जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by mohan
19-07-2014
mohanmsutar@gmail.com

सर
इतर hakkatil १ नंबर बहिणीचे लग्न करून dilyanantar मुली जन्मल्यानंतर तिची पतीचे मृय्तु झाले त्यानंतर तिला दुसरे लग्न करून dile . मग ती bahininche वडील मरण पावल्यानंतर vadiloparji सदर ७/१२ उतार मदे वारसा नोंदीसाठी१ li पतीचे नाव लावणार का? २रे पतींचे नावालावणार?
मी एक अपंग सरकारी कर्मचारी आहे.२५ जुलै २००७ च्या grप्रमाणे मला निवासी या सदरात वाई या ठिकाणी घर बांधाय जमीन मीळेल का? त्यासाठी कुठे संपर्क करावा कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

सर नमस्कार,माझा प्रश्न हा असा आहे कि तलाठी कार्यालय मध्ये कोणत्या कामासाठी किती कालावधी लागेल व त्यासाठी किती रुपये लागतील अश्या स्वरूपाचा तक्ता(chart)लावला जातो का ?त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक पिळवणूक होणार नाही धन्यवाद.
केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा २००५ चे कलम ४ (१) (ब) (४) अन्वये प्रत्येक कार्यालयात कामाचा कालावधी माहिती दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
16-07-2014
mohanmsutar@gmail.com

सर
१९९७ मदे भूसंपादन कायदा १८९४
कलम ९ (३) व (४) अन्वये जमीन मालक व इतर हक्कातील वारासादाराना नोटीस दिले होते
त्यावेळी इतर हक्कातील वारसदार व मयत वारसांचे वारसदार कोणतेही हरकत
दाखल केले नाही .सन २००० मदे मुंबई हायकोर्टात याचीकाका दाखल केले होते सदर कोर्टाकडून
२००६ मदे १८९४ च्या १
अच्ताच्या ९ व्या कलमाच्या ३ र्या व ४ पोताकालामान्वाये. नोटीस दिले त्यावेळीवारसदार मयत झाल्याने वारसाचे वारसदार konatehi
जर इतर हक्कातील वारसंपैकी कोणाचाच थांगपत्ता नसेल आणि ती नावे कमी करायची असल्यास काय करावे लागेल?
वास्तविक कब्जेदारी सदरी असलेले वारस व इतर हक्क सदरी असलेले वारस असा फरक करणे चुकीचे आहे. दोनीही वारसांना मिळकतीत समान हक्क आहेत.
इतर हक्कात , ज्या लोंकाचे हित संभंद असतात त्यांचे नाव ठेवणे आवश्यक.
उदा. झाडावरील हक्क, विहिरीतून पाणी घेण्याचा हक्क,

इतर हक्कातील वारसांचा थांगपत्ता नसेल तर , भारतीय पुरावा कायदा कलम १०८ अन्वये ७ वर्षाहून अधिक काळ , हयात असले बाबत ऐकण्यात आले नसेल तर त्या मयत असल्याचे मानण्यात येते. त्या बाबत दिवाणी न्यायालयने जाहीर करणे आवश्यक आहे .
न्यायालयाचा ते मयत असले बाबत जाहीरनामा प्राप्त करून घ्या. मात्र ज्या मिळकतीचे मालकांना कोणीही वारस नसल्यास अशी मिळकत म.ज.म.अ १९६६ चे कलम ३४ प्रमाणे शाश्नाचे ताब्यात जमा होते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sachin patil
16-07-2014
sapatil50@gmail.com

mazya vadilanche vadilopargit ghar chulat kakanchya nave aahe..te ghar jya jaget aahe tya jagechya satbarala mazya vadilanche nav aahe..tya gharala mazya vadilanche nav lagel ka?tyasathi kay karave lagel?
आपण न्यायालय अर्ज करा. न्यायालयात सिद्ध करा कि घर वडिलोपार्जित आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जात वैधता प्रमाणपत्र काढायची आहे
तरी माझे वडील अशिक्षित असल्याने
माझ्या टी सी वर माझी जातीच्या राखाण्यात इस्लाम - मुसलिम असे लिहण्यात आलेला आहे.
तरी मला कोणकोणते कागतपत्र द्यावे लागतील आणि केव्हा व कोठे जमा करावे लागेल
या बदल मार्गदर्शन करावे हि विनंती
वडलांची जात ती मुलाची जात , हे तत्व आहे. वडिलांचे कागदपत्र नसतील तर आजोबा , पणजोबा यांचे पुरावे आहेत का पहा?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by haricaran
16-07-2014
haricharan@gmail.com

सर, प्रकल्पग्रस्त म्हणून १९९० ला ५ akaर जमीन मिळाल इ५ हप्त्यातून १ हप्ता भरलेला असून गरिबीमुळे ४ हप्ते भरू शकलो नाही आता बारू शकतो पण तहसीलदार ३ पतित lon सांगतात कृपया योउज माफी साठी मार्गदर्शांक करावे

Question by मोहन
16-07-2014
mohanmsutar@gmail.com

सर
१९९७ मदे आमचे शेत जमीन भूसंपादन झाले आहे. सदर भूसंपादन कायदा १८९४ च्या कलम ९ (३) व (४) अन्वये नोटीस दिले होते. सदर नोटीस इतर हक्कातील वारसदार यांची नाव आहे .त्यावेळी इतर हक्कातील वारसदार व मृय्तुय झालेले वारसांचे वारसदार काहीही हरकत दाखल केले नाही. सदर भूसंपादन बाबत मुंबई हाय कोर्टात २००० मदे याचिका दाखल केले होते.त्याबाबत सुनावणी घेणेसठी १८९४ च्या १ अच्ताच्या ९ व्या कालामानान्वाये ३ ऱ्या व ४ त्या पोताकाल्मान्वाये नोटीस दिले होते. त्यावेळी सुद्धा इतर हक्कातील वारसदार मृय्तुय झालेने वारसांचे वारसदार कोणतेही हरकत दाखल केले नाही . सदर जमीन मालक योग्य भूसंपादन मिलावानेसाठी त्यावेळी अर्ज सादर केले. त्यावेळी इतर हक्कातील हरकत केले नसलेने त्यांचे हक्क कायम राहतो का? माहिती मिळावे व भूसंपादन १८९४ च्या ९ व्या कलम ३ व ४ चे नियम काय आहे?
इतर हक्काचे स्वरूप काय आहे त्या वर अवलंबून आहे.
कलम ९(३) अन्वये ज्या व्यक्तींचा मिळकतीत हित्सम्भन्द आहे अशे प्रतःम दर्शनी दिसून येते त्यांना , notice दिली जाते .
कलम ९ (४) अन्वये साम्बाह्न्डीत व्यक्ती त्या गावात राहत नसेल तर ती ज्या गावात राहते त्या गावात पोस्टाने notice पाठवली जाते

इतर हक्कातील व्यक्तींचा हक्क कायम राहतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
16-07-2014
mohanmsutar@gmail.com

सर
इतर हक्कातील वारसदार मृय्तु झाल्यास वारसदारांचे वारसा नोंदी करणेसाठी नियम काय आहे? माहिती द्यावे.
मा.सर
सर माझ्या आजोबांच्या नावावर आमच्या गावामध्ये गट नंबर १८३ मध्ये १५ एकर एवढी जमीन असून त्यामधील १ एकर एवढी जमीन माझ्या आजोबांनी सौजन्याने त्यांच्या भावांच्या मुलांना सुमारे २० वर्षापूर्वी राहण्यासाठी दिली होती परंतु आज ते लोक आमच्या त्या जागेवरून हटण्यास तयार होत नाहीत तर आता आम्ही काय करावे याबद्दल माहिती द्यावी हि विनंती.
आपण २० वर्षानंतर , आपले आप्तेष्टांना हटवण्यास ईश्हुक आहात . न्यायालाय्त आपली बाजू कमकुवत आहे.
सामोपचाराने प्रयत्न kara

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते सर ,
मी प्रकल्पग्रस्त असून मला प्रकल्पग्रस्त नवीन नोकरी विषयक जी .आर . कुठे मिळेल . नेटवर
असल्यास कृपया लिंक द्या हि विनंती..
शासन सेवेत नियुक्‍तीसाठी प्रकल्‍पग्रस्‍तासाठी असलेल्‍या 5 टक्‍के आरक्षणामध्‍ये भूकंपग्रस्‍तांना 3 टक्‍के आरक्षण ठेवण्‍याबाबत
२७.०४.२००७

Reply by MCS Maharashtra | इतर

Please search GR No 200704170000000119 on maharashtra govt website.

Reply by MCS Maharashtra | इतर

धनयवाद सर,
माझ्या सूचनाच प्रतिसाद दिलात.
सदर शेत मिळकतीत सन १९६२-६३ च्या पिक्पेराया विक्री सौद्यावरून असे सामान्धीत मंडळ अधिकार्याने शेर लिहून दिनाकीत सही कलेली आहे त्याचा कायादेशेरी अर्थ होतो. अशा परिस्थितीत कुल घोषित होऊ शकतो काय किवा दिवाणी नायालायातून मनाई हुकुम मिळू सकतो काय
पूर्वजांची जमीन कुल कायद्यात गेली असल्यास परत मिल्वानासाठी काय करावे
आता फारसे काही करता येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay
14-07-2014
vv_rt@rediffmail.com

पानबुडे साहेब धन्‍यवाद अ क्र 5 चे माहिती दिल्‍याबददल


सबब शेतकरी म्‍हणतोय

शेतीची अधिक चागंल्‍यारित्‍या मशागत करणेसाठी तीत सुधारणा करण्‍याचा शेतकरचा अधिकार असतो व शेतीचे नुकसान होऊ नये म्‍हणुन बंाधबंदिस्‍ती केलेली आहे व म्‍हणुन माझोवर कोणतेही दंडनिय कारवाई कायदेच्‍या विरुध्‍द आहे
तरी कोणती कार्यवाही करता येईल


तसेच मजमअ1966 अधीन नियम 1968 प्रमाणे पुर्वपरवानगी घ्‍ेाऊन 100 रुपये मुल्‍यपर्यंत विनामुल्‍य शेतकरी वापरु शकतो तर त्‍यामध्‍ये काही सुधारणा झााली आहे का

याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती

Question by vijay
11-07-2014
vv_rt@rediffmail.com

००२९ या लेखाशिर्षाखाली 800 उपलेखशिर्षाखाली 00291541 या संकेतांक मध्‍ये भाडे,दंड व जप्‍तीच्‍या रकमा भरावयाचे आहेत तर भाडे,दंड किंवा जप्‍तीच्‍या कोणकेाणत्‍या प्राकराचा महसुल समजला पाहीजे
एखाद्या जमिनीवर ५०-५५ वर्षाच्या पीकपेरा असेल तर महसुल कायद्यात हकः मिलावायासाठी काय तरतूद आहे.
कुल कायद्या खाली आपले वहिवाट येते का?
मालकाचे समन्तिने आपण जमीन कसत असाल tar , कुल कायद्या खाली , apnas कुल mhanun घोषित करण्या करिता दावा दाखल करू शकता.
जर मालकाचे संमतीविना कसत असाल तर , दिवाणी न्यायालयात adverse possession चा दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay
11-07-2014
vv_rt@rediffmail.com

एका व्‍यक्‍तीने गावातील तलावातुन गाळमाती काढावयासाठी अर्ज केला आहे सबब तलावातुन गाळ काढणेसाठी कोणकोणत्‍या विभागाची नाहरकत दाखला घेणे आवश्‍यक आहे किंवा कागद पत्रे घेतली पाहीजे याचे मार्गदर्शन व्‍हावे
तलाव ज्या विभागाच्या अधिपत्य खाली असेल तो vibhag , sambhandit grampanchayat .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.सर रस्ता केस मध्ये स्थळ पहाणी करायला गेले नंतर काय काय बघावे? तसेच रस्ता केसेसचा पंचनामा कशा पध्दतीने करावा.
१. दाव्यात नमूद रस्त्याचा वापर वाद्दीला शेती साठी होतो.
२. दाव्यात नमूद रस्ता या शिवाय वाद्दीच्या शेतात जाण्यासाठी अन्य मार्ग उपलब्ध नाही.
३. रस्ता हा परंपरागत शेती साठी वापरात आहे.
4 पंचनामा करताना , लगतच्या शेतकर्यांनी रस्ता वापराबाबत माहिती देणे आवश्यक.( वृद्ध/ जाणकार )
५. कल्पना दर्शक नकाशा काढावा. त्यात रस्ता दाखवावा.
६. रस्ता प्रतिवादीने बंद केलेला आहे याची पडताळणी करावी

मामलेदार अधिनियामाशिवाय , तहसीलदार यांना अडथला दूर करणे बाबत आदेश देण्याचा अधिकार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by विजय
10-07-2014
vv_rt@rediffmail.com

शेतकरयाने त्‍याचाच शेतजमिनीवर नदीच्‍या काठालगत त्‍याचाच शेतजमिनीतील माती उत्‍खनन करुन बांधबंदीस्‍ती केलेली आहे अंदाजे 113 ब्रास मातीचा वापर केलेला दिसुन येतो परंतु या कामी त्‍यांने कुठलेही प्रकारची पुर्वपरवानगी घेतलेली नाही त्‍यामुळे त्‍यांचेवर विनापरवाना उत्‍खनन केले म्‍हणुन दंडनिय कारवाई करता येईल काय? जर होय तर कोणत्‍या कारणास्‍तव व कोणत्‍या कलमा/नियमाखाली व तसेच कशाप्रकारे दंडनिय कारवाई करता येईल याबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे
म.ज.म.अ १९६६ च्या कलम ४८ अन्वये.
तहसीलदार हवेली विरुद्ध पुणे बिल्डर्स असोशिअशन या दाव्यात , मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी , खनिजाचा वापर जेथून खनिज काढले आहे त्याच ठिकाणी केला अथवा वाणिज्य कारणासाठी केला नसला तरी त्या बाबत स्वामित्व शुल्क भरणे आवश्यक असले बाबत निर्वाळा देलेला आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
एखाद्या शेत जमीनीचा ताबा दील्या नंतर ७/१२ वरुन नाव काढायला सादारन कीति अवधी मीळ्न्याची तर्तुद आहे
सर,
शेत जमीनीचा ताबा नोटीस आल्यानंतर, ताबा देते वेळी तलाठी लगेच त्याच दीवशी आपले नाव ७/१२ वरुन काढु शकतात का? जर नाही तर कीती दिवसांचा अवधी मीळु शकतो.
१५ दिवसाचा कायदेशीर कालावधी पार पडणे हितावह.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची जमीन अजून आजोबा आणि वडिलांच्या नावे आहे ती आम्हाला मुलांच्या नावे करायची आहे त्या साठी काय करावे लागेल मार्गदर्शन करा
नोंदणीकृत बक्षीस patra .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
आपण मला खालील प्रमाणे माहिती द्यावी हि विनंती.
१. महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधिल कलम ८५ बद्दल सर्व माहिती.
२. कलम ८५ नुसार तहसीलदार यांनी आदेश दिल्यानंतर तलाठी यांना नोंद किंवा फेरफार लिह्ण्यासाठी फी देणे आवश्यक आहे का ?
३. जर नोंद लिह्ण्यासाठी तलाठी यांनी फी मागितली तर काय करावे ?
४. नंतर नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी यांना फी देणे आवश्यक आहे का ?
५. नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी फी मागितली तर काय करावे ?
प्रश्न क्रं १ बाबत म.ज.म. आ १९६६ चे कलम ८५ वाचावे. तसेच त्याखालील नियमही वाचावे
प्रश्न क्रं २ व ४ चे उत्तर " नाही" .
प्रश्न क्रं ३ व ५ बाबत आपण तहसीलदार/ प्रांत अधिकारी यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादी व्यक्ती ९ वर्षांपासून फरारी आहे. सदर व्यक्ती फरार झाल्यानंतर पोलिस केस रजिष्टर केलेली आहे. तर त्या फरार झालेल्या व्यक्तीच्या नावे असलेल्या जमिनीच्या ७/१२ ला त्याच्या वारसांची नावे चढविता येतील का ?
व्यक्ती मयत झाले वरच त्याचे वारसाची नावे ७/१२ स लागतील.
भारतीय पुरावा कायदा १९०८ च्या कलम १०८ अन्वये , एखादी व्यक्ती ७ वर्षाहून अधिककालापेक्षा जिवंत अथवा ती हयात/अस्तितवात असलेबाबत ऐकण्यात आले नसेल तर ती मयत झाले बाबत न्यायालय जाहीर करते.
आपले प्रकरणात संबंदित व्यक्ती मयत आहे प्रथम न्यायालयाने जाहीर करणे आवश्यक .
न्यायालयाच्या निकालानंतर , वारसांची नावे ७/१२ स लागतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.41 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3