Notification

# Notification

महसूल अधिकारी माहिती update करणे बाबत विनंती
नमस्कार, आपल्या website वरील महसूल अधिकाऱ्यांची माहिती ही अजूनही बहुतांश अधिकाऱ्यांनी update केलेली नाही. त्यासाठी आपण आपले member login ने लॉगिन होवून स्वतःचे प्रोफाईल update करणे अपेक्षित आहे. Password विसरला असेल तर forget password ने आपल्या Mail ID वर प्राप्त होईल.

महसूल तज्ञ श्री संजय कुंडेटकर, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांचे जनपीठ व YouTube चॅनेलच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन

maharashtracivilservice.org वेब पोर्टल वर आपले स्वागत आहे
संकेतस्थळावरील जनपीठ या महत्वाच्या सुविधेमार्फत आपल्या कर्मचाऱ्यांचे व जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानणारे व कौतुक करणारे अनेक मेल येत आहेत. इतर अधिकाऱ्यांना विनंती आहे कि त्यांनी पण आपला सहभाग वाढवून आपल्या विभागातील इतर कर्मचार्यांच्या व जनतेच्या शंका चे निरसन करून आपला विभाग समृद्ध बनवावा.

# Notification

This page was generated in 0.01 seconds.