महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2176 24-07-2023 संकिर्ण, इतर विषय 350 वा शिवराज्याभिषेक निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर बोधचिन्ह वापरण्याबाबत 202307241735557923 Administrator
2177 25-07-2023 विविध अभियान, मोहिमा महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 1 ऑगस्ट महसूल दिन पासून महसूल सप्ताह साजरा करणेबाबत. 202307251416062119 Administrator
2178 27-06-2023 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... मानधनाचे प्रदान करण्याकरिता निधी वितरण करणेबाबत...... जिल्हाधिकारी, नागपूर व जिल्हाधिकारी, मुंबई शह 202306281203399007 Administrator
2179 27-06-2023 अवर्गीकृत Unsorted केंद्र शासनाच्या PG PORTAL च्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना. 202306271620197507 Administrator
2180 04-07-2023 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... मानधनाचे प्रदान करण्याकरिता निधी वितरण करणेबाबत...... जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर. 202307051319377207....... Administrator
2181 04-07-2023 निवडणूक मतदार मदत केंद्रांना (Voter Help Centres) मुदतवाढ देणे व सदर मतदार मदत केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेणेबाबत. 202307041710329907 Administrator
2182 11-07-2023 संकिर्ण, इतर विषय मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन सन 2023-24 अर्थसंकल्पीय अनुदान वितरण. 202307111527009407 Administrator
2183 21-07-2023 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे जुलै, 2023 या कालावधीचे निधी वितरण करणेबाबत... 202307241132440707 Administrator
2184 21-07-2023 आस्थापना व लेखा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेली सर्व एतदर्थ मंडळे बरखास्त करण्याबाबत 202307211300189433 Administrator
2185 21-07-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग ई-रजिस्ट्रेशन प्रणालीव्दारे नोंदणी होणाऱ्या दस्तांना तसेच ई-फायलिंग व्हर्जन -1 व्दारे फायलिंग होणाऱ्या नोटीसांना दस्त हाताळणी शुल्क आकारणी करण्याबाबत.. 202307211235553719 Administrator
2186 04-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादने. दि. ०४.०४.२०२१ 202104060942403219 Administrator
2187 04-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादने. 202104051005324619 Administrator
2188 05-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादने. दि. ०५.०४.२०२१ 202104081733367719 Administrator
2189 05-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादने 202104060942263219 Administrator
2190 07-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्गमित करण्यात आलेल्या दिनांक अपघाताची माहिती ४ एप्रिल च्या आदेशाचे स्पष्टीकरण. 202104071159359819 Administrator
2191 08-04-2021 गौण खनिज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या गौण खनिज परवान्यांस मुदतवाढ देण्याबाबत.. 202104081642185419 Administrator
2192 12-04-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड व रत्नागिरी जिल्हयातील निराधार झालेल्या कुटुंबांना एक विशेष बाब म्हणून मोफत केरोसिन वाटपासाठी झालेल्या खर्चाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.... 202104121443185319. Administrator
2193 13-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादणे आदेश दि 13 एप्रिल, 2021. 202105031110358719 Administrator
2194 13-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादणे आदेश दि 13 एप्रिल 2021 202104131835496719 Administrator
2195 16-04-2021 कोविड आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत.....कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202104161616427819 Administrator
2196 16-07-2023 कोविड आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत.....कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202104161616427819 Administrator
2197 16-04-2021 कोविड आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून (SDRF) निधी वितरित करण्यासाठी कार्यपध्दती विहित करणेबाबत....विभागीय छाननी समिती गठीत करणेबाबत 202104161603200019 Administrator
2198 18-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्याची उपाययोजना म्हणून राज्यात रेल्वेने येणाऱ्या प्रवाश्यांसाठी अंमलात आणावयाची प्रमाणीत कार्यपद्धती दि 18 एप्रिल 2021. 202104182046409419 Administrator
2199 18-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून संवेदनशील राज्य घोषित करण्यात येत आहे. 202104182053188219 Administrator
2200 20-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादणे आदेश दि 20 एप्रिल 2021 202105031110381219 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.04 seconds.