जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by संतोष
17-02-2015
datirsd78@gmail.com

मा.साहेबांना नमस्कार, साहेब,आमची शेतजमीन नाशिक महापालिका हद्दीत असून शासन परिपत्रक ११/०२/२०१४ प्रमाणे आमच्या ७/१२ च्या इतर अधिकारातील कु.का.क.४३ प्रमाणे व भोगवटदार वर्ग २ शेरा कमी करण्यात आले. परंतु नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कायम आहे.तरी आम्हाला आमची शेतजमीन विक्री वा विकसित करता येईल का? नजराणा भरावा लागेल का? असल्यास त्याचे निकष काय असतील?विकसित कारण्यास जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे का? जमीन विकसित करण्यास आधी काय करावे लागेल?
कुल कायदा ४३ प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार असतो . आपला मिळकतीवर नवीन अविभाज्य सत्ता प्रकार असा शेरा असण्याचे कारण नाही
नवीन अविभाज्य सत्ता प्रकार असा शेरा शाषण प्रदान भोगवटा हक्काने दिलेल्या जमिनीवर असतो.
एकाच मिळकत दोन प्रकारात मोडत नाही
म्हणजे शाषण प्रदान मिळकतीमध्ये कुल वहिवाट हक्क निर्माण करता येत नाही. अशी जमीन दुसर्यास म्हणजे कुलास कस्ता येत नाही. ज्या इसमास जमीन शाश्नाने दिली असेल व तो स्वत कसत नसेल तर , शाषण जमीन काढून घेते
कदाचित चुकीचा शेरा आहे
जुने फेरफार काढून नक्की शेरा स्वरूप काय आहेते तपासून पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by SHAM
16-02-2015
choudhary.sham64@gmail.com

मा.सराना माझा नमस्‍कार ,
सर मी 18 ऑगस्‍ट 2009 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात रूजू झालेला आहे.व माझे सोबत एकुण निवड झालेले 59 कर्मचारी होते तसेच मी विभागीय दुययम परिक्षा मार्च 2010 मध्‍ये उर्तीण झालो व म‍हसूल अर्हता जानेवारी 2014 मध्‍ये उर्तीण झालेा माझे सोबत लागलेले माझे सहकारी हे माझे नंतर महसूल अर्हता उर्तीण झाले आहे तर त्‍याची विभागीय पदोन्‍न्‍ाती समीती मध्‍ये माझे सोबत लागलेले कर्मचारी ज्‍याची जेष्‍ठता क्रंमाक हा माझे पूर्वीचा आहे तर त्‍यांची निवड अ.का. म्‍हणून माझे नंतर होईल की माझे अगोदर उदा.
1.माझाा जेष्‍ठता क्रमाक 890
महसूल अर्हता उर्तीण जाने 2014
2. माझे सहकारी जेष्‍ठता क्रम 870
महसूल अर्हता उर्तीण डिसेंबर 2014
ज्‍यावेळी पदोन्‍नती समितीची बैठक होईल त्‍यात माझे नावाचा विचार अगा्ेदर होइल की नंतर परिक्षा उर्तीण झालेली दिनांक अगोदर धरतात की जेष्‍ठता क्रमाका नुसार निवड करतात कृपया याबाबत स्‍वंयस्‍पष्‍ट मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती

Question by ओमेश
16-02-2015
barapatreomesh@gmail.com

सर,
शैक्षणिक प्रयोजनाकरीता अकृषक कर सुट मिळविण्यासाठी ४ वर्षानंतर अर्ज सादर करण्यासंदर्भात नमूद असलेल्या शासन निर्णय/ अधिसुचनेचा दिनांक कळवावा. हि विनंती.
कलम ११७ (४) अन्वये सुत मिळते
आपण जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Punarvasit भूखंडाची खरेदी विक्री करता येते Kay
महोदय ७/१२ च्या इतर अधिकार मध्ये संरक्षीत कुळ असा उल्लेख सन १९३२ ते २०१५ पर्यंत आहे. संरक्षित कुळ १९४८ कुळ कायद्याच्या कलम ४ अ(१) या नियमाप्रमाणे आहे. कुळ म्हणून आजपर्यंत पणजोबांचे नाव आहे.१९३२ ते १९५२ चा ७/१२ उपल्ब्ध आहे. त्यात रित ३ असा उल्लेख असून हा गट पुर्वी पासून सामाईक आहे. ही जमीन टेकडीवजा माळपड आहे. १९४४ मध्ये वहिवाट सदरातून कोणतीही सुचना किंवा फेरफार न करता नाव कमी करण्यात आले आहे. परंतू गेली ३० ४० वर्षे टेकडीपड आहे. परंतू कसण्याजोगा भाग आपल्याकडेच १९३२ पासून कसण्यास आहे. यावर नियमाप्रमाणे आमचा हक्क सांगता येईल काय?
प्रतिसाद :
आपले नाव सौरक्शित कुल म्हणून दाखल असल्यास , आपले नवे किंमत होणे अवश्यक

श्री. किरण पानबुडे
उपजिल्हाधिकारी

यातील नवे किंमत होणे आअश्यक म्हणजे काय? सविस्तर मार्ग्दर्शन व्हावे.
कुल कायद्याचे कलम ३२ प्रमाणे , कृषक दिनी म्हणजे १/४/५७ अथवा तत्पूर्वी जमीन कसणारे इसम मालक होणे
सौरीक्षित कुल अश्या पद्धतीने मालक होतो
आपला मालकी हक्क निर्माण होणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माधरादेवी दुर्घाथानानंतर यात्रा कामितीबाबत जो निर्णय झालेला आहे त्या बद्दल माहिती मिळावी ? तसेच यात्रा committee बद्दल व गोला होण्याया निधी बद्दल पंचायत समित्य व महसुल department काही आदिकर आहे का?

Question by राकेश K
14-02-2015
r.kakare@gmail.com

प्रत मिळावी -
१. अधिकृत प्रत कुठे मिळेल ते सांगावे
Hindu वारसा कायदा & Amendments १९९४, आणि २००५
२. एखादे latest छिततिओन मिळेल का ?? according to above law
१. आरती बुक डेपोत - मुंबई
२. जयहिंद law house - ABC chowk पुणे

इंडिया कानून या संकेत स्थ्तालास भेट दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by राकेश क
14-02-2015
r.kakare@gmail.com

Hindu Succession (Amendment) Act, 2005 नुसार ज्या मुली चा जन्म २००४ पूर्वी झाला असेल न त्या मुलीचे वडील २००४ किंवा १९९४ पूर्वी वारले आसतील तर ,
१. त्या मुलीला किती वाट\ मिळतो..?
२. वाटणी कशी होते?
३. त्या मुलीला आजून बहिणी न भाऊ आसतील तर वाटणी कशी होईल ?
सर मी तालुका इंदापूर रा. भोडणी येथील रहिवाशी असून मी १९९३ साली ७८ आर शेत्र विकत घेतले होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव तयची तलाठी कार्यालयात नोंद लागली नाही.आता मी वारस नोंद लावून प्रयत्न करतो आहे परंतु आपले अधिकारी नोंद लावण्यास विलंब करत आहेत तर मला एखादा पर्याय सांगावा हि विनंती
मो.9766117311
१. आपण स्वत जर जमीन घेतली असेल तर , वारस म्हणून नोंद लावण्याचे प्रयोजन काय ?
२. आपण आपला प्रश्न घेऊन तहसीलदार इंदापूर यांना भेटा
३. १ चे उत्तर विस्ताराने मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकत्रित कुटूबाची १२ आर जमिनीवर घरवाडा आहे. सदर जमिनीत वडिलांच्या वाटणीस निम्मी जागा व स्वतंत्र घर आहे. त्यांत वडील हयात आहेत त्यांचे मी व माझा भाऊ दोघे वारस आहोत माझे वडिलांनी व भावानी माझे नावे हक्कसोडपत्र करून ढिले आहे त्याचा फेरफार करून माझे नाव लावन्यास तलाठी व मंडळ अधिकारी तयार नाहीत तरी मी काय करू त्यांचे म्हणणे आहे कि या साठी बक्षीसपत्र करावे हे बरोबर आहे का?
फेरफार न करून देण्याचे लेखी कारण त्यांचे कडून घेया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री. किरण पाणबुडे सर,
नमस्कार ,
माझा प्रश्न असा आहे कि,
१.ग्रामपंचायतिच्या पोकळ लागलेले नाव दिनाक १५ auguest २०१४ ला रद्द करून आमचे नाव लावले आहे. आता सिटी सर्वे ला चुकीची दुरुस्ती करून आमचे नाव लावायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल व कोणते पुरावे द्यावे लागतील.
२. ग्रामपंचायतीने सदर जागेत दोन भाडेकरू ठेवले होते ते अजून तसेच आहेत त्यांना काढण्यासाठी त्यासाठी काय करावे लागेल.
३. ग्रामपंचायतीच्या रेकोर्डला ग्रामपंचायतीचे नाव आहे , सिटी सेर्वेच्या रेकॉर्डला दुस्रर्या खाजगी मालकाचे नाव आहे पण ते चुकीचे आहे कारण त्या मालकाची जागा तिथे नाही. मुळातच तो शेजारच्या जागेत भाड्याने राहतो आहे त्याला स्वताची जागा नसताना त्याने त्यावेळी नाव लावले आहे व सिटी सर्वे च्या नकाशाला मात्र ते स्पष्ठ होत नाही कारण नकाशा सिटी सर्वे च्या अधिकार्यांना दाखवला तर त्यानाही नीट सांगता येत नाही त्यासाठी काय करावे.
कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती.
आपणास City Survey Officer कडे अर्ज करावा लागेल
जे भाडेकरू जागा खाली करत नसतील त्यांना , जागा खाली करणे बाबत notice द्या
तद नंतर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा


Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१)माझे आजोबा १९४० पासून कुल होते पैकी काही क्षेत्र कुलास विक्री झाली. व काही क्षेत्र विक्री होनेचे शिलक्क राहिले ती मुल मालकाने रजिस्टर खरेदी खताने अन्य व्यक्तीस विक्री केली आहे. परंतु शिलक्क राहिलेली जमीन हि कुल म्हणून आमचेच ताब्यात आहे. रजिस्टर खरेदी खत रद्द होवू शकतो का.
२)या बाबतीतच वरील विषय संदर्भात कोर्ट, तहसीलदार, प्रांत यांचेकडून आमचे बाजूने कुल सिद्ध झालेले आहेत.आता महसूल न्यायाधिकरण मुंबई यांचेकडे संबंधिताने अपील दाखल केलेले आहे.
३) वरील सर्व कुल हे संरक्षित कुल राजीस्तारला नोंदी आहेत परंतु १९५७ मध्ये शिलक्क राहिलेली जमीनसंरक्षित कुल म्हणून स्थानिक तपासावरून असा शेर मारून नोंद मंडळ अधिकारी यांनी मंजूर केली. व १९६८ साली त्याची विक्री केली परंतु सदरची जमीन १९४० पासून आजपर्यंत वारसाने माझेच ताब्यात आहे.
४)१९५७ साली केलेल्या फेरफारावर अपील करता येईल का.
१. आपले आजोबा सुरक्षित कुल होते .त्यामुळे जरी काही क्षेत्राची विक्री झालेली नसली तरी , कुल कायद्याच्या कलम ३२ प्रमाणे आपण मालक झालेले आहात

२. मुल मालकास जमीन विकण्याचा Hakka नाही

३. १९५७ चे फेर्फारावर अपील करता येयील पण , झालेला विलंब माफ होणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय ७/१२ च्या इतर अधिकार मध्ये संरक्षीत कुळ असा उल्लेख सन १९३२ ते २०१५ पर्यंत आहे. संरक्षित कुळ १९४८ कुळ कायद्याच्या कलम ४ अ(१) या नियमाप्रमाणे आहे. कुळ म्हणून आजपर्यंत पणजोबांचे नाव आहे.१९३२ ते १९५२ चा ७/१२ उपल्ब्ध आहे. त्यात रित ३ असा उल्लेख असून हा गट पुर्वी पासून सामाईक आहे. ही जमीन टेकडीवजा माळपड आहे. १९४४ मध्ये वहिवाट सदरातून कोणतीही सुचना किंवा फेरफार न करता नाव कमी करण्यात आले आहे. परंतू गेली ३० ४० वर्षे टेकडीपड आहे. परंतू कसण्याजोगा भाग आपल्याकडेच १९३२ पासून कसण्यास आहे. यावर नियमाप्रमाणे आमचा हक्क सांगता येईल काय?
आपले नाव सौरक्शित कुल म्हणून दाखल असल्यास , आपले नवे किंमत होणे अवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७/१२ इतर हक्कात गहाण वारस अशी नोंद १९३५ पासून आजपर्यंत आहे. आजोबानंतर गहाण वारस नोंद झालेली नाही. जमिन मुळ मालकाकडेच आहे. परंतू गहाण तारण बोजा आजपर्यंत कमी केलेला नाही. वारस नोंद करता येईल काय? किंवा मालकी हक्क सांगता येईल का?
१९३५ चे गहान आहे .
कर्ज घेतलेली रक्कम मुदतीत परत न केल्यास , गहान ठेवलेली मिळकत हस्तांतरित करून मिळणे बाबत तुम्हास / पूर्वजास हक्क होता .
परंतु मुदतीचे बंधनामुळे तो हक्क संपुष्टात आलेला आहे
आपणास आता काही करता येणार नाही , मालकी हक्क सांगता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir,
shasakiy karmchari ha eka varshamadhye salag 3 mahine nilambit asel tar tya karmacharyache tya varshiche CR kay asu shakatat.
नमस्कार,
माझे वडील वारले त्यावेळी ७/१२ ला मालकी हक्कात त्यांचे एकट्याचे व इतर हक्कात त्यांचे हयात असलेल्या बहिणींचे व मृत बहिणीच्या वारसांचे नावे होती.त्यानंतर कलम ८५ प्रमाणे आपसात वाटप होऊन इतर हक्कातील नावे काही शेत्रावर मालकी हक्कात आली.
१) इतर हक्क म्हणजे कोणते हक्क?त्याबद्दल काही फेरफार नोदी करतात का?
२) इतर हक्कातील लोकांना वाटप करणेचा हक्क असतो का?
३) वाटप करताना इतर हक्कातील लोकांच्या परवानगी/सही लागते का?
४) इतर हक्कातील नावे मालकी हक्कात घेणे बंधनकारक आहे का?
५) इतर हक्कातील कोणी जर हक्कसोड पत्र दिले असेल तर त्याचे फेरफार नोंद घेतात का?
६) इतर हक्कातील कोणी जर (१९९५ पूर्वी ) हक्कसोड पत्र दिले असेल व फेरफार नोंद नसेल तर ते पत्र कोठे मिळेल?
मालकी हक्काच्या सर्व नोंदी भोगवटा सादरी असणे आवश्यक आहे.
बहिणींना भवन इतकाच मिळकतीत हिस्सा आहे .
इतर हक्कात बहिणीची नवे असल्याने त्यांना जमीन वाटप करणे आवश्यक
हक्क नोंदणीकृत दस्ताने सोडलेले असणे आवश्यक
हक्क सोड पत्रक नोंदणीकृत असेल तर , त्याची प्रमाणित प्रत ज्या दुय्यम निभंडक कार्यालाय्त दस्त नोंदला असेल थेथे , दुय्यम प्रत मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kakare R
12-02-2015
r.kakare@gmail.com

नमस्कार साहेब,
Civil Services संकेतस्थळ चालु केल्या बद्दल आपला मनपूर्वक आभारी आहे.
वरील कायदयाची न amendments ची प्रत कुठे मिळेल.
आणि कुळ कायद्याच्या जमीनी मधे बहिणीं ना किती हिस्सा मिळतो(ज्यांची लग्ने 25 वर्ष्या पूर्वी झाली असतील तर).
एका जमीनी मधे
आई वडील expired (म्हणजे माझे आजी न आजोबा)
2 भाऊ (वडील न त्यांचा भाऊ)
5 बहिनी आहेत (माझ्या आत्या)
किती वाटा असेल त्यांचा न काय काय हकक असतील ह्या विषयी माहिती द्यावी.
बहिणींना , bhava इतकाच हिस्सा आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बहिणींना , bhava इतकाच हिस्सा आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pradip Jagtap
12-02-2015
pradip.p.jagtap@gmail.com

तहसिलदार याचे आदेशावरून झालेल्या फेरफार नोंदी विरूध तक्रार रजिस्टर मधी चौकशी चालु आहे. तरी चौकशी प्रकरणच्या निकालानंतर किती दिवसानी नोंदी प्रमाणीत केल्या जातात?

अपील करण्‍यासाठी किती दिवसाची मुदत दिली आहे?
चौकशी निकालानंतर तत्काळ नोंद घेणे आवश्यक
वास्तविक तक्रार नोंद्वाहीतच निकाल पत्र लिहले जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kakare R
12-02-2015
r.kakare@gmail.com

Hindu Succession (Amendment) Act, 2005 नुसार ज्या मुली चा जन्म २००४ पूर्वी झाला असेल न त्या मुलीचे वडील २००४ किंवा १९९४ पूर्वी वारले आसतील तर ,
१. त्या मुलीला किती वाट\ मिळतो..?
२. वाटणी कशी होते?
३. त्या मुलीला आजून बहिणी न भाऊ आसतील तर वाटणी कशी होईल ?

Question by Pradip Jagtap
12-02-2015
pradip.p.jagtap@gmail.com

तहसिलदार याचे आदेशावरून झालेल्या फेरफार नोंदी विरूध तक्रार रजिस्टर मधी चौकशी चालु आहे. तरी चौकशी प्रकरणच्या निकालानंतर किती दिवसानी नोंदी प्रमाणीत केल्या जातात?

अपील करण्‍यासाठी किती दिवसाची मुदत दिली जाते?
मा.सराना माझा नमस्‍कार ,
सर मी 18 ऑगस्‍ट 2009 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात रूजू झालेला आहे.व माझे सोबत एकुण निवड झालेले 59 कर्मचारी होते तसेच मी विभागीय दुययम परिक्षा मार्च 2010 मध्‍ये उर्तीण झालो व म‍हसूल अर्हता जानेवारी 2014 मध्‍ये उर्तीण झालेा माझे सोबत लागलेले माझे सहकारी हे माझे नंतर महसूल अर्हता उर्तीण झाले आहे तर त्‍याची विभागीय पदोन्‍न्‍ाती समीती मध्‍ये माझे सोबत लागलेले कर्मचारी ज्‍याची जेष्‍ठता क्रंमाक हा माझे पूर्वीचा आहे तर त्‍यांची निवड अ.का. म्‍हणून माझे नंतर होईल की माझे अगोदर उदा.
1.माझाा जेष्‍ठता क्रमाक 890
महसूल अर्हता उर्तीण जाने 2014
2. माझे सहकारी जेष्‍ठता क्रम 870
महसूल अर्हता उर्तीण डिसेंबर 2014
ज्‍यावेळी पदोन्‍नती समितीची बैठक होईल त्‍यात माझे नावाचा विचार अगा्ेदर होइल की नंतर परिक्षा उर्तीण झालेली दिनांक अगोदर धरतात की जेष्‍ठता क्रमाका नुसार निवड करतात कृपया याबाबत स्‍वंयस्‍पष्‍ट मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती
मला जात पडताळणी साठी जन्‍म नोंदवही गाव नमुना 14 मध्‍ये आजोबाचे 1901 ते 1930 पर्यंतचे जन्‍म शोधायचा आहे.

Question by ओमेश
12-02-2015
barapatreomesh@gmail.com

शैक्षणिक प्रयोजनाकरीता अकृषक परवानगीची आवश्यकता आहे काय ? असल्यास शैक्षणिक प्रयोजनाकरीता अकृषक परवानगी मिळल्यानंतर परावर्तीत कर व अकृषक कराची आकारणी करता येईल काय ?
महा. जमीन. मह. अधि. 117(4) मध्ये शैक्षणिक प्रयोजनाकरीता अकृषक करात सुट दिली आहे. तरी अकृषक परवानगी देतांना परावर्तीत कर व अकृषक कराची आकारणी करावी काय ?
असल्यास शैक्षणिक प्रयोजनाकरीता अकृषक परवानगी मिळल्यानंतर किती वर्षानंतर अर्ज सादर करता येईल ? कृपया शासन निर्णय क्र व दिनांक देण्यास विनंती आहे
सर
अनु क्र २२ मध्ये अकृषक परवानगी मिळल्यानंतर ४ वर्षानंतर अर्जदाराने अर्ज करणे अपेषित आहे याबाबत परिपत्रकाचा शोध घेतला असता असे परिपत्रक दिसून आले नाही तरी अकृषक परवानगी मिळल्यानंतर ४ वर्षानंतर अर्जदाराने अर्ज करणे अपेषित आहे याबाबत परिपत्रक किंवा शासन निर्णयाचा दिनांक अवगत करण्यात यावा हि विनंती

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

१. होय
२.परावर्तीत कर भरावा लागेल .
३.११७(४) प्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडून सुट मान्य करून घ्यावी लागेल
4

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखद्या स.नं. च्या ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात निसप्र व ३६ व ३६अ ला पात्र अशी नोंद आहे. सदर जमिनीचा जुना नोंदविलेला फेरफार मंजुर आहे पंरतु ७/१२ ला अमंल दिलेला नाही. तर सदरच्या फेरफारानुसार ७/१२ ला आज अमंल देता येतो का?
फेरफार काय आहे

फेरफार अंमल देण्यास हर्क्स्त nahi

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ram phadatare
11-02-2015
ram.p.phadatare@gmail.com

१९९७ साली तोंडी वाटप झाले आहे.त्याच वाटपाप्रमाणे १९९७ साली फेरफार नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी यानी stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी मुळ कागदपत्रे पाहुन संबधिताचे जाब जबाब घेहुन फेरफार नोंदी मंजूर केलेल्या आहेत. व तसा फेरफारला उल्हेखहि आहे. व त्या वाटपाप्रमाणे १९९७ सालीपासन माझ्या हिस्स्याच्या जमिनीवर माझा व भावाचा त्याच्या हिस्स्याच्या जमिनीवर ताबा व मालकि आहे. त्याच मालकि हक्काने भावाने त्याचे हिस्स्याची जमीन 2000 साली रजिस्टर दस्ताने विकली आहे व आता वाटप झाले नाहि व सदर फेरफार नोंदी या अर्ज व stamp पेपरवरन झाल्‍या असल्याने रद्द करून त्याचे नावाची नोंद माझ्या हिस्स्याच्या जमिनीत करणेकरीता उपविभागीय अधिकारी याचेकडे अर्ज केला व उपविभागीय अधिकारी यानी माझ्या हिस्स्याच्या जमिनीसंबंधीचे फेरफार नोंदी रद्द करून भावाच्या नावाची नोंद माझ्या हिस्स्याच्या जमिनीत केली आहे. त्याच वाटपाप्रमाणे भावाचा हिस्स्याच्या जमिनीसंबंधीचे फेरफार नोंदी रद्द केलेल्या नाहीत.

१९९७ साली फेरफार नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी याना stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी कागदपत्रे असलेली आरटीएस Faayil कागदपत्रे जतन करण्याचा कालावधी संपल्‍याने नष्‍ट केली आहेत त्यामुळे माझ्याकडे पुरावा नाहीत.
मुल मिळकत हि आपले वडिलांचे मालकीची आहे . त्यामुळे आपण जुने फेरफार , ७/१२ क्षेत्र या वरून , सध्या कसत असलेली जमीन आपले वाहिवातीची व मालकीची असले बाबत , द्वितीय अपिलीय अधिकारी यांचे निदर्शनास अपील द्वारे आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3