जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Rajan
20-03-2015
143hasislovemail143@gmail.com

सर मला हे विचारायचे की माझ्या वडीलांच्या नावे ३०/५० एवढे घर अहे . त्या घराच्या बाजुला १२/५० एवढी जागा शिल्लक आहे ती आम्हीच गुरे बांधण्यासाठी वापरतो. आणि ती त्या प्लॉटचाच जागा आहे. पण तीची नोंद ग्रामपंचायतीत नाही .तरी ती जागा नावे करण्यासाठी काय करावे लागेल.
एकत्रित जागा म्हणजे ३०/५० व १२/५० , ग्रामपंचायत दप्तरी कोणाचे नावे होती ?

कि घर पूर्वीपासून आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by पानखडे
20-03-2015
monalighodke@yahoo.in

दोन गुंठेला नगररचना वाणिज्य परवागी मिळते का
सर आपन 27/02 चे प्रश्ना चेउत्त्तर दिले पण उपविभागीय अधिकारी साहेबाना पत्र दिले पण साहेब अक्रुश्क करुण देत नाही आपन म्हणाले की अक्रुषक झाले परंतु 7/2 कसे ओपन होणार अक्रुषक नकाशा वर शिका लागेल तलाठी नोंद कशी घेणार व अक्रुषक झाल्या चे जीआर ची कॉपी पाठवावी ही विनंती 

आपणास परत पाठवण्यात आली आहे
आपण आपले e mail खाते उघडून पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र गुंठेवारी २००१ प्रयोजन बदल करता येते का अाणि येत असेल तर कोणती कागद पञ लागतात काही तरी उत्तर मिळावे ही विंनती
गुंठेवारी कायद्यानुसार १ जानेवारी २००१ रोजी अस्तित्वात असलेले बिनशेती भूखंड /बांधकामे जी विनापरवाना निर्माण करण्यात आलेली आहेत ती नियामंकुल करणे हा आहे .
या कायद्यानुसार जमीन वापर नियंत्रित केले जात नाहीत . त्यामुळे आपणास निवासी वापर , वाणिज्य करावयाचा असल्यास आपण , नियोजन प्राधिकरणास अर्ज करून करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी एकत्रित वेतनावर कामावर होतो त्या नंतर मला नियमित वेतन शेणी मंजूर झाली तर एकत्रित वेतनावर ची सेवा पकडण्यात येते काय कुरुया सांगा
कुळाची 38 इ प्रमाणे मालकी हक्काची किंमत कोणत्‍या लेखाशिर्ष खाली भरणा करण्‍यात येते ते लेखाश्‍िार्ष कोणते
जमिन अंबड ता.अंबड जि.जालना येथील आहे तरी कृपया मार्गदर्शन मिळावे हि व‍िनंती
आदरनीय महोदय,
एखाद्या शासकीय कर्मचारी यांना त्‍यांचे सेवा कालावधीत स्‍वतःसाठी व कुटुंबासाठी किती वेळा वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक सादर करता येईल. याबाबत मार्गदर्शन करणेस विनंती.
सर
प्रांत साहेब अपिलातिल किती दिवसाचा विलंब माफ करु शकतात . प्रातांना विलंब माफ करण्यास काही मयादा आहेत का?
विलंब झाले बाबतचे सबळ/ वाजवी कारण असणे आवश्यक आहे .

अज्ञान , निरक्षर हि विलंबाची करणे होऊ शकत नाही

परदेशात असणे/ अंथरुणाला खिळून असणे / काही काळासाठी वेडा असणे - अश्या कारणासाठी विलंब माफ केला जाऊ शकतो

विलंब माफी बाबत म उच्च न्यायालय / सर्वोच्च न्यायालय यांचे निर्णय वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by
16-03-2015
ambhorea@yahoo.com

सर करमनुक कर वसुलिवरील दंड कशाप्रकारे काढतात याबाबत काही सुत्र आहे का?
दंड थकीत असलेल्या पहिल्या महिन्याला मासीक वसुलीच्या १८% आणि त्यानंतरच्या महिन्यांसाठी २४% प्रमाणे दंडाची आकारणी केली जाते

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

वडिलांच्या नावावर असलेल्या प्लॉट वर रुपये ४०००/- तगाई कर्ज १९६६ सालचे आहे.मोठ्या बाबांनी ते कर्ज फेडलेले आहे.परंतु त्याची पावती आता मिळत नाही.तर त्या कर्जा बद्दल पूर्ण माहिती कोठे मिळेल .कर्ज फेडले नसल्यास आता किती रक्कम भरावी लागेल याबाबत सविस्तर माहिती आन-लाईन पाहायला कोणत्या वेब-साईट मिळेल
तगाई बोजे कमी करणे बाबत शासन निर्णय आहे .( माझ्याकडे नाही ) .
त्याद्वारे तगाई बोजे कमी करण्याचे आहेत . शासन निर्णय प्राप्त करून कारवाही करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ड पत्रकाच्या नोंदी कोठे पहावयास मिळेल?
वेब साईट ची माहिती द्यावी
ड पत्रक नोंदी म्हणजे काय ?

पोट हिस्सा ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कुंडेटकर सर,
प्रश्‍न क्र.३२ दि.०९-०३-२०१५ नुसार आपण जे उत्‍तर दिले आहे की, विभागीय अहर्ता परीक्षा जो अगोदर उत्तीर्ण होतो त्याचे promotion अगोदर , हा नुकत्याच MAT निर्णय दिलेला आहे . तर मलाही हया निर्णयाची प्रत माझ्या ई-मेल वर पाठवावी ही विनंती
संकेतस्थळावर upload करण्यात आली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब मला माझ्या आजोबांच्य पूर्वी च्या जमिनीचे होऊन गेलेली २ pidyanpurvichi वारस तपासणी करायची आहे थेर मला हि वारस तपासणी कास्द्वारे व कोणा द्वारे करता येईल कृपया सल्ला द्या.
वारस तपासणी करायची आहे म्हणजे ?

पूर्वी झालेली वारस नोंद आपणास पाह्वयाची असल्यास फेरफार नोंद व वारस register ( नमुना नो ६ क ) पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by kiran
16-03-2015
kirant.lote94@gmail.com

Thanks sir .10/3/2015 ya roji mi vichar lelya prashanache uttr milale.hakka sidh krane tya sati purave kon kon te lagtil.
मोहोदय,
महसुल व्यासपीठ पाहण्यासाठी काय करावे लागेल.
महसूल व्यासपीठ हे महसूल अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी करण्यात आलेली सुविधा असून ती केवळ त्यांनाच उपलब्ध आहे.परंतु त्यामुळे आपणाला हवी ती माहिती मिळण्यास अडचण येणार नाही.धन्यवाद.

Reply by MCS Maharashtra | इतर

खरी नक्कल पुरावानेकारिता फी किती आकारावी याचा जी आर क्रमांक व दिनांक द्यावा
10 /- नगर पालिका क्षेत्र / महानगर पालिका क्षेत्र

५/- ग्रामीण क्षेत्र

साम्भांडीत परिपत्रक आपले e mail वर पाठवण्यात आले आहेत . अवलोकन करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by nilesh furade
15-03-2015
nileshfurade@gmail.com

भूमीअभिलेख कडून मी माझ्या शेताचे गटनकाशा काढले त्याचे प्रमाण 1इंच=20साखळी आहे
तो नकाशा 1cm=1000Cm या प्रमाणात
एनचार्ज करून मिळेल का भूमीअभिलेख कडून
सर, एक प्रकरणात अर्जदार यांनी तहसिल कार्यालयात अर्ज सादर करून मालकी भोग वर्ग 1 वरील जमीनीचे अतिक्रमण काढुन देण्याची विनंती केली असता मंडळ अधिकारी व्दारे चौकशी केली असता म.अ यांनी बांधाचा वाद नसुन सदर जमीनीवर त्रयस्थ व्यक्तीचे अतिक्रमण आहे असा अहवाल दिला आहे
त्यानुसार अर्जदार यांना म ज म अ १९६६ चे कलम ५०, ५९ व परीपत्रक दि.२३/८/८२ अन्वये मालकी जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार महसुली अधिका-यास नसल्याचे कळवले आहे.
यावर अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देऊन तहसिलदार अतिक्रमण काढत नसल्याचे तक्रार केली यावर जि का ने कलम १३८ खाली प्रकरण निकाली काढा असे पत्र दिले
यावर पुन्हा अर्जदार यांना बांधाचा वाद नसल्याने आपण न्यायालयात दाद मागण्यास कळवले आहे यावर अर्जदाराने पुन्हा जिल्हाधिकारी कार्या कडे जाऊन अर्ज दिला आहे त्यावर जि का ने नियमानुसार कार्यवाही करण्यास पत्र दिले आहे

प्रकरणात अतिक्रमण काढणे नियमात बसत नाही आता काय करणे आवश्यक आहे
जिल्हाधिकारी यांचे नियमानुसार कारवाई करा या आदेशाचे अनुषगाने , आपण अर्जदारास कालवून दया का , खाजगी मालकीचे जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार तहसीलदार यांना नाहीत . त्यांना दिवाणी न्यायालाय्त जाणेस सल्ला दया .
पत्राची प्रत जिल्हा कार्य्लायास दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
अ, ब, क हे तिन भाऊ आहेत.
प्रकरणात
अ चा 7/12 गट क्र 45 आहे
ब चा 7/12 गट क्र 46 आहे
क चा 7/12 गट क्र 47 आहे.

प्रकरणात
अ चा प्रत्‍यक्ष ताबा गट क्र 47 वर आहे
ब चा प्रत्‍यक्ष ताबा गट क्र 45 वर आहे
क प्रत्‍यक्ष ताबा गट क्र 46 वर आहे

असे असतांना आपापसातील वाद असल्‍यामुळे सदर ताबा नुसार किंवा नवीन वाटणी करुन देण्‍यात ब हा भाऊ तयार नाही

प्रकरणात ब ने कोर्टात दिवाणी प्रक्रिया संहिता चे कलम 54 नुसार 7/12 नुसार कोर्ट डिक्री अधारे गट क्र 45 ची विभागणी करुन मागीतली आहे तशी कोर्टाने ऑर्डर ही केली आहे

आता अ ताबा असलेल्‍या जमीनीचा मा.न्‍यायालयाने आदेश केला आहे
अशा वेळी अ ला न्‍याय मिळण्‍यासाठी काय करावे लागेल.
सर तुमचे उत्तर मिळाले आजून प्रश्न आहेत .....
1.वडिल जिवंत आसताना मला माझा वाटा कसा मिळू शकतो ...?
२.वाटा देण्यास तयार नसल्यास काय करावे लागेल ..?
भूषण जी
वडील हयात असताना , त्यांचे मालीकीचे जमिनीत हिस्सा मिळू शकणार नाही .
वडिलांनी उम्हला बक्षीस पत्र देणे आवश्यक
वडील देण्यास तयार नसतील तर , तुम्ही काही करू शकणार नाही . कायद्यात अशी तरतूद नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Distribution u/s 85 of MLRC or registered Distribution deed or go to Civil court.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

इनामवर्ग ६ब जमिनीमध्ये ०.०६.५ आर क्षेत्रापैकी ०.०३ आर क्षेत्राचा शर्तभंग झाला असल्यास संपूर्ण क्षेत्राचा ७५% नजराणा भरावा लागेल की फक्त ३ आर क्षेत्राचा ७५%नजराणा भरावा लागेल.
प्रश्‍न ः माननीय जिल्हाधिकारी यांनी स्वतः करार करुन अटी व शर्ती असलेल्या जमीनीची लिलाव करुन मिळकत कब्जेहक्कात करुन दिलेली आहे. लिलाव घेणारे इसम व त्याचे वारसदार त्या जागी 40 वर्षापासून रहिवास करीत आहे. त्या जागेचा सीटी सर्व्हे कार्यालयात 7/12 उतार्‍यावर धारणाधिकार प्रकारामध्ये ‘ ब/2’ असे नमुद आहे. या मिळकतीला विकण्यासाठी माननीय मा. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नजराणा रक्कम भरावी लागते. तर अशी मिळकत एन ए होवू शकते का. त्यावरील ब सत्ताक प्रकार ही अट रद्द होऊ शकते का?
योग्य नजराणा रक्कम भरून एन ए होवू शकते व ब सत्ताक प्रकार ही अट रद्द होऊ शकते

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे पाणीपटटी अधिक्षक पदी कार्यरत आहे. कोल्हापूर महानगरपालिका शहर हददीबाहेरील कांही ग्रामपंचायतींची पाणी बिलाची थकबाकी आहे. थकबाकी भरणेबाबत वारंवार पत्रव्यवहार करुनही रक्कम भरणेबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तरी, थकीत रक्कम वसुलीबाबत कोणती कार्यवाही करणे आवश्यक आहे ? याबाबत कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
(महाराष्ट्र जमीन महसुल संहीता 1966 मधील कोणत्या तरतूदीप्रमाणे कार्यवाही करता येईल ?)
कोल्हापूर महानगर पालिका , लगतचे ग्राम पंचायतींना पाणीपुरवठा करत आहे . या ग्राम पंचायतींनी पाणी कर थकवला आहे .
महानगरपालिकेने ग्राम पंचायतींना , महारष्ट्र प्रादेशिक महानगरपालिका कायद्या प्रमाणे , पाणीपुरवठा करणे आवश्यक नाही . मात्र , लगतच्या ग्राम पंचायती म्हणून पाणी पुरवठा केला जात आहे . पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस , पाणी पट्टी वसुली कशी करावी या बाबत , काही बाबी निच्छित केल्या असतील , त्या बाबत माहिती घ्या . अथवा महानगर पालीकेबाहेरील क्षेत्रासाठी पाणीपुरवठा केल्यास , महानगर पालिका , या कायद्याच्या तरतुदी प्रमाणे वसुली करू शकते का ? या बाबत कायद्यातील तर्तोड पहा . जर कायद्यात , पाणी पट्टी रक्कम वसुली जमीन महसुलाचे थाक्बाकीप्रमाणे करावी अशी तरतूद असेल तरच , पाणी पट्टी वसुली करता येयील .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नोटीस पाठवा. Lokadalat मध्ये प्रकरण ठेवा. satara जिल्ह्यात याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नोटीस पाठवा. Lokadalat मध्ये प्रकरण ठेवा. satara जिल्ह्यात याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by kiran
13-03-2015
kirant.lote94@gmail.com

Thanks sir .10/3/2015 ya roji mi vichar lelya prashanache uttr milale.hakka sidh krane tya sati purave kon kon te lagtil.
परिविक्षाधीन सहायक जिल्‍हाधिकारी यांचे प्रथम जिल्‍हास्‍तरीय प्रशिक्षण कालावधीत त्‍यांनी घेतलेल्‍या अर्जीत रजेमुळे त्‍यांचा परिविक्षाधीन कालावधीत वाढ होते का ? कृपया याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3