जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by prafulla
19-09-2013
ps_godbole@yahoo.com
N A पेर्मिशन च्या वेळी भूमिअभिलेख विभागात मोजणी करता पैसे भरतो त्या नंतर NA order होते , आता NA झालेल्या प्लोटची मोजणी भूमिअभिलेख विभागाने स्वतः करावयाची आहे कि पार्टीने भूमिअभिलेख विभागाकडे स्वतंत्र अर्ज करणे आवशक आहे का ?
बिनशेती परवानगीवेळी मोजणी फी भरून घेतली जाते .आणि NA परवानगी घेणारा खातेदार LAYOUT प्रमाणे मोजणी करून घेवून सर्व PLOTS च्या हद्दी कायम करून घेतो.या कायम केलेल्या हद्दीप्रमाणे तो PLOTS ची विक्री करतो .आणि खरेदी घेणाऱ्याला जर या हद्दी मान्य असतील तर मोजणी चा प्रश्न येत नाही .मात्र खरेदीदाराला जर नव्याने मोजणी करून घायची असेल तर मात्र नव्याने मोजणी फी भरावी लागेल....
Reply by विकास खरात | उप जिल्हाधिकारी
एकदाच शुल्क भरून मोजणी करणे आवश्यक आहे. प्रथम lay - out प्रमाणे NA permission दिली जाते. नंतर मोजणी karavi लागते. मोजणीत जर क्षेत्रात तफावत असेल तर , सुधारित lay - out सादर करावा लागतो . त्या प्रमाणे na परवानगी दिली जाते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prafulla
19-09-2013
ps_godbole@yahoo.com
जमीन खरेदी केल्यावर नोंद घालण्याकरता १५ दिवसांचा कालावधी लागतो जर सर्व सहीस्सेदारांच्या संमतीने खरेदीखत झालेले असतानाही नोटिसांची का गरज असते ? सब रजिस्टर पुढे सर्वांनी सह्या केलेल्या असताना सदरचा कालावधी का घेतला जातो ?
सह हिस्सेदारांव्यातीरिक्त अन्य हित्सम्भंधित व्यक्तीची सदर विक्री हस्तांतारानास हरकत आहे का? हे पडताळणे आवश्यक असते.७/१२ वर ज्यांची नवे आहेत ते सोडून अन्य हित्साम्भित लोक असू शकतात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अलीम उस्मानसाब बागवान
18-09-2013
Alimbagwan04@gmail.com
जात वैदता करण्या साठी १९६० महसूल पुरावा नसेल तर वैदता होत नाही का ?
अश्या व्यक्तीची गृह चौकशी केली जाते. त्या मध्ये चाली रिती , परंपरा, रूढी, व्यवसाय ( Sociology , anthropology , ethinology ) याचा अभ्यास केला जातो. चाली रिती, रूढी जर त्या जाती प्रमाणे असतील तर , प्रमाणपत्र देले जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक विष्णू यादव
18-09-2013
vvyadav09@gmail.com
बँकेला इकरार करण्याचा अधिकार आहे का? किती रक्मेच्यावर मोर्गेज केले पाहिजे ? ५०००/- च्या वरील बँकेचा बोजा विना मोर्गेज नोंद करता येतो का?
गहानाचे विविद प्रकार आहेत. आपला प्रश्न गहन खात नोंदणी करण्याबाबत आहे असे वाटते. एवढ्या अल्प रक्कमे बाबत बँक , मिळकतीवर lien ठेऊ शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय खुमानसिंग वळवी
17-09-2013
valvisanjay6823@ gmail.com
ग्रामपंचायतीची मुदत ५ वर्षाकरिता असते. परंतू जेव्हा एखादा ग्रामपंचायतीची मुदत संपलेनंतर ( २०१० ) बहिष्कारामुळे अगर इतर कारणांनी ग्रामपंचायत तात्काळ अस्तित्वात आली नाही. दोन वर्षांनी (२०१२) बहिष्कार मागे घेतल्यांनतर सदरची ग्रामपंचायत अस्तित्वात आली तर सदर ग्रामपंचायतीची २०१५ ला संपणार किंवा २०१७ ला संपणार याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे. संजय वळवी.
Question by Pritam Jog
17-09-2013
pritjog25@yahoo.in
a)" भोगवटादार -१ वर्ग " ची जमीन म्हणजे काय ?
ब) ' अ' 'ब' 'क' या भावाच्या वडिलांची जमीन सातारा जिल्हात भोगवटादार वर्ग १ अशी होती. ती जमीन धरणाखाली सम्पतिदित केली गेली. दरम्यान वडिलांचा मृतू झाला. तीन मुलांना धारणग्रस्त पुनर्वसन खाली 'नवीन शर्ती ची ' शेरा जमीन देण्यात आली. 'अ' ला एका गटात २ एकर (अ च्या नावाने ७/१२) आणि ' ब' आणि 'क' च्या नावानी वेगळ्या गटात ४ एकर (दोघाच्या नावानी ७/१२) जमीन मिळाली. हि जमीन सोलापूर जिल्ह्यात आहे. आता या तिघांना हि जमीन लांब असल्याने आणि प्रापंचिक अडचणी असल्यामुले विकावियाच्या आहे. हे करण्या साठी काय Procedure आहे. कोणत्या परवानग्या लागतील ? कृपया मार्गदर्शन करावे.
पूर्वीच्या श. निर्णयानुसार , १० वर्षानंतर भोग्वातदार वर्ग २ जमीन , भोगवटादार वर्ग १ होते. वर्ग १ धारणा प्रकारासाठी परवानगीची गरज नाही. मात्र १० वर्षाच्या अगोदर विक्री करावयाची असल्यास , आयुक्तानाकडे अर्ज करावा लागेल.
भोग्वातदार १ म्हणजे विक्रीवर निर्भंद नसले लि जमीन
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pardeshi Madansing Suppadsing
17-09-2013
madanpardeshi261987@gmail.com
सर , मी महसूल व्यासपीठ मधील लेख उघडण्यकारिता प्रयन्त करीत आहे पण ते उघडत नाही आहे.
महसूल व्यासपीठ हे फक्त अधिकार्यासाठीच आहे. त्यामुळे ते आपणास उघडणार नाही कर्मचार्यासाठी चे व्यासपीठ बनवण्याचे काम प्रगतीपथावर असून आपल्या साठी ते थोड्याच अवधीत उपलब्ध करण्यात येईल.
MCS
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by विलास तरंगे
16-09-2013
wilaspatil@gmail.com
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधीपासून साजरा करणे बाबत शासनाने निर्णय घेतला ? व शासन निर्णयाची प्रत उपलब्ध होईल का?
Question by Anant Gorde
15-09-2013
anandgorde001@gamail.com
Sir, amachi jamin laghu praklpa madhe geli yekun jamin 10 yekar hoti tyatali 4 yekar jamin praklpat geli ahe mi prakalp grast pramanpatr kadhanyasathi arj kela hota parantu mala ase sanganyat ale ki tumachya navavar 5 yekar peksha jast jamin asalyamule tumhala prakalpgrast pramanpatra milu shakat nahi ase ka ?
आपली जमीन बाधित क्षेत्रातील संपादित झाली आहे का कि लाभ क्षेत्रातील? जर लाभ क्षेत्रातील असेल तर प्रमाणपत्र मिळणार नाही.
शिल्लक जमिनी जमीन एकंच सर्वे नंबर आहे कि छोटे तुकडे आहेत .जमीन कास्ण्यालायक आहे का?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमाले धमके
13-09-2013
amoldhamke67@gmail.com
सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याकामी कसुरदारास देव्यावयाच्या नोटीसीचा नमुना
There are rules provided for various matters under MLRC. Rules provide procedure and various proforma or specimen of notice. There are no rules governing removal of encroachments. Various instructions / GR have been issued regarding encrochment- removal,regularisation etc.
You will not get standard form of notice . You will have to draft it.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by धनंजय sawalkar
11-09-2013
dr.adc75@rediffmail.com
महसूलच्या अ ब क द यादीस नवीन२००५ च्या अभिलेख कायद्या नुसार मान्यताघेतली आहे का?
Maharashtra Public Records Act 2005 , mandates that Record Officer shall compile record retention schedule in consultation with Director of Archievs . However act is silent as to whether schedules already prepared and have been in use requires consultaion of Director. The word consultation do necesarily mean approval ?
Beside the rules 2007 are not circulated. May be some provision made for prepartion of record retention schedules or deeming old schdules prepared by respective departments as schedules prepared after consultation with Director.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by smartsajidk@ymail.com
11-09-2013
smartsajidk@ymail.com
kripaya mala biometrics pranali civil hospital madhye shaskiya aarogya karmacharyana compulsory aahe ka,, ani jar nasel tar tya sambadhicha gr kasa milu shakel
शासकीय कर्मचार्यांनी निर्धारित वेळेवर कामावर यावे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी biometrics प्रणालीचा चांगला आहे. शाषण परिपत्रकाने जरी boimetrics सक्ती केलेली नसेल तरी त्याचा वापर करण्यास हरकत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vinod
10-09-2013
thorvevinod80@gmail.com
विना परवानगी गौण खनिज वाहतूक बाबत अद्यावत जि. आर. असल्यास अपलोड करण्यांची विनंती आहे .
आर. टी .ओ कार्यालयाने अतिभार वाह्तुक असल्याने कार्यवाही करून दंडात्मक कार्यवाही करिता प्रकरण महसुल विभागाकडे वर्ग केले या बाबत कार्यवाही करण्याबाबत काय शासन निर्णय आहे.
In my opinion , We are concerned with royalty only.If royalty is paid on the entire quantity being transported in a conveyance than it is immaterial whether excess quantity than the permissible is being transported.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vinod
10-09-2013
thorvevinod80@gmail.com
रामदास ने दादाराव ला गट क्र . २१० क्षेत्र १.२० हे. आर. शेतजमीन विकण्याचा दिनांक १.२.२०१३ ला मौखिक करार केला. दिनांक १.८.२०१३ ला दादाराव च्या नावे नोंदणीकृत विक्री करून देण्यात आली . दिनांक ५.८.२०१३ ला दादाराव ने फेरफार करिता अर्ज दाखल केल्यावर दादाराव च्या नावे दिनांक २३.८.२०१३ ला नोंद मंजूर करण्यात आली व आज रोजी ७/१२ दादाराव च्या नावे आहे.
याच गट क्र . संबंधाने दिनांक ४.३.२० १३ ला रामदास च्या नावाने अकुषक परवानगी करीता प्रांत अधिकारी यांचे कडे अर्ज दाखल करण्यात येऊन दिनांक ९.८.२०१३ ला रामदास च्या अकुषक आदेश पारीत करण्यात आले.
आता प्रश्न असा आहे की अकुषक आदेशा नुसार नोंद घ्यावी काय? ज्यांच्या नावे आदेश पारित करण्यात आलेला आहे यांची मालकी हक्क समाप्त झालेली आहे अशात आदेशाचा अंमल देणे योग्य होईल काय? काय करावे मार्गदशन करावे
या प्रश्नाचे महसूल व्यास्पित्जा मध्ये उत्तर दिलेले आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चेतन तामगाडगे
08-09-2013
chetan.friends14@gmail.com
सर मी महसूल व्यासपीठ मधील लेख उघडण्यकारिता प्रयन्त करीत आहे पण ते उघडत नाही आहे . मेम्बर लोगिन केल्यावर सुधा उघडत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
This should not happen. But may be poor/weak internet work. Log in gets deactivated after certain period if there is no activity or browsing .Also check your opearting system and whether it is compatible with this site.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ramsingdaberao
06-09-2013
ramsingdaberao23@rediffmail.com
Madhya Pradesh Bhurajaswa Sanhita 1953 anwaye vidharbhamadhe Bhadepattyane dilelya bhogwatdar varg 2 ya bhudharna prakarchya shetjaminichya hastantarnasathi kontya sharti, ati aani nirbandh aahet ? varil jamini niymit karnyat alyache shasan paripatrak aslyas krupaya mail dware pathvave athava G.R.number sangava. Tasech varil shet jaminina bhogwatdar varg 2 madhun varg 1 madhe paravartit karnyakarita shasan paripatrak kramank. jamin 12/2011/pr.kr.180/j-1 mantralay Mumbai dinak 2 Janevary 2012 ha G.R. lagu hoto kay ? krupaya mahiti dyavi.
कृपया महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 che kalam vachave .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ravi
06-09-2013
virravi3@gmail.com
bhutpurv madhya pradesh shasanane, Jamin Mahsul adhisuchana kr. 1118/1832/55-satra, dinak 22 may 1956 - padit jaminichya vilhevatiche niyama sambandhicha G.R. aslyas mail ne dyava hi vinanti
Question by Swati Guruling Swami
05-09-2013
swati.swami@yahoo.com
Hajeri Sahayakanche samavetion talathi/lipik mahnun zalele aahe.tayna Pension cha Labha milto ka ? kon konte labha tayna deta yetil ?GR asel tar please give it
Question by Pradip Borle Circle Officer
04-09-2013
pradip.borle6226@gmail.com
Talathi have recieved one application for Muatation -memorandum of oral gift / HIBA from muslim khatedar which is notarised document.My question is that what procedure should be done by Talathi & Circle Officer because it is unregister document.What is G.R.under which mutation takes place?
Even muslim gifts which are oral in nature and if they are reduced in writting , are exempt from registration.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Under section 123 of Transfer of Property Act , gift of immovable property is made by a instrument of registered deed , signed by donor and attested by two witness.
Even under section 17(1) (a) of registration act, instrument of gift is compulsorily registrable.
However under muslim law , there is an exception , gift i.e. hiba if it fulfills following requires no registration .
1. It is declaration of donor- offer
2. Acceptance by donee
2. Delivery of property
Under muslim law , there is no requirement of registration.
There are several judgements on this.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by nirmal ravikiran tukaramrao
03-09-2013
nirmalravikiran@gmail.com
Now i am a clerk in beed district transferred from district jaln i have passed 5 subjects out of 7 of R.Q. exam whether i have to attain all papers or i have to attain only remaing 2 papers?
You will have to appear for only two papers which you have not cleared. Ask Collector Jalna to intimate collector Beed about the same.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by virravi3@gmail.com
03-09-2013
virravi3@gmail.com
दि.15.8.2013 रोजीच्या प्रश्नाच्या प्रतिसादास अनुसरून - अ ची मुलगी परवानगी घेण्यास तयार नाही. ब ने शेती डेव्हलप केलेली असुन तो अनुसचित जातीतील गरीब आहे. तरी ब ला सदर शेती घेणेसाठी काही तरतुद आहे काय
नाही. अशी तरतूद नाही. १२ वर्ष्पेक्षा जादा कालावधी ब जमीन कसत असेल तर adverse possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करावा. मात्र शार्थाभांगा खाली जमीन सरकार जमा होऊ शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोरक्ष थोरात
02-09-2013
luckygoraksha@gmail.com
बंधाऱ्याच्या कामासाठी संपादित केलेल्या जमीनी या धरणग्रस्तांना दिल्या जाऊ शकतात का?
Question by Dilip S.Khati
30-08-2013
dilip.s.khati@gmail.com
Can levy transfer on same owner field.
Question by vaishslikarle
30-08-2013
vaishalikarle1@gmail.com
please give the information about the of aswachata vyavsay pramanpatra .
Question by ramsingdaberao23@rediffmail.com
30-08-2013
ramsingdaberao23@rediffmail.com
1) 1 bigha jamin mhanje kiti jamin ?
2) shart bhang zalyamule sarkar jama (Forfit) zalelya bhogvatdar varge 2 chya shet jaminivaril atikraman uthavinyache adhikar grampancyayatla aahet athava konala aahet ?
1. Bigha is not a Standard International unit of measurement of area of land , viz. acre, hector,sq meter etc. It is local measurement of unit. The size varies from region to region.
Generally 1 bigha is equal to 2530 square meters.
2. If the land if forfeited due to violations of terms and conditions of occupancy, land vests in government. It is the state governent ' s responsibility to remove encroachment.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
