महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
226 23-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश पदस्थापनेच्या आदेशात अंशत: बदल करणेबाबत. श्री.संजीवन मुंढे, तहसिलदार 202604231447182419 Administrator
227 29-04-2026 वन विभाग औद्योगिक कार्यसुलभता याकरीता वृक्षतोड परवानगी मिळण्याकरीता अर्जासोबत जोडण्यात येणारी कागदपत्र ११ वरुन ५ करणेबाबत. 202604291218438519 Administrator
228 28-04-2026 मुद्रांक व नोंदणी विभाग महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाचा सुधारीत आकृतीबंध--शुध्दीपत्रक. 202604281117137319 Administrator
229 27-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (एप्रिल-2026) 202604271816004719 Administrator
230 24-04-2026 वन विभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनीवरील अतिक्रमणांचे निष्कासन व पुनर्वसनासाठी अतिक्रमकांची पात्रता/अपात्रता निश्चितीनंतर संबंधित प्राप्त तक्रारी/अर्जाचे निवारण करुन संबंधित अर्जासंदर्भात पात्रतेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी तक्रार निवारण समिती (Grievance Redressal Committee) ची स्थापना करण्याबाबत. 202604241257344819 Administrator
231 23-04-2026 मुद्रांक व नोंदणी विभाग महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील पदे वर्ग करणेबाबत. 202604231337017019 Administrator
232 23-04-2026 आस्थापना व लेखा भा.प्र.से. परिवीक्षाधीन अधिकारी-2025 या तुकडी अंतर्गत 08 अधिसंख्य सहायक जिल्हधिकारी पदे निर्माण करणेबाबत... 202604231453521319 Administrator
233 23-04-2026 अकृषी विषयक अकृषक परवानगी, सनद तसेच अकृषक आकारणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम 2025 च्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याबाबत. 202604231714078819. Administrator
234 23-04-2026 विविध अभियान, मोहिमा वनक्षेत्राच्या महसूली अभिलेख / गाव नमूना 7/12 मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्यानुषंगाने मार्गदर्शक सूचना... 202604231832474019 Administrator
235 22-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना. 202604221552174419 Administrator
236 22-04-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम २२अ मधील सुधारणेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना. 202604221823394519 Administrator
237 20-04-2026 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी Governance Process Re-engineering (GPR) संकल्पनेचा वापर करून सुलभता आणणेबाबत. 202604201240505919 Administrator
238 20-04-2026 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 अंतर्गत कलम 143 नुसार पूर्वीचा रस्ता असेल तर दुसरा रस्ता देण्यापासून प्रतिबंध करण्याबाबत. 202604201750378919 Administrator
239 17-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत विविध बाबींचा नव्याने समावेश करणे व इतर बाबींच्या अंमलबजावणीस नव्याने मान्यता देणेबाबत... 202604171257543119 Administrator
240 25-03-2026 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक ०१.०१.२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत. 202603271339316419 Administrator
241 17-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत...Shri Devendra Katke 202604171302329219 Administrator
242 17-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत...Smt Savita Chaudhar 202604171305130019 Administrator
243 17-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याबाबत...Shri Raviraj Jadhav 202604171328477519 Administrator
244 17-04-2026 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक ०१.०१.२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत. 202604171650539919 Administrator
245 16-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026) 202604161755049819 Administrator
246 24-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे या संस्थेतील एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रकल्प सहायक या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत. 202604241739174407 Administrator
247 23-04-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन यांचा भाद्रपद शुध्द द्वितीया हा दिवस अवतार दिन म्हणून साजरा करण्याबाबत. 202604231522102907 Administrator
248 19-04-2026 विविध अभियान, मोहिमा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२५-२०२६ राज्यस्तरीय पारितोषिक विजेते जाहीर करण्याबाबत... 202604191528519707 Administrator
249 15-04-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. शुध्दीपत्रक 202604151439464219 Administrator
250 15-04-2026 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांकडून ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणी करणे व टपाल ई- ऑफिस प्रणालीद्वारे स्विकारण्याबाबत. 202604151625449119 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.