जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Rahul Sawant
04-08-2014
rahul9619309796@gmail.com
sir gaav namuna 6 k manje kay
व्यक्ती (खातेदार) मयत झालेवर , त्याचे वारस कोण याचा तपास तलाठी करतो. या वारसांची नो द या नोंदवहीत असते. याला वारस नोंदवही म्हणतात. या नोंदवहीतील nondivarun , त्या वारसांची नावे फेरफार नोंदवहीत घेतली जातात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश वाघमोडे
01-08-2014
ganeshwaghmode1@gmail.com
|| महसूल दिनाच्या हार्दिक शूभेच्या ||
Question by सचिन नरवाडे, तलाठी Nanded
01-08-2014
snarwade9@gmail.com
R/sir,
I am a member of your orgiation.
but i login in maharashtra civil services website is ok but after that i click on MAHSUL VYASPITH but display a message member login. I was filled user id & password but not entry in Mahsul Vyaspith.
Mahsul Vyaspith is for Revenue Officers only so it will not be available for all members. But that doesn't affect viewing website any way. This restriction is for only answering queries in janpith and discussions in Mahsul Vyaspith. For Karmachari we are starting seperate Karmachari Vyaspith, it is taking time due to some technical problems..but it will be operational in 2 months.
If any Karmachari is interested in giving reply to Janpith Queries please give us their details , we will give them access to this field.
Thanks.
MCS.
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by सुनील सावळेराम चौधरी
01-08-2014
sunilchaudhari123@gmail.com
साहेब मला "इंदिरा गांधी भूमिहीन शेतकरी योजना "बद्दल माहिती पाहिजे आहे .web link,concern department,or concern person office contact no. पाहिजे
Question by स्वामी
31-07-2014
swati.swami@yahoo.com
लिपिक संवर्गातील यांना कर्मचारी महसूल विभागात नियुक्त झाले वर , साधारपणे १ वर्षनंतरदुय्यम सेवा परीक्षेस बसू शकतो याबाबत कोणता शासन निर्णय आहे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
Question by गणेश वाघमोडे
31-07-2014
ganeshwaghmode1@gmail.com
सर नमस्कार ,माझी ९ एकर जमीन ३ वर्ष खंडाने देनेची आहे तर मला त्या बाबतचा (Agreement)करारनामा शेतकऱ्याकडून करणे भविष्यच्या दृष्टीने योग्य आहे का?धन्यवाद सर
सर आपण दिलेले उत्तर मला नीटपणे समजू शकलो नाही. त्यामुळे मी पुन्हा आपणास प्रश्न विचारात आहे.
१.करारनामा शब्दांकन म्हणजे काय? त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.व अशा स्वरूपाचा करारनामा शब्दांकन कुठे करता येइल. जेणे करून मला भविष्या मध्ये फसवणूकि पासून सावध राहता येईल.व
२. करारनामा का करू नये.
कुल वहिवाट कायद्यात मानीव कुलाची तरतूद आहे. ज्यास तुम्ही खंडाने जमीन देणार आहात तो भविष्यात कुक वहिवाट हक्क मागू शकतो. त्यामुळे करारपत्राचे शब्दांकन महत्वाचे त्यामुळे कुल वहिवाट हक्क सांगू शकणार नाही असे हवे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सुभाष माजरेकर
31-07-2014
mjrkrganesh@gmail.com
साहेब मी आमच्या सार्वजनिक दहा गुंठे जमीनीपैकी माझ्या वाटणीच्या दीड गुंठे जमीनीमध्ये दहा दिवसांपूर्वी आंब्याची कलमे व इतर झाडे लावली आहेत. तर साहेब मला आपण कृपया माहीती द्यावी की, मी झाडे कीती वर्षां होई पर्यंत वा आता ७/१२ मध्ये त्या झाडांची नोंद सात बारा वरती करू शकतो का. आणि नोंदणी साठी इतर सात बारा वरील हीश्येदारांची समतीची आवश्यकता आहे का... सदर नोंदणी तलाठी वा इतर दुस-या कोण-कोणत्या कार्यालयात करू शकतो.
आपणास सामायिक म्हणायचे आहे का?
सार्वजनिक जागेत आपणास झाडे लावण्याचा अधिकार नाही.
सामायिक जागेत झाडे लावली असतील तर नोंद करता येईल. पण आता केवळ १० दिवस झाले आहेत. ........
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजीराजे राजेम्हादिक
31-07-2014
SHIVAJIRAJETARALE@GMAIL.COM
सर, नमस्कार
माझा प्रश्न असा आहे कि आमची जागा ग्रामपंचायतीने त्यांच्या नावावर १९७० पूर्वी केली होती त्यावर आमच्या आजोबांनी हरकत घेतली होती परंतु ग्रामपंचायत आमच्या विरोधातली असल्यामुळे आमचे नाव सदर मिळकतीस लावले नाही आता आम्ही नाव लाऊन घेतले आहे मग आम्हाला आता त्या जागेचा कब्जा घ्य़ायचा आहे परंतु त्या जागे मध्ये ग्रामपंचायतीने दोन भाडेकरू ठेवले होते ते अजून तसेच आहेत मग आम्हाला आमची जागा ताब्यात घेण्यासाठी काय करावे लागेल
आपणास दिवाणी न्यायालाय्त दावा करावा लागेल.
प्रथम त्यांना आपली जागा सोडण्यास लेखी सूचना द्यावी.
जागा सोडली नाही तर , दिवाणी न्यालयात दावा दाखल kara
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश पावले
30-07-2014
g.bhuibavada@gmail.com
एखादी जमीन २ वारस - बहिण आणि भावू यांच्या नावावर आहे तरी
कुळकायद्याने भावाच्या संमतीने जमीन दुसर्या कुळाच्या नावे झाली
पण
बहिणीला याची माहिती नाही आणि तिची कोणतीच कायदेशीर अथवा लेखी संमती घेतली नाही
तर
बहिण आपल्या हिस्याची जमीन कुळाकडे परत मागू शकते का ?
किंवा
माझा हिस्सा मला मिळावा म्हणून कुठे अपील करू शकते का?
जमीन मालक खर्याखुर्या बिन शेती वापरासठी अथवा स्वत जमीन कसण्यासाठी जमीन मागू शकतो . मात्र हि मागणी ३१ डिसेंबर १९५७ पुरवू लेलेली असणे avshyak
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश वाघमोडे
28-07-2014
ganeshwaghmode1@gmail.com
सर नमस्कार ,माझी ९ एकर जमीन ३ वर्ष खंडाने देनेची आहे तर मला त्या बाबतचा (Agreement)करारनामा शेतकऱ्याकडून करणे भविष्यच्या दृष्टीने योग्य आहे का?धन्यवाद सर
करारनामा शब्दांकन म्हत्वाचे आहे.
कारनामा न केलेला योग्य
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विश्वास पाटील
27-07-2014
vishwasp15@gmail.com
१ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र चे हस्तांतातरण चे पत्र मिळेल काय ?
२ माझी लिपिक पदावर निवड झाली आहे परंतु माझ्या सख्या भावाच्या नावे असलेले प्रमाणपत्र माझ्या नावे परीक्षे नंतर हस्तांतर झाले .
३ ज्या जिल्ह्यात निवड झाली त्याच जिल्ह्यात प्रमाणपत्र साठी परीक्षे आधी अर्ज केला होता
Question by शरद उत्तमराव शिंदे, लिपीक
27-07-2014
sharadshinde72@gmail.com
नमस्ते सर, महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम ४४अ प्रमाणे औद्योगिक प्रयोजनार्थ बिनशेती सनद देणेची कार्यपध्दती कळवावी. मागणी जमिन नगर रचना अधिनियमान्वये औद्योगिक झोनमध्ये प्रारुप /अंतिम प्रादेशीक योजनेच्या अथवा प्रारुप, अंतरिम असणे आवश्यक किंवा सदर ठिकाणी नगर रचना अधिनियम अस्तित्वात नसने या बाबत शंका निरसन होणेस विनंती आहे. शेती झोन आहे (नगर रचना झोन दाखला दिला आहे) बिनशेतीची सनद देवू शकतो का? याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Question by प्रमोद चव्हाण
25-07-2014
chavan.love@gmail.com
माथाडी बोर्डात नौकरी करीत असलेल्या एका कर्मचाऱ्याची नौकरी विषय माहितीचे दस्तएैवज हवे आहे जसे नौकरी मिळण्यासाठी केलेला अर्ज अर्जासोबतचे दस्तएैवज त्याला मिळालेली पदोन्नती आदेश माहिती अधिकार २००५ अन्वये अर्ज करता येईल का किंवा कशा प्रकारे सदरचे दस्तऐवज मिळवता येतील. कारण सदर कर्मचाऱ्याने स्वातंत्रा सैनिकाचे नामनिर्देशन लावून नौकरी मिळवली आहे तो स्वा.सै. नातेवाईक नाही
सदरची माहिती माहितीचा अधिकार २००५ खाली घेत येईल कारण जी माहिती न्यायालयास सदर केली जाऊ शकते ती माहितीच्या अधिकारा खाली केलेल्या अर्जात देणे बंधनकारक आहे. माहिती न मिळाल्यास अपिलात जाऊन माहिती मिळविता येईल.
Reply by डॉ.जयकृष्ण फड | उप जिल्हाधिकारी
Question by मदनसिंग परदेशी
24-07-2014
madanpardeshi261987@gmail.com
मा.सर महसुल विषयक अ.ब,क व ड वर्गीकरणा बाबत मराठीतील सुची उपलब्ध होऊ शकेल का? असल्यास माझ्या ईमेल मेल करावा ही विनंती किंवा वेबसाईट असल्यास वेबसाईटचा ऍ़ड्रेस मिळावा ही विनंती.
Question by गणेश वाघमोडे
23-07-2014
ganeshwaghmode1@gmail.com
सर माझ्या प्रश्ननाचे उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद
Question by अमोल चव्हाण
23-07-2014
amolchavhan234@gmail.com
सर मी दिनांक १३/५/२००८ रोजी क लि या पदावर रुझू झालो आणि दुय्यम सेवा सातव्या संधी मध्ये जुलै २०१३ मध्ये पास झालो ta mazi seva jestata कोणती
Question by अमोल चव्हाण
23-07-2014
amolchavhan234@gmail.com
सर माझा सिनिअर बाबू पहिल्या संधीत दुयाम सेवा पास झाला व पाचव्या संधीत महसूल अर्हता पास झाला आणी मी सातव्या संधीत दुयाम सेवा व पहिल्या संधीत महसूल अर्हता पास झालो तर सेवा जेष्टत कोणाची पहिले राहील
Question by gurayya
22-07-2014
gurayyamathapati@gmail.com
नमस्ते सर
भूसंपादन कार्यालयाकडून १२(२) नम्बरचे notis दिलेनंतर त्यामाडे इतर hakkatil varasadaranche म तहशिलदार यांचे समोर १०० स्टंप पापेरावार्हक्का सोड पत्र करून
देनेबाबत उल्लेख आहे पण इतर हक्कातील वारसदारांचे मृय्तुय्झाल्यास त्या वारसदाराला कोणीही वारसदार नसल्यास जमीन मालक भूसंपादन मिलावानेसाठी म. तहशिलदार यांचे समोर कोर्या कागदावर ५रु तिकीट लावू अपडेट केलेले प्रतिज्ञा पत्र रक्कम
मिळणेसाठी सादर केला तर
चालेल का? माहिती द्यावे
Question by रवी भोस
22-07-2014
psking18@gmail.com
मा. सर
आमच्या तालुक्यामध्ये नदीकाठच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा चालू आहे आणि याची माहिती प्रांत, तहसील व पोलीस निरीक्षक यांना असून सुद्धा ते कोणतीच कारवाई करत नाहीत तर या सर्व वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई साठी मी कोणाकडे माहिती देवू ते अधिकारी कारवाई करतील का ? आणि माझे नाव बाहेर येईल का ?
Question by गणेश पावले
21-07-2014
g.bhuibavada@gmail.com
एखाद्या जमिनीत जमीन मालक स्वत : राबत असेल आणि त्याच्या अशिक्षित पानाचा फायदा घेवून एखाद्या ने आपले कुळ लावले असेल तर काय करावे
Question by मदनसिंग परदेशी
21-07-2014
madanpardeshi261987@gmail.com
मा.सर चॅप्टर केस मध्ये इंटेरियम बॉड/वैयक्तिक बॉड तसेच नोटीस काढण्याची पध्दत व नोटीस काढलेनंतर आरोपी हजर होत नाही.तर वारंट काढणेची पध्दत कशा स्वरुपाची आहे.(चॅप्टर केस बददल सगळे नमुने उदा.नोटीस,गैरहजरची नाटीस,पकड वारंट,१११ चा आदेश,१२२ चा आदेश,१४९ चा आदेश सगळे नमुणे माझ्या ईमेल आयडी वर पाठवावेत ही विनंती.
Question by देवेशकुमार प्रकाश नवले
19-07-2014
deveshnawale@gmail.com
नमस्कार स्ार, माझा प्रश्न अनुकंपा लाभाबाबत.
प्रश्न- अनुकंपाधारकाने एका वर्षाच्या आत नोमिनेशन प्रस्तावासह नियुक्ती प्राधिकारी यांचेकडेस सादर करावयाचा आहे.जर नोमिनेशन केलेले आहे व एक वर्षेानंतर नोमिनेशन मध्ये बदल करावयाचा असल्यास तसे प्रावधान सदयस्थितीत नाही. असल्यास/नसल्यास किंवा उपाय काय?
Question by VIJAY
19-07-2014
vv_rt@rediffmail.com
तहसीलदार हवेली विरुद्ध पुणे बिल्डर्स असोशिअशन या दाव्यात , मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी , खनिजाचा वापर जेथून खनिज काढले आहे त्याच ठिकाणी केला अथवा वाणिज्य कारणासाठी केला नसला तरी त्या बाबत स्वामित्व शुल्क भरणे आवश्यक असले बाबत निर्वाळा देलेला आहे. सबब यानिर्णयाविरुध्द सु्प्रीम कोर्टात अपील केले आहे का
कृपया केस नबंर मिळावा व तसेच कार्य निर्णय झााला याबाबत माहिती मिळावी
Question by VIJAY
19-07-2014
vv_rt@rediffmail.com
पुर्व परवानगी न घेता अंदाजे 100 ब्रास पेक्षा जास्त शेत जमिनीतुन माती उत्खनन करुन त्याच ठिकाणी बंाधबंदीस्ती केलेली आहे याबाबतसबब शेतकरी म्हणतोय
शेतीची अधिक चागंल्यारित्या मशागत करणेसाठी तीत सुधारणा करण्याचा शेतकरचा अधिकार असतो व शेतीचे नुकसान होऊ नये म्हणुन बंाधबंदिस्ती केलेली आहे व म्हणुन माझोवर कोणतेही दंडनिय कारवाई कायदेच्या विरुध्द आहे
तरी कोणती कार्यवाही करता येईल
तसेच मजमअ1966 अधीन नियम गौण खनिज1968 नियम प्रमाणे पुर्वपरवानगी घ्ेाऊन 100 रुपये मुल्यपर्यंत विनामुल्य शेतकरी वापरु शकतो तर त्यामध्ये काही सुधारणा झााली आहे का
याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती
Question by श्री. गणेश सु. माजरेकर
19-07-2014
mjrkrganesh@gmail.com
महोद्य, माझ्या लहान काकांनी माझे दिवंगत वडिल यांजकडून सरकारी कामांच्या अशिक्षतपणाचा फायदा घेवून फसवून त्यांच्याकडून मुखत्यार पत्र करवून घेतले. परंतु ते मुखत्यारपत्राची प्रत मला गेली पाच वर्षे शोध घेवून सुध्दा हाती लागत नाही. ते मुखत्यार पत्र कार्यकारी दंडाधिकारी यांजकडून नोंदणी करून घेतलेले आहे. सध्या मी माहीतीच्या अधिकाराखाली तहसिल कार्यलयातील नोंदणी निबंधक यांकडे अर्ज केला असता त्यांच्या केडे ती माहीती नाही असे उत्तर आले. तर साहेब मला आपल्याकडे विनंती आहे की, सदर मुखत्यार पत्र कोणत्या आँफीस ला दाखल केले असेल. उदा. सेतु, इ. त्यासाठी मी कोणत्या-कोणत्या सरकारी कार्यालयमध्ये माहीती च्या अधिकाराखाली मागवू शकतो. साहेब त्या मुखत्यार पत्राचा क्रमांक व वर्षे याची नोंद आहे.
दंडाधिकारी यांचे कडे जर नोंदवले असेल तर , तहसील कार्यालयात मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
