गाव नमुना ८-अ, नकाशा व सिमांकन अहवाल या कागदपत्रा सोबत संबधित तालुक्याच्या उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय कडे अर्ज सादर करावा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
७/१२ , गाव नमुना ८-अ, नकाशा व सिमांकन अहवाल या कागदपत्रा सोबत संबधित तालुक्याच्या उप अधिक्षक कार्यालय कडे अर्ज सदर करावा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by भरत गव्हाणे
25-12-2013
nanamnvs@gmail.com
जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत वडीलच्या नावावर असेल आणि मुलगी अविवाहित असेल आणि त्याचा लाभ कोणीही घेतला नसला तर त्याचा लाभ त्या मुलीला घेता येइल का?
Question by प्रशांत कदम
24-12-2013
spkadam.1392@gmail.com
कुल कायदतल इक पेक्षा जास्त शर्त बंग झाला असेल तर सादेरच शर्त भंग रेगुलेर कसा करायचे
Question by मेघा वारे
24-12-2013
meghaware@81gmail.com
नागपूर विभागात अ.का./म.अ.यांची सेवा जेष्ठता यादी तयार करतांना पदोन्नती दिनांक विचारात न घेता सेवा प्रवेश दिनांक विचारात घेऊन सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली. त्यामुळे कमी कालावधीत पदोन्नती मिळालेल्या (मागासवर्गीय कर्मचार्यांचे ) नुकसान झालेले आहे. सेवा जेष्ठता यादी तयार करण्याबाबत काय नियम आहे.
१. सेवा जेष्ठता यादी तयार करणे बाबत १९८२ सेवा जेष्ठता विनिमय नियम करण्यात आलेले आहे.
२.अ.का./म.अ. यांचा संवर्ग जिल्हा स्तरावरील असल्यामुळे सेवा जेष्ठता यादी तयार करणे हि बाब जिल्हाधिकारी यांचे कार्य कक्षेतील आहे. विभागीय आयुक्त यांनी जिलाधिकारी यांचे कडून प्राप्त झालेली यादी पदोन्नतीचा दिनांक चढत्या क्रमाने ठेऊन विभागातील एकत्रित यादी तयार करून प्रसिद्ध करावी. (सेवा जेष्ठता विनिमय नियम १९८२ नियम ४-२ ब )
३. काही कार्यालयाने पदोन्नती दिनांक विचारात न घेता सेवा प्रवेश दिनांक विचारात घेऊन सेवा जेष्ठता यादी तयार केकेल्या आहे.
४. सेवा जेष्ठता यादी तयार करणे बाबत केंद्र शासन विरुद्ध वीरपालसिंग चव्हान प्रकरणात सुप्रिम कोर्टाने निर्णय देतातना पदोन्नती दिनांक विचारात न घेता सेवा प्रवेश दिनांक विचारात घेऊन सेवा जेष्ठता यादी असावी असा निर्णय दिला. या नुसार सेवा जेष्ठता विनिमय नियम १९८२ मध्ये बदल करण्या बाबत शासनाने दिनांक १९.४.१९९७ च्या निर्णय नुसार सूचना दिली.
५. या नंतर जगदीशलाल विरुद्ध हरियाना (१९९७/५/३८७/दि.७.५.१९९७) प्रकरणात सुप्रिम कोर्टाने निर्णय देतातना पदोन्नती दिनांकानुसार सेवा जेष्ठता यादी असावी असे नमूद केले.व त्यानुसार दिनांक २०.१०.१९९७ च्या शासन निर्णयाने दिनांक १९.४.१९९७ चा शासन निर्णय अधिकर्मित करून सेवा जेष्ठता विनिमय नियम १९८२ मध्ये बदल करण्याची आवशकता नाही असे नमूद केले. यानुसार सेवा जेष्ठता विनिमय नियम १९८२ मध्ये आज रोजी कुठलाच बदल केलेला नसल्यामुळे २०.१०.१९९७ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती दिनांक नुसार सेवा जेष्ठता यादी तयार करणे आवशक आहे.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by ज.स.SHAIKH
23-12-2013
jahidashaikh21@gmail.com
Freedam figher mayat zalet. tyanche aadhi tyanchi patni mayat zaleli aahe. mulane freedam figher mayat zale mhanun Dhukhwata Nidhi magni keleli aahe tr mulas Nidhi deta yayil ka ?
Question by devendra
23-12-2013
jyotitandel82@gmail.com
सर
जमिनीस सामान्य कुल म्हणून माझी नोंद आहे परंतु सदर जमिनीत पिक हे केळी असल्यामुळे कलम ३२ ते ३२ र लागू नाही-
तेव्हा सदर जमीन मला खरेदी करावयाची असल्यास कोणत्या कायद्या खाली खरेदी करता येयील याचे मार्गदर्शन करावे
Question by विजय गाडे
20-12-2013
vijaygade1986@rediffmail.com
माझा प्रश्न असा आहे कि कुळकायदा मधे मूळ मालक कडून जो कोणी कुळ असेल तर कुळाने जिल्हा अधिकारी यांची परवानगी न घेता खरेदी केली तर नोद मंजूर असेल का
Question by devendra
19-12-2013
jyotitandel82@gmail.com
सर
जमिनीस सामान्य कुल म्हणून माझी नोंद आहे परंतु सदर जमिनीत पिक हे केली असल्यामुळे कलम ३२ ते ३२ आर लागू नाही
सदर जमीन कुळाने खरेदी करावयाची असल्यास कोणत्या कायद्या नुसार खरेदी करता येयील याचे मार्गदर्शन करावे ?
Question by लोगीन होत नसलेबाबत्
18-12-2013
ttambuli@gmail.com
मी महसुल कर्मचारीमधुन खाते सुरु केले आहे. युजर नेम व पासवर्डही मिळाले आहे. पण जेव्हा लोगीन होतो आणि कोणते तरी विभागातील प्रश्न पाहण्यासाठी ओपन करतो, तेव्हा पुन्हा-पुन्हा लोगीन होण्यास सांगितले जाते. तरी या समस्याचे निवारण करणेस विनंती आहे.
Pl wait for karmachari vyaspith. It will be functional by next month. Thanks.
MCS.
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by khairnar vishal eknath
18-12-2013
vishalkhairnar84@rediffmail.com
शासकीय सेवेत नियुक्ती देणे साठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत एक उमेदवार पात्र झाला परंतु police पडताळणी अहवाल प्राप्त झाला त्या मध्ये सदर उमेद्द्वारा वर गुन्हा दाखल आहे त्या उमेद्द्वाराला नियुक्ती देता येईल का? नियुक्ती नाकारावयाची असल्यास कुठेले नियम व परिपत्रक याचे मार्गाधार्षण करावे
Question by devendra
17-12-2013
jyotitandel82@gmail.com
सर
कलम ७० ब नुसार माझ्या मामाचे मुलीचे नाव सामान्य कुल म्हणून सन १९८८ कमी करून अन्य व्यक्तीचे नाव कुल म्हणून नोंद करण्यात आली व १९९१ साली ३२ ग नुसार सदर जमीन त्या व्यक्तीने नवी केली
माझ्या मामाचे मुली अशीषित असून सदर बाब तिला माहित नाही तरी सदर ७० ब प्रकरण बाबत ती अपील करू शकते काय ?
व अपील कोणाकडे करावा ?
विलंब माफ करणेसाठी अशिक्षितपणा कारण होऊ शकत नाही. प्रदीर्घ आजारपण , परदेश वास्तव्य अश्या कारणासाठी विलंब माफ होऊ शकतो.
न्यायाधीश उदार असेल तर आपला विलंब माफ होऊ शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
मामाची मुलगी अशिक्षित आहे हे योग्यरित्या सदर करू शकल्या मुद्दत अधिनियम १९६३ कलम ५ नुसार अपील दाखल होऊ शकते.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by अतिश बनसोडे
17-12-2013
atishnbansode@gmail.com
महाराष्ट्र कुळ कायद्यानुसार शेतकरी नसलेल्या व्यक
तीला शेतजमीन खरेदी महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करता येत नाहीत. हे खरे आहे. परंतु एखाद्या शेतकरी नसलेल्या व्यक्तीस जर शेतजमीन शेतीच्याच वापरासाठी खरेदी करावयाची असल्यास काय करावे लागेल? अथवा कोणती कार्यपध्दती अवलंबावी ?
शेती कारणासाठी बिगर शेतकरी व्यक्तीस महाराष्ट्र कुल्वहिवत व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ व कायद्याखालील नियम ३६ अन्वये जिल्हाधिकारी यांचे परवानगीने शेत जमीन खरेदी करता येयील . तथापि अश्या व्यक्तीचे शेतीसोडून अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न १२००० पेकक्षा जास्त असता कामा नये
. कलम 32P अन्वये निर्धारित प्रथामया क्रमवारीतील घटक जमीन घेण्यास तयार नसतील व जिल्हाधिकारी यांची खात्री झालेवर , जमीन विकत घेऊ इच्छा असणार इसम शेती कारणासाठी जमीन घेत आहे , असे प्रमाणपत्र प्राप्त झालेवर
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
या बाबत मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम १९४८ च्या अंमलबजावणी करीत नियम तयार करण्यात आलेले आहे त्यानुसार जिल्हाधिकारी परवानगी देण्यास सक्षम आहे.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by khairnar vishal eknath
17-12-2013
vishalkhairnar84@rediffmail.com
किरण पाणबुडे सर धन्यवाद,
आपण माझे प्रश्नांचे उतर दिले त्याबदल परंतु मला नागरी पुरवठा व ग्राहक स्वराषण विभागाचा परिपत्रक दिनाक किवा सदर परिपत्रक आपले संकेत स्तलावर उपलाबाद करावा
आपण तहसीलदार अस्थापना कोंकण महसूल विभाग यांचेकडे संपर्क करा.
किरण सुरवसे साहेब.- 9004995999
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सांगळे वसंत अशोकराव
14-12-2013
sangletannmay@yahoo.com
जमाती मुस्लिमलोक तर्फे विद्यमान आध्यक्ष यांचा नावे जमीन आहे.ती खाजगी व्यक्तीस विक्री करता येईल का ?
अधिक्षक सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय यांचाकडील पत्र आहे कि 'या कार्यालयाचे अभिलेख पडताळून पहिले असता मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० अन्वये जमाती मुस्लिमलोक तर्फे विद्यमान आध्यक्ष हा न्यास या कार्यालयात नोंदणीकृत झाल्याचे दिसून येत नाही असे पत्र दिले आहे.त्या आधारे जमिनीची विक्री झाली आहे याबबद नोंद घेता येईल का ? जमीन मुळची जमातीची आहे.
जरी मिळकत सार्वजनिक न्यासाचे मिळकत अभिलेखामध्ये नमूद नसली तरी ती मिळकत समाजाची आहे. या बाबत दिवाणी साहिन्ता च्या कलम ९२ अन्वये दिवाणी न्यायालयाचे आदेश / परवानगी घेणे हितावह.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सांगळे वसंत अशोकराव
14-12-2013
sangletannmay@yahoo.com
जमाती मुस्लिमलोक वाळवाठी तर्फे विद्यमान आध्यक्ष यांचा नावे जमीन आहे.ती खाजगी व्यक्तीस विक्री करता येईल का ?
अधिक्षक सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय यांचाकडील पत्र आहे कि 'या कार्यालयाचे अभिलेख पडताळून पहिले असता मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० अन्वये जमाती मुस्लिमलोक वाळवाठी तर्फे विद्यमान आध्यक्ष हा न्यास या कार्यालयात नोंदणीकृत झाल्याचे दिसून येत नाही असे पत्र दिले आहे.त्या आधारे जमिनीची विक्री झाली आहे याबबद नोंद घेता येईल का ? जमीन जमातीने विकत घेतली आहे व नंतर खाजगी व्यक्तीस विक्री केली आहे.
Question by vijay ingole
14-12-2013
vv_rt@rediffmail.com
गौणखनिजाचे परवाना देताना TDS चलन भरुन घेतो तर सध्या गौणखनिजाकरीता TDS चा काय रेट आहे व तसेच सेस किती घ्यावा उदाहारण १,00,०००/- करिता किती TDS घतला पाहीजे
Question by khairnar vishal eknath
13-12-2013
vishalkhairnar84@rediffmail.com
सरकारी कर्मचारीला पदवी परिशा साठी कार्यालयाची परवानगी घेणे बंधन कारक आहे का? त्या बाबतचा निर्णय / परिपत्रक चा दिनाक मिळावा
महसूल व वन विभाग अथवा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय नाही परंतु अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक सौरक्षण विभागाचा निर्णय आहे . या निर्णय प्रमाणे परवानगी आवश्यक.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
