महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
51 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व सेलू तालुक्यांतील अनुक्रमे अल्लीपूर व सिंदी (रेल्वे) येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222049468648 Administrator
52 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अडयाळ येथे अपर तहसिलदार कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत. 202609222051091548 Administrator
53 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान गडचिरोली जिल्ह्यातील अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222053040148 Administrator
54 17-09-2026 विविध अभियान, मोहिमा महसूल विभागामार्फत दिनांक 17/9/2026 ते दिनांक 17/10/2026 या कालावधीत राबवावयाचे सेवा संकल्प अभियान.... 202609171835146348 Administrator
55 11-09-2026 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 (वाळू लिलावाची कार्यपद्धती व वाळू लिलावाच्या जाहिरातीबाबत) 202609111854512448 Administrator
56 10-09-2026 संकिर्ण, इतर विषय माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत. 202609101139043233 Administrator
57 09-09-2026 विविध अभियान, मोहिमा दिनांक 17 सप्टेंबर, 2026 ते दिनांक 17 ऑक्टोबर, 2026 या कालावधीत राज्यात सेवा संकल्प अभियान राबविणे बाबत. 202609091744173807 Administrator
58 09-09-2026 आस्थापना व लेखा अभ्यागतांसाठी निश्चित वेळ राखून ठेवणेबाबत.. 202609091643002348 Administrator
59 09-09-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना श्रीमती लिना खरात, तहसिलदार 202609091526557048... Administrator
60 09-09-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत....Shri Babasaheb Waghmode 202609091829331048 Administrator
61 07-09-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. किशोर पांडुरंग साळवे, तहसिलदार, राज्य निवडणूक आयोग, यांची राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठ या कार्यालयातील कक्ष अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती बाबत 202609071716225107 Administrator
62 07-09-2026 भूमी अभिलेख विभाग आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत... 202609071634266748 Administrator
63 02-09-2026 आस्थापना व लेखा शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत. 202609021443290416 Administrator
64 01-09-2026 संकिर्ण, इतर विषय नागरिकांच्या सहभागातून प्रशासकीय, प्रक्रियात्मक, तांत्रिक व संरचनात्मक sudharna , त्यांचे परीक्षण करणे व त्यांची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सुधारणा उत्सव (Reform Utsav) या राष्ट्रव्यापी अभियानाची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. 202609011233422707 Administrator
65 01-09-2026 आस्थापना व लेखा निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2025 ते दि.31.12.2025 या कालावधीची दि.01.01.2026 ची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठतासूची... 202609011222156348 Administrator
66 01-09-2026 आस्थापना व लेखा अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2025 ते दि.31.12.2025 या कालावधीची दि.01.01.2026 ची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठतासूची. 202609011226492848 Administrator
67 27-08-2026 आस्थापना व लेखा महसूल व वन विभाग, शासन निर्णय दि.10.03.2005 मधील विहित अटींची पूर्तता करीत असणाऱ्या परंतु दि.31.10.2005 नंतर शासन सेवेत सामावून घेतलेल्या विनावेतन प्रतिलिपिक कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत... 202608311749504348 Administrator
68 27-08-2026 अन्न व नागरी पुरवठा साखरेचा साठा, विक्री आणि वाहतूक यांची संयुक्त तपासणी व बारकाईने देखरेख करण्याबाबत. 202608271111083406 Administrator
69 27-08-2026 आस्थापना व लेखा जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प यांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी, नंदुरबार म्हणून नामनिर्देर्शित करण्याबाबत. 202608271157330741 Administrator
70 27-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ व गारपीटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (जून-2026 व जुलै 2026 ) 202608271358518141 Administrator
71 27-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (पुणे विभाग)... 202608271101073148 Administrator
72 25-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... 202608251459100741 Administrator
73 25-08-2026 जमीन महसूल व इतर वसुली विषयक महाराष्ट्र जमीन महसूल (महसुलाच्या वसुलीबाबत नियम), 1967 चे नियम 17 नुसार जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल योग्य असलेल्या रकमा (R.R.C.) वसूल करण्याची सर्वसमावेशक कार्यपद्धती. 202608251700218848 Administrator
74 24-08-2026 संजय गांधी योजना विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करणेबाबत. 202608241817077335 Administrator
75 25-08-2026 आस्थापना व लेखा अधिकारी / कर्मचारी यांची उसनवारी / मौखिक तत्वावरील नेमणूकीबाबत. 202608251230577507 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.