जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Balaji sawant
25-02-2015
Balaji.sawant44@gmail.com

सर एका शेतकऱ्याने गावालगत न मोजणी करता 1985 साली जमीन खरेदी केली खरेदी करण्यापूर्वी पासून त्या जमीनीच्याकाही भागावर अतिक्रमण होते त्या अतीक्रमण धारकाना ग्रामपंचयतीने नियमित करुन त्याजागेचे8अ दिल्यामुळे त्या ठिकाणी काही जणांनी घरे बांधली दिले आहेत तर त्या शेतकऱ्याने आता मोजणी केली असता ती घरेत्
त्याच्या हद्दीत आली आहेत यामध्ये अतिक्रमण धारकाना काही हक्क किंवा आधीकार आहेत का
अतिक्रमण किती दिवसाचे आहे त्या वर अवलंबून आहे
आपण दिवाणी न्यायाय्लायात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महार वतनाची जमीन असून भावकीतील एकानेच जी आर १९७७ नुसार खरेदी केली आहे(कुटुंबातील सदस्याला खरेदी घेता येते).परंतु वंशवेल पाहील असता सदरचे नाते संबध कागदोपत्री कुठेच जुळत नाही तर सदरचे खरेदीखत शर्तभंग होऊ शकते का अथवा सदरचे खरेदीखत रद्द करणे योग्य आहे का ?
amravati city sathi nazul tax che zonewise rate konte aahe
कुल कायद्या अंतर्गत किमत निश्चित करून घ्या, म्हणजे नक्की काय ?
मा.सर,माझे आजोबा वारून ३५ वर्ष झाली आहेत आजोबा मायेत झाल्यावर ६ क फेर्फारला माझ्या वडिलांची व आत्यांची नावे वारसदार म्हणून लागलेली आहेत तेंवापासून ७/१२ वरती माझ्या मोठ्या चुलत्याचे नाव ए.कु. में.म्हणून लागलेले आहे चुलत्याने आमची कुणाची आणेवारी न लावता जमीन विकलेली आहे आमचे वाटप पत्र ,साम्म्न्ति पत्र ,हक्क सोड पत्र झालेले नाही .तसेच आमच्या वडिलांच्या/ आत्यांची सह्या घेतलेल्या नाहीत.आता चुलत्याचे नावे ०.५८ गुंठे जमीन शिल्लक आहे ती पण मुदेत खरीदी दिली आहे ,तरी आम्हला विकलेली जमीन प्रेत मिळेल का त्यासाठी काय करावे लागेल.आणि चुलता कोणतेही भारपाय्य देत नाही आणि त्याच्क्ध्ये देण्या सारखे काहीही नाही (पैसे ,जमीन ) ( वारसदार एकून मुले -४ आणि मुली -२ )
दावा दाखल करणे ......मुद्दत खरेदीखताला स्थगिती घेणे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

दावा दाखल करणे ......मुद्दत खरेदीखताला स्थगिती घेणे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

दावा दाखल करणे ......मुद्दत खरेदीखताला स्थगिती घेणे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

दावा दाखल करणे ......मुद्दत खरेदीखताला स्थगिती घेणे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर,कृपया सांगा - आता आन्नेवारी का लावता येणार नाही आणि आम्ही दावा करू का नको शिल्लक राहिल्लेल्या जमिनीवर, कारण वडिलांचा हिस्सा मुलाला मिळतो हा हाक्क आहे निदान शिल्लक जमीन तर आम्हला मिळेल का कृपया सांगा सर.
एकत्र कुटुंबाचा फेरफार बरोबर असेल तर व त्यामध्ये सर्वांची नवे असतील तर ................तुम्ही सदर फेरफाराच्या आधारावर प्रांत यांचेकडे अपील करून, शिल्लक जमिनीमध्ये तुमची नवे लावू शकता.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर मी कनिष्‍ठ लिपीक म्‍हणून कार्यरत असून मला सेक्रेट्रिएट स्‍टाफ आणि मिनीस्‍ट्रीअल स्‍टाफ यामध्‍ये कोणता फरक आहे आणि त्‍याबद्दल कोणती शासनाने यादी प्रसिध्‍द केली आहे का याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
मा. सर
माझे आजोबा व त्यांचे बंधू यांचे नावे सात-बारा उताऱ्यावर अनुक्रमे २०, २० एकर एवढी जमीन आहे, आम्ही एके दिवशी आमची जमीन मोजली असता ती १५ एकर भरली व चुलत आजोबांची जमीन २५ एकर भरली आहे, म्हणजे आमची ५ एकर एवढी जमीन चुलत आजोबा वहिवाटत आहेत. तरी आम्ही चुलत आजोबांकडे आमच्या जमिनीची मागणी केली असता त्यांनी आम्हाला आमची जमीन देण्यास नकार दिला आहे व आम्हांलाच उलट त्यांच्याकडे असलेली आमची ५ एकर एवढी जमीन त्यांच्या नावावर करून देण्यासाठी दमदाटी करत आहेत.
१. आम्हाला आमची जमीन मिळविण्यासाठी काय करावे लागेल ?
२. आम्हाला आमची जमीन मिळेल का ?
३. आमचे चुलत आजोबा आमच्या नावावरील जमीन त्यांच्या नावावरती दमदाटी करून घेवू शकतात का ? तसे घडल्यास काय करावे ?
या साठी आपणास दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल व मनाई हुकुम घ्यावा लागेल.

Reply by श्री. महेश शेवाळे | उप जिल्हाधिकारी

Question by Akshay
21-02-2015
akshaydchavan007@gmail.com

MPSC Training for Engineering services exam for ST cateogery students is it only allowed for Civil Branch, Can Mechanical Branch people can also apply?
१९७० साली माझे आजोबा मयेत झाले आहेत ७/१२ वरती माझ्या चुलत्याचे नाव (ए.कु.म.),म्हणून नाव लागलेले आहे परंतु फेरफार्वर्ती माझ्या आजोबांच्या सगळ्या वारसांची नावे लागलेली आहेत आता चुलत्याने १९८० साली जमीन विकलेली आहे आमची कोणाचीही समंती सही घेतलेली नाही तरी ती जमीन आम्हला परेत मिळेल का त्यासाठी काय करावे लागेल.कृपया सांगा.
१९८० साली जमीन विल्क्लेली आहे . त्यामुळे जमीन परत मिळणे अवघड आहे
मात्र आपले हिस्सायाचे जमिनीचे मुल्य , चुल्त्याकडून वसूल करू शकता
त्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by nilesh furade
21-02-2015
nileshfurade@gmail.com

मी भूमीअभिलेख कडून जमीन मोजणी केली आमच्या आजोबा नी अ या व्यक्ती ला 3.5 गुंटे जमिन राहण्यासाठी विकली आज त्याचे 7 गुंटे वापरत आहे त्यात त्याचे घर आहे जनावरासाठी गोठा आहे त्याचे आतिक्रमण कसे काडावे आमचे शेत गावालगत आहे मोजणीदाराने गावाकडील बाजूची खून कशाच्या आधारे कायम केली मोजणी करताना गाव मोजले नाही पूर्व बाजूला रस्ता आहे पश्चिम बाजूला नदी दक्षिण ला गाव उत्तरे ला जो शेतकरी आहे त्याचेच फक्त शेत मोजले सर्व्हे नं 18.एकर25 गुटेचा आहे आज रोजी 20 एकर क्षेञ भरत आहे त्या त आमचा हिस्सा 9एकर 14 गुटे आहे त्यात शेजारच्या हिस्सा 9/9 आहे मग मोजणीदाराने त्याच्या हिस्सा चे 9/9 क्षेञ सोडून खून करणे आवश्यकतेप्रमाणे होते मोजणीदाराने मोजणी चुकीची केलयामळे गावठाण चे बरेच क्षेञ आमच्या हद्दीत आले आहे तर काय करावे मोजणीदारावर कारवाई कशी करावी
आपण उप अधिक्षक भुमी अभिलेख यांचेद्वारे निमताना मोजणी करुन घेऊ शकतात. ही मोजणी वरिष्ठ अधिकारी करतात.

Reply by श्री. महेश शेवाळे | उप जिल्हाधिकारी

सर आपले उत्तर मिळाले परंतु चुलत्याकाढे आता काहीही नाही जी जमीन शिल्लक राहिलेली आहे ती पण मुदेत खरेदी दिली आहे आता आम्ही आनेवारीसाठी अर्ज केला आहे.ती आम्हला मिळेल का तसेच जर आम्ही ज्यानि जमीन घेतली आहे त्या लोकांना सरकारी नियमाने पैसे दिले तर ती जमीन मिळेल का आणि चुलता आम्हला काहीही देऊ शकत नाही कारण त्याचकाढे काहीही देण्य्सारखे नाही ..
आता आणेवारी करता येणार नाही

ज्यांनी जमीन kharedi कली त्यांनी तुम्हास परत देण्यासाठी भाग पडता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by pranit
21-02-2015
bhapkarpranit@gmail.com

मी माझी पाणलोट क्षेत्रातली जमीन विकली परंतु त्या जमिनीचे कागदपत्र झाले नाहीत, व माझ्याच गट no . मधली दुसर्या व्यक्क्तीची जमीन सात बारा वरून कमी झाली व त्या तिसऱ्या व्यक्तीच्या नवे झाली आहे, अशा parishithi मध्ये तो इसम मला जमीन मागत आहे , मला काय करावे लागेल???
आपली जमीन विकली असताना , दुसर्याच्या क्षेत्रातून कशी कमी होईल ?
खरेदी खतात जमिनीचे वर्णन स्पष्ट करणे आवश्यक
दुरुस्त करून घ्या . नाहीतर खरेदी घेणार व ज्याचे शेत्र कमी झाले आहे ते अपना विरुद्ध कायदेशीर कारवाई करतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.सर,माझे आजोबा वारून ३५ वर्ष झाली आहेत आजोबा मायेत झाल्यावर ६ क फेर्फारला माझ्या वडिलांची व आत्यांची नावे वारसदार म्हणून लागलेली आहेत तेंवापासून ७/१२ वरती माझ्या मोठ्या चुलत्याचे नाव ए.कु. में.म्हणून लागलेले आहे चुलत्याने आमची कुणाची आणेवारी न लावता जमीन विकलेली आहे आमचे वाटप पत्र ,साम्म्न्ति पत्र ,हक्क सोड पत्र झालेले नाही .तसेच आमच्या वडिलांच्या/ आत्यांची सह्या घेतलेल्या नाहीत.आता चुलत्याचे नावे ०.५८ गुंठे जमीन शिल्लक आहे ती पण मुदेत खरीदी दिली आहे ,तरी आम्हला विकलेली जमीन प्रेत मिळेल का त्यासाठी काय करावे लागेल.आणि चुलता कोणतेही भारपाय्य देत नाही आणि त्याच्क्ध्ये देण्या सारखे काहीही नाही (पैसे ,जमीन ) ( वारसदार एकून मुले -४ आणि मुली -२ )

Question by sanjay
21-02-2015
skhillare1982@gmail.com

एखादा कर्मचारी महसूल अर्हता उत्तीर्ण होऊन विनंतीने बदलून आला असेल व स्थानिक कर्मचारी जो कि चार वर्ष agodarpasun तेथे आहे तो मुदतीत व संधीत परंतु एका महिन्याने उत्तीर्ण झाला असेल तर पदोन्नतीसाठी जेष्ठ कोण होईल.
Maze ajoba 1941 sali mayat zale nantar sawatra mothe chulte (ekumya) yanche nawawar jamin 1997 paryant hoti .maze wadil nirkshar hote .lahanpanapasun (1935 janmvarsa) wadilanchya mrutunantar ajoli rahat hote .1997 sali tumchi nawe 7/12 la lawun deto ase sangun diwani nyayalayat wadil ani itar 2 chulte yana dawa dakhal karawayas sangitala .5 bawana saman hissa milawa asa dawa dakhal kela .tadjod dakhwun sarw jamin 3 chulte yanche nawawar keli ahe .wadil ani dusre chulte ( sasrwadi ,dusrya zillyat rahtat) yana kahich hissa dila nahi . ata magitala tar tumhi tyaweles ka angathe dile ?ase sangun jamin det nahit . dawa dakhal kelyas jamin parat milel ka? hukumnamyawar hakk sod keli kinwa bhawana sampurn hissa dila asa kothehi ulekh nahi .aajparyant aplya nawawar jamin asel ase samjun fakt warshatun donwela dhanya anat hoto .wadilancha mruthu zalyamule choukshi keli asta lakshat ale .kay karawe apla salla milawa .
18 warshapurvi korthat tadjod zali ahe .nirkshar aslene 5 paiki 2 bhawana wadiloparjit hissa
milala nahi . matra 1,2,3 yana watap dakhwun 4,5 yanche fakt anghte ghetle ahet .hakka sod kinwa swakhusine bhawana dili asa tondi kinwa lekhi ullekh
nahi .wadiloparjit jamin milel kay ?

उरलेल्या दोन भावना हिस्सा मिळेल
फसुउन अंगठे घेतले बाबत फौजदारी दावा दाखल करा
वाटप पत्र रद्द करून मागा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या सातबार्या मध्ये आमची व पूर्वीच्या ब्राह्मणांची नावे आहेत तरी अंदाजे १०० वर्षा पासून आमच्या पणजोबा, आजोबा, वडील व आता आम्ही कुल म्हणून शेती करत आलो आहोत. तेव्हा पासून जमीन आमच्याच ताब्यात आहे. तेव्हा पासून ब्राह्मणांची जुनी नावे व आमची आताची नावे सातबार्या मध्ये आहेत. तरी त्या ब्राह्मणांची नावे आम्ही कशी कमी करू शकतो ? किव्हां एखादा ब्राह्मणांचा वारस आता नोंदणी साठी आला असेल तर त्या जमिनीवर त्याचा हक्क राहणार का ? आमच्या हक्काचे काय ? त्या ब्राह्मणांचा वारस हा खरा आहे का खोटा हे कसे ओळखणार ? सातबार्या मध्ये आमची नावे आहेत व इतक्या वर्षांनी ब्राह्मणांचा वारस म्हणून तो नाव नोंदणी करू शकतो का ? त्यावर आम्ही त्याला कसे रोखू शकतो ? कारण १०० वर्षापासून आमच्याकडेच शेत जमीन आहे आणि आता तो वारस म्हणून आमच्या जमिनी घेवू शकतो का ? किवा आम्हाला त्याला रोखण्याचे उपाय सांगा ?
आपण कुल असाल तर , आपले नावे कुल कायद्या अंतर्गत किंमत निच्छित करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी तालुका इंदापूर रा. भोडणी येथील रहिवाशी असून मी १९९३ साली ७८ आर शेत्र विकत घेतले होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव तयची तलाठी कार्यालयात नोंद लागली नाही. ज्यांची जमीन घेतली ते वारले आहेत म्हणून आता मी त्यांच्या वारसयाची नोंद लावून प्रयत्न करतो आहे ती लावण्याची गरज आहे का ? मला एखादा पर्याय सांगावा हि विनंती
ज्यांचे कडून जमीन घेतली त्यांचे वारस लावण्याची गरज नाही
खरेदी खत आधारे , आपली नोंद होण्यास हरकत नाही
तथापि त्यास , विक्रेत्याचे वारसाने हरकत घेतल्यास , आपणास महसूल/ व दिवाणी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ओमेश
20-02-2015
barapatreomesh@gmail.com

सर
अनु क्र २२ मध्ये अकृषक परवानगी मिळल्यानंतर ४ वर्षानंतर अर्जदाराने अर्ज करणे अपेषित आहे याबाबत परिपत्रकाचा शोध घेतला असता असे परिपत्रक दिसून आले नाही तरी अकृषक परवानगी मिळल्यानंतर ४ वर्षानंतर अर्जदाराने अर्ज करणे अपेषित आहे याबाबत परिपत्रक किंवा शासन निर्णयाचा दिनांक अवगत करण्यात यावा हि विनंती
आदरनीय महोदय,
एखाद्या शासकीय कर्मचारी यांना त्‍यांचे सेवा कालावधीत स्‍वतःसाठी व कुटुंबासाठी किती वेळा वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक सादर करता येईल. याबाबत मार्गदर्शन करणेस विनंती.

Question by narshing
20-02-2015
narshingtugave@gmail.com

सर नमस्कार
महानगर पालिका हददीत जर जमीन खरेदी करत असताना शेतकरी दाखला असल्याचा पुरावा लागेल का?
परिविक्षाधीन सहायक जिल्‍हाधिकारी यांचे जिल्‍हा स्‍तरीय प्रथम वर्षाच्‍या प्रशिक्षण कालावधीत त्‍यांनी घेतलेल्‍या अर्जीत रजेमुळे त्‍यांचा परिविक्षाधीन कालावधीत वाढ करणे आवश्‍यक आहे का नाही याबाबत कृपया मार्गदर्शन व्‍हावे ही विनंती.
आमचे आजोबांचे 4 भाऊ होते.त्यातील एकाचे नावे विश्वासखातर जमिन ठेवली.आजोबांचे भाऊ मयत झाले.तेव्हा त्याचे वारसाने कोनास न सांगता त्यांची मुले वारस लावली.तर आतापर्यंत. त्याचेच नातु- पणतु वारस लागत गेले.7/12 त्यांचेच नावाचे , फेेरफार त्याचेच नावाचे आहेत.परंतु आमच्या वहिवट हिस्स्यास असलेली जमिन तीन पिढ्यांपासुन आम्ही कसीत आहोत.साहेब,वडिलोपार्जित आम्ही कसतो तेवढ्या जमिनीचे आजोबांची भाऊबंदकी वंशावळीप्रमाणे आम्ही कसित असलेले क्षेत्र आमचे होऊ शकते का? आमची नावे 7/12 वर घेता येतील का? कृपया योग्य सल्ला द्यावा हि विनंती.
आपल्या प्रकरणात एका भावाच्या नावावर जमीन ठेवली म्हणजे काय केले ?? त्यांचे नावे विकत घेतली का जुन्या पद्धतीने मोठ्या भावाचे नावाने फेरफार केला ....कदाचित ए .कु . म्या . फेरफार असेल तर मग तुमचे काम सोपे होईल. ...कृपया तपासा ....

भाऊबंदकीवरून आपण जमीन मागितली तर ते म्हणतील कि आमच्य आज्यांनी स्वकष्टातून सदर जमीन विकत घेतली आहे

तुमची जर पिढ्यान पिढ्याची वहिवाट असेल व आज पर्यंत कोणताही वाद नसेल .तर ....आपण १)प्रथम वहिवाट सदरी आपले नाव लावा . २) आपल्याला प्रतिरोध ताबा कायदा नुसार प्रकरण चालवणे बाबत चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर


मामलेदार कोर्ट १९०५ नुसार अस्तित्वात असलेला वाहिवती रस्ता अचानक कोणीतरी अडथला निर्माण किंवा नांगरून टाकला तर त्यावर पोलिस किंवा महसूल खाते कोणत्या प्रकारच्या कलमान अंतर्गत कारवाई करू शकतात


लक्ष्मन दातीर
अंबड नाशिक ४२२०१०
९८५०८८२२९२
पोलिस विभागाचा फारसा संबंद नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कलम ५ . सुलभ संदर्भासाठी सदर कलम खालील प्रमाणे आहे


SECTION 05: POWERS OF MAMLATDARS COURTS
(1) Every Mamalatdar shall preside over a Court, which shall be called a Mamlatdars Court, and which shall, subject to the provisions of Sections 6 and 26, have power, within such territorial limits as may from time to time be fixed by the State Government,

(a) to remove or cause to be removed any impediment, erected otherwise than under due authority of law, to the natural flow in a defined channel or otherwise of any surface water naturally rising in or falling on any land used for agriculture, grazing, trees or crops, on to any adjacent land, where such impediment causes or is likely to cause damage to the land used for such purpose or to any such grazing, trees or crops thereon;

(b) to give immediate possession of any lands or premises used for agriculture or grazing, or trees, or crops or fisheries, or to restore the use of water from any well, tank, canal or water course, whether natural or artificial used for agricultural purposes to any person who has been dispossessed or deprived thereof otherwise than by due course of law, or who has become entitled to the possession or restoration thereof by occasion of the determination of any tenancy or other Tight of any other person, not being a person who has been a former owner or part-owner, within a period of twelve years before the institution of the suit of the property or use claimed, or who is the legal representative of such former owner or part-owner

Provided that, if in any case the Mamlatdar considers it inequitable or unduly harsh remove or cause to be removed any such impediment or, to give possession of a such property or to restore any such use to a person who has become entitled thereto merely by person of the determination of any such tenancy or other right, or if it appears to him that such case can be more suitably dealt with by a Civil Court, he may in his discretion refuse to exercise the power aforesaid, but shall record in writing his reasons for such refusal.

(2) Power to issue injunction :"The said Court shall also, subject to the same provisions, have power within the said limits where any impediment referred to in sub-section (1) is erected, or an attempt has been made to erect it, or, when any person is otherwise than by due course of law disturbed or obstructed, or when an attempt has been made so to disturb or obstruct any person, the possession of any lands or premises used lot agriculture or grazing, or trees, or crops, or fisheries, or in the use of water from any well, tank, canal or watercourse, whether natural or article used for agricultural purposes, or in the use of roads or customary ways thereto, to issue an injunction to the person erecting or who has attempted to erect such impediment, or

from causing, or who has attempted to cause, such disturbance or obstruction, requiring him to refrain from erecting or attempting to erect any such impediment orb from causing or attempting to cause any further such disturbance or obstruction.
(3) Suits to be filed within six months :"No suit shall be entertained by a Mamtatdars Court unless it is brought within six months from the date on which the cause of action arose.

(4) Cause of action: The cause of action shall be deemed to have arisen on the date on which the impediment to the natural flow of surface water or the dispossession, deprivation or determination, of tenancy or other right occurred, or on which the disturbance or obstruction, or the attempted impediment or disturbance or obstruction, first commenced.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3