महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
176 29-01-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती प्रकल्पबाधित व्यक्तींना व त्यांनी नामनिर्देशित केलेल्या त्यांच्या कुटुंबांतील व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करतांना अनुसरवयाची कार्यपध्दती..... 202501291817307619 Administrator
177 29-01-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना शासन सेवेत पुन:स्थापित करून पदस्थापना करणेबाबत... 202501291840263019 Administrator
178 28-01-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना... श्री. सुशांत खांडेकर 202501281457386519 Administrator
179 24-01-2025 गौण खनिज परराज्यातून आणलेल्या वाळूचे सनियंत्रण करण्याबाबत. 202501241226568119. Administrator
180 12-04-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 12 एप्रिल 2023
ई चावडी प्रकल्पासाठी दरवर्षी 31 जुलै अखेरचा डेटा फ्रीज करून 1 ऑगस्ट पासुन ई चावडी प्रणालीत वापर करण्यासाठी उपलब्ध करून देणेबाबत
12-04-2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
181 12-04-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 12 एप्रिल 2023
1 ऑगस्ट 2022 रोजी निश्चित केलेली मागणी ई चावडी प्रणालीत ई फेरफार मधिल LIVE डेटाचा वापर करून निश्चिती केल्याबाबत
12-04-2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
182 19-03-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 19 मार्च 2023
ई चावडी प्रणालीत मागणी निश्चिती करतेवेळी जमिन महसुल पूर्णांकात करणेची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत
19-03-2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
183 19-03-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 19 मार्च 2023
ई चावडी प्रणालीत आगाऊ/जादा वसुली किंवा पुढील वर्षाकरिता वसुली करणेबाबत
19-03-2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
184 21-01-2022 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 21 जानेवारी 2022
ई चावडी प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी पुर्वतयारी करणेबाबत
21-01-2022 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
185 18-04-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 18 एप्रिल 2024
ई चावडी,ई फेरफार प्रकल्पासंबंधीच्या समस्यांचे निवारण होणेबाबत
18-04-2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
186 24-07-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक 24 जुलै 2023
1 ऑगस्ट 2023 पासुन ई चावडी,ई हक्क प्रणालीची 100 टक्के अंमलबजावणी करणेबाबत
24-07-2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
187 25-07-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 25 जुलै 2023
ई चावडी भाग-1 आकारणी विषयक अद्ययावतीकरण या कामकाजामध्ये महसुल वर्ष बदलानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत
25-07-2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
188 22-05-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 22 मे 2023
ई चावडी प्रकल्प अंमलबजावणी भाग-2 ODC अहवाल 1 दुरुस्तीबाबत सविस्तर सुचना
22-05-2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
189 09-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय 09 जुलै 2024
प्रायोगिक तत्वावर ई चावडी प्रणालीत ऑनलाईन प्रणालीद्वारे सिटीझन पोर्टलवर खातेदार निहाय महसुल रक्कम भरणे प्रकिया सुरु करणेबाबत
09-07-2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
190 12-08-2022 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय 12 ऑगस्ट 2022
ई चावडी सद्यस्थिती व सर्वसमावेशक सुचना
12-08-2022 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
191 24-11-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय 24 नोव्हेंबर 2023
१ ऑगस्ट २०२२ रोजी निश्चित केलेल्या मागणी नुसार ऑनलाईन ई-चावडी पोर्टल मार्फत जमीन महसूल वसुली करणेबाबत
24-11-2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
192 31-10-2022 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई चावडी-जमाबंदी आयुक्त कार्यालय 31 ऑक्टोबर 2022
१ ऑगस्ट २०२२ रोजी निश्चित केलेल्या मागणी नुसार ऑनलाईन ई-चावडी पोर्टल मार्फत जमीन महसूल वसुली करणेबाबत
31-10-2022 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
193 18-06-2019 तुकडेबंदी व एकत्रीकरण सुधारणा अनुषंगाने अधिमुल्य जमा करण्याचे लेखाशिर्ष
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७
18-06-2019 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
194 14-03-2024 तुकडेबंदी व एकत्रीकरण सुधारणा अधिसुचना 2024 विहीर रस्ता घरकुल
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७
14-03-2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
195 15-10-2024 तुकडेबंदी व एकत्रीकरण सुधारणा अध्यादेश 2024.
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७
15-10-2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
196 01-01-2016 तुकडेबंदी व एकत्रीकरण सुधारणा अधिनियम 2015.
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे
एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७.
01-01-2016 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
197 03-01-2018 तुकडेबंदी व एकत्रीकरण अधिसूचना 3 जानेवारी 2018.
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे
एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७.
03-01-2018 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
198 07-09-2017 तुकडेबंदी व एकत्रीकरण सुधारणा अधिनियम 2017
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७
07.09.2017 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
199 04-02-2019 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा(Mobile App) गा.न.नं. 12 मध्ये नोंदवण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा
पथदशी कार्यक्रम राबवण्याबाबत.
04/02/2019 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
200 06-03-2019 संकिर्ण, इतर विषय लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत महसुल विभागाच्या सर्व अधिसूचित सेवा आपले सरकार सेवा केंद्र मार्फत उपलब्ध करून देणेबाबत 06/03/2019 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.