महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
26 28-09-2026 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत. 202609281254173948 Administrator
27 24-09-2026 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman बृहन्मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय जमिनीवरील दि.०१.०१.२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत शिफारशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करणेबाबत. 202609241837536648 Administrator
28 22-09-2026 भूसंपादन भूसंपादन प्रकरणांमध्ये मा.न्यायालयीन आदेशांचे काटेकोरपणे अनुपालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी (Accountability) निश्चित करण्याबाबत. 202609221058111648 Administrator
29 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालय,दापोली कार्यान्वित करण्याबाबत. 202609222001532548 Administrator
30 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान पुणे जिल्ह्यामध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालय, बारामती कार्यान्वित करण्याबाबत. 202609222003403548 Administrator
31 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान सोलापूर जिल्ह्यामध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालय,पंढरपूर कार्यान्वित करण्याबाबत. 202609222005491448 Administrator
32 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान नागपूर जिल्ह्यामध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर (ग्रामीण) कार्यान्वित करण्याबाबत. 202609222007240348 Administrator
33 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला, बोरीवली व अंधेरी तालुक्यांतील अनुक्रमे चेंबूर, मालाड व वांद्रे येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222012063648 Administrator
34 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान पालघर जिल्ह्यातील डहाणू, वसई व पालघर तालुक्यांतील अनुक्रमे कासा, विरार व बोईसर येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222014090048 Administrator
35 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चाकण येथे अपर तहसिलदार कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत. 202609222016015048 Administrator
36 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान सातारा जिल्ह्यातील फलटण व कराड तालुक्यांतील अनुक्रमे साखरवाडी व उंब्रज येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222017156648 Administrator
37 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात मजरे कार्वे येथे अपर तहसिलदार कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत. 202609222019175448 Administrator
38 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नामपूर येथे अपर तहसिलदार कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत. 202609222020486748 Administrator
39 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222022502448 Administrator
40 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले व नेवासा तालुक्यांतील अनुक्रमे राजूर व घोडेगांव येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222024438648 Administrator
41 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात अजिंठा येथे अपर तहसिलदार कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत. 202609222026341348. Administrator
42 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान बीड जिल्ह्यातील बीड व आष्टी तालुक्यांतील अनुक्रमे नेकनूर व कडा येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222028573048 Administrator
43 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यात नेर व येथे अपर तहसिलदार कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत. 202609222030589348 202609222030589348 Administrator
44 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे अपर तहसिलदार कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत. 202609222032271948 Administrator
45 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यात मुरूड बु. येथे अपर तहसिलदार कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत. 202609222034027448 Administrator
46 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान नांदेड जिल्ह्यातील हदगाव, मुखेड व किनवट तालुक्यांतील अनुक्रमे तामसा, मुक्रमाबाद व इस्लापूर येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222036157648 Administrator
47 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड तालुक्यांतील अनुक्रमे शेंबाळ पिंप्री व ढाणकी येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222040549548 Administrator
48 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व खामगाव तालुक्यांतील अनुक्रमे साखरखेर्डा, व लाखनवाडा येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222043134048 Administrator
49 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे अपर तहसिलदार कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत. 202609222044545048 Administrator
50 22-09-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण), हिंगणा, नागपूर (शहर), कामठी, काटोल, नरखेड, मौदा व कुही तालुक्यांतील अनुक्रमे बुटीबोरी, हुडकेश्वर, वानाडोंगरी, पारडी, वडोदा, कोंढाळी, जलालखेडा, कोदामेंढी व वेलतूर येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत. 202609222047263248. Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.