महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
901 05-09-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना...Shri Nitin Gavli 202509051635317919 Administrator
902 29-08-2025 हद्द,सीमा निशाणी ग्रामीण भागातील ग्रामिण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग / गाडीमार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणेबाबत कार्यपद्धती...... 202508291724425419.. Administrator
903 28-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-11 (सीपीटीपी-11) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2023 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत... 202508281542429319 Administrator
904 26-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202508261144172019 Administrator
905 25-08-2025 आस्थापना व लेखा कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत तसेच सादरकर्ता अधिकारी यांना मानधन देण्याबाबत. 202508251150351507... Administrator
906 25-08-2025 आस्थापना व लेखा शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत 202508251238161907 Administrator
907 22-08-2025 आस्थापना व लेखा मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत महापार प्रणालीत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने स्कॅन करुन Upload करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना.. 202508221746107207 Administrator
908 22-08-2025 आस्थापना व लेखा अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन. 202508221815300007 Administrator
909 22-08-2025 आस्थापना व लेखा कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिका-यांची यादी (पॅनल) 202508221828062507 Administrator
910 22-08-2025 आस्थापना व लेखा DILRMP अंतर्गत अधिकार अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकरिता लॅपटॉप व प्रिंटर खरेदी करण्याबाबत. 202508221950116419 Administrator
911 22-08-2025 संजय गांधी योजना विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याबाबत. 202508221603483322 Administrator
912 22-08-2025 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जुलै ते ऑगस्ट, 2025 करीता अनुदानाचे वाटप. 202508221608248622 Administrator
913 20-08-2025 आस्थापना व लेखा सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याबाबत 202508201249276007 Administrator
914 21-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्री.पंकज पवार, तहसिलदार 202508211643116619 Administrator
915 21-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना .ज्ञानेश्वर काकडे, तहसिलदार व श्री.संतोष बनकर, तहसिलदार 202508211644357519 Administrator
916 21-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश बदली आदेशामध्ये अंशत: बदल श्रीमती ज्योती देवरे, तहसिलदार 202508211648182119 Administrator
917 21-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्री.अनिल गवांदे, तहसिलदार 202508211649564619 Administrator
918 21-08-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासनाच्या मालकीच्या छोट्या/ स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य असलेल्या/चिंचोळया आकाराच्या/उपयुक्त आकार नसलेल्या (shape)/ सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँड लॉक्ड स्वरुपातील शासकीय किंवा नझूल जमीन प्रदानाकरीता आकारावयाच्या कब्जेहक्काची अथवा भुईभाड्याची रक्कम विहीत करण्याबाबत. 202508211722013619 Administrator
919 14-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत Smt. Farog Mukadam 202508141137164419 Administrator
920 14-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत......Shri Bhagvat Gavande 202508141140315919 Administrator
921 14-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत... Shri Bhimraj Darade 202508141143037419 Administrator
922 11-08-2025 कोषागार महसूल व वन विभागांतर्गत विविध कार्यालयांतील आहरण व संवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक (VPDAA)म्हणून घोषित करण्याबाबत. 202508111519080819 Administrator
923 11-08-2025 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 Sangli Shahratil Jamin Rupantaran babtit 202508111556182919 Administrator
924 11-08-2025 संकिर्ण, इतर विषय मंत्रालयात क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व अभ्यांगत यांना DigiPravesh या ऑनलाईन प आधारित प्रणालीव्दारे मंत्रालयात प्रवेश देण्याबाबत 202508111222387329 Administrator
925 07-08-2025 आस्थापना व लेखा गट-अ आणि गट-ब संवर्गातील एकच (Single)अपचारी असलेली विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांकडे सोपविण्याबाबत. 202508071525329207 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.03 seconds.