महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
801 29-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्रीमती तेजस्विनी खोचरे-पाटील, तहसिलदार 202507292051188919 Administrator
802 29-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्री.अभिजीत जगताप, तहसिलदार 202507292053419019 Administrator
803 28-07-2025 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरीता नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत... 202507281629100907 Administrator
804 25-07-2025 कोषागार महाराष्ट्र कोषागार नियम, 1968 : खंड -2मधील परिशिष्ट १२ सोबतच्या जोडपत्रान्वये विहित करण्यात आलेल्या अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यात सुधारणा करणेबाबत. 202507251736002205 Administrator
805 25-07-2025 अभिलेख मंत्रालय व मंत्रालयाच्या बाहेर स्थित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, राजभवन येथील संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आय. टी. उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेसाठी संस्थांची नियुक्ती करणेबाबत... 202507251619449407 Administrator
806 24-07-2025 आस्थापना व लेखा बिगर राज्य नागरी सेवेतून भारतीय प्रशासन सेवेत निवडीने (NON-SCS) नियुक्तीकरीता संघ लोकसेवा आयोगाच्या शिफारसीसाठी पात्रता निकष व कार्यपध्दती धोरण ठरविण्याबाबत... 202507241602431207 Administrator
807 24-07-2025 संकिर्ण, इतर विषय राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांबाबत सूचना..... 202507241814325907 Administrator
808 23-07-2025 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण- २०२५ 202507231603112209 Administrator
809 22-07-2025 नियोजन विभाग मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत महापार प्रणालीत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत. 202507221656079007 Administrator
810 21-07-2025 संकिर्ण, इतर विषय दिनांक 03 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दिनांक 03 ऑक्टोबर ते दिनांक 09 ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह प्रतिवर्षी साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना. 202507211125325033 Administrator
811 18-07-2025 आस्थापना व लेखा स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे लेखापरीक्षा अहवाल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणे, विभागीय चौकशी प्रकरणे अथवा न्यायालयात पुरावा म्हणून सादर न करणे तसेच संबधित प्रशासकीय विभागाने जारी केलेल्या मागणी नोटीस /वसूली नोटीसमध्ये लेखापरीक्षा परिच्छेदाचा उल्लेख न करण्याबाबत. . . . 202507181557017705 Administrator
812 18-07-2025 आस्थापना व लेखा आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपध्दतीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक म्हणून घोषित आहरण व संवितरण अधिकारी यांनी मुंबई वित्तीय नियम , १९५९ मधील नियम ५७ आणि महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम २८२ अन्वये विहित तरतूदींचे काटेकोर अनुपालन करणेबाबत. 202507181753532605 Administrator
813 18-07-2025 संकिर्ण, इतर विषय मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये स्थित राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती घटित करणेबाबत. 202507181505067407 Administrator
814 17-07-2025 आस्थापना व लेखा अनुकंपा नियुक्ती सर्वसमावेशक धोरण 202507171651403607 Administrator
815 17-07-2025 आस्थापना व लेखा मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देणेबाबत. 202507171851489607 Administrator
816 17-07-2025 भूसंपादन न्यायालयीन प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी व भुसंपादन संस्था वा त्यांचा प्रशासकीय विभाग यांनी दाखल करावयाच्या शपथपत्राबाबत. 202507171828336519 Administrator
817 25-07-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील शासकीय मोकळ्या जागा/ मैदाने तसेच शासकीय / निमशासकीय व खाजगी संस्थाना / महामंडळांना देण्यात आलेल्या शासकीय जमिनीतील मोकळी जागा विविध तात्पुरत्या प्रयोजनाकरीता भाडयाने देण्याबाबतचे धोरण सर्कस प्रयोजनासाठी सवलत 202507251642335019 Administrator
818 25-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेत अंशत: बदलाबाबत (कोंकण विभाग) 202507251756491119 Administrator
819 23-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2022 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत... 202507231344412019 Administrator
820 22-07-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून, 2024 ते ऑक्टोबर, २०२4 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्यासाठी निधी मंजुरी करण्यास मान्यता देण्याबाबत.... (उर्वरित मदत) उणे (-) प्राधिकार पत्रावर 202507221516109219 Administrator
821 22-07-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी, 2025 ते मे, 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202507221519054419 Administrator
822 21-07-2025 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 या योजनेअंतर्गत विहित मुदतीत अर्ज केलेल्या पक्षकारांना मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरणा करण्यास मुदतवाढ देण्याबाबत.. 202507211526116319 Administrator
823 21-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2022 द्वारे तहसिलदार पदाकरिता शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत.. 202507211832394419 Administrator
824 17-07-2025 गौण खनिज वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर व वाहतूक प्रकरणी विविध कायदे/अधिनियम/नियम यान्वये फौजदारी कारवाई करण्याबाबत... 202507171226109919 Administrator
825 16-07-2025 आस्थापना व लेखा कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणेबाबत..... 202507161135107305 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.