महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
151 25-05-2026 संजय गांधी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App द्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करणेबाबत. 202605251244087022 Administrator
152 07-05-2026 संजय गांधी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App द्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करणेबाबत. 202605071320585822 Administrator
153 30-04-2026 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2026-27 वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. 202604301826023522 Administrator
154 19-05-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत. 202605191733028005... Administrator
155 19-05-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत. 202605191736553005 Administrator
156 19-05-2026 आस्थापना व लेखा निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 नोव्हेंबर, 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत. 202605191739419205 Administrator
157 18-05-2026 आस्थापना व लेखा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 01 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 202605181444096405 Administrator
158 18-05-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 01 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 202605181446595305 Administrator
159 18-05-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 01 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 202605181452000605 Administrator
160 13-05-2026 आस्थापना व लेखा राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या वर्गणीवर वस्तू व सेवा कर आकारणीबाबत. 202605131318461105 Administrator
161 26-05-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शासन निर्णय दिनांक २९.०१.२०२५ अन्वये प्रकल्पग्रस्त व्यक्तीस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना व स्पष्टीकरण 202605261116560719 Administrator
162 26-05-2026 भूमी अभिलेख विभाग corporation नव्याने समाविष्ट झालेल्या वाढीव क्षेत्राचा सिटी सर्व्हे होवून प्रापॅर्टी कार्ड तयार होणेबाबत. 202605261216040319 Administrator
163 26-05-2026 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नोंदवही ठेवणेबाबत 202605261651406719 Administrator
164 26-05-2026 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar आपले सरकार सेवा केंद्र Related 202605261654316819 Administrator
165 25-05-2026 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 अन्वये गौण खनिजाच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई करताना गा.न.नं. 7/12 वर बोजा चढविताना घ्यावयाची दक्षतेबाबत ... 202605251759111919 Administrator
166 21-05-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासनाने प्रदान केलेल्या जमिनीचे /भूखंडाचे हस्तांतरणाबाबत आकारावयाच्या अनर्जित रकमेचे एकत्रित सुधारित धोरण... 202605211454306419 Administrator
167 20-05-2026 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील नवीन कार्यालयांच्या मुख्यालयाचे ठिकाण व त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याबाबत. 202605201306389219.. Administrator
168 19-05-2026 गौण खनिज महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 मधील तरतूदीनुसार अल्प मुदतीचे/तात्पुरते परवाने देताना अनुसरावयाची कार्यपध्दती 202605191832174419 Administrator
169 19-05-2026 गौण खनिज सन 2026-2027 या वर्षाकरिता गौण खनिजावरील स्वामित्वधन वसुलीच्या उद्दिष्टाबाबत 202605191835246419 Administrator
170 18-05-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात माहे फेब्रुवारी - 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202605181712023019 Administrator
171 18-05-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (मार्च-2026) 202605181715447519 Administrator
172 18-05-2026 विविध अभियान, मोहिमा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१ ची अंमलबजावणी करण्याबाबत. 202605181752573219. Administrator
173 15-05-2026 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 (10 वाळू घरकुलांकरीता बंधनकारक) 202605151711118319 Administrator
174 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नागपूर विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2025-26) 202605151842311919 Administrator
175 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151911494319. Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.