महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
76 24-02-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत...Shri Satish Salunkhe 202602241802401019 Administrator
77 23-02-2026 आस्थापना व लेखा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना करीता स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करणेबाबत. 202602231604092519 Administrator
78 18-02-2026 विविध अभियान, मोहिमा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ८५ नुसार शेतजमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्साच्या विभाजनाकरिता मोहिम राबविणेबाबत. 202602181231029619 Administrator
79 18-02-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन राज्यातील जिमखाना धोरणात आवश्यक बदल करण्याबाबत अभ्यासगटाची नेमणूक करणेबाबत. 202602181303015919 Administrator
80 18-02-2026 विविध अभियान, मोहिमा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-क्र.1 ची अंमलबजावणी करण्याबाबत.... 202602181531103819 Administrator
81 18-02-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. शुध्दीपत्रक 202602181928004919 Administrator
82 16-02-2026 भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गाची दि.01.01.2026 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202602161727190619 Administrator
83 10-02-2026 अकृषी विषयक अकृषक परवानगी सनद तसेच अकृषक आकारणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिताच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याबाबत. 202602101741321319 Administrator
84 06-02-2026 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization विभागाच्या ई-सेवांचा विकास आणि अंमलबजावणी यासाठी कृती दलाची स्थापना करणेबाबत 202602061759299319 Administrator
85 04-02-2026 आस्थापना व लेखा क्षेत्रीय कार्यालयांकडून सादर करण्यात येणाऱ्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्तावांबाबत निर्देश. 202602041244064919 Administrator
86 03-02-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत...Shri RD Balskar 202602031640120819 Administrator
87 02-02-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती २०२५-२६ दरम्यान महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे झालेल्या आपत्तीनंतरच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्रचना कार्यासाठी दीर्घकालीन प्रभावी आपत्तीनंतरचे गरजा मूल्यांकन (PDNA). 202602021822113319 Administrator
88 30-01-2026 भूसंपादन भूमीसंपादन अधिनियम, 2013 मधील कलम 37 (3) नुसार अंतिम निवाडा जनतेकरिता संकेतस्थळावर प्रदर्शित करणेबाबत. 202601301629196519 Administrator
89 30-01-2026 भूसंपादन भूसंपादन प्रारुप निवाड्यास पूर्वमान्यता देण्याकरीता उच्चस्तरीय समिती गठीत करणेबाबत... 202601301632183519 Administrator
90 29-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (छत्रपती संभाजीनगर विभाग).. 202601291245229119 Administrator
91 29-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (दिव्यांग प्रवर्ग) (नागपूर विभाग).. 202601291248396719 Administrator
92 29-01-2026 हद्द,सीमा निशाणी कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कोळीवाड्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 202601291342581519 Administrator
93 23-01-2026 इतर विभाग कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत तरतुदींमध्ये अतिरिक्त मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणेबाबत.. 202601231409238622 Administrator
94 16-01-2026 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे नोव्हेंबर ते डिसेंबर, 2025 करीता अनुदानाचे वाटप. 202601161308336322 Administrator
95 01-12-2025 संजय गांधी योजना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करणेबाबत. 202512011224048622 Administrator
96 29-01-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे दिनांक ३० जानेवारी, २०२6 रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत. 202601291259053007 Administrator
97 21-01-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 1 मे (महाराष्ट्र दिन) व 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) या कार्यक्रमांमध्ये आणिबाणीच्या काळात बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबत... 202601211704511407 Administrator
98 31-12-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे सन २०२6 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 202512311723144407 Administrator
99 30-12-2025 आस्थापना व लेखा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १० आरक्षण विहित करण्याबाबत. 202512301920233207 Administrator
100 29-12-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे सन २०२6 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 202512291604589107 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.03 seconds.