महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
126 17-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याबाबत..श्रीमती वंदना साहेबराव सुर्यवंशी 202606171148357919 Administrator
127 17-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश छत्रपती संभाजीनगर विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2025-26) 202606171310205719 Administrator
128 17-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (छत्रपती संभाजीनगर विभाग)... 202606171312024519 Administrator
129 17-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश शासन सेवेत पुन:स्थापना करण्याबाबत. श्री.आदेश विनायक बागेश्वर, नायब तहसिलदार 202606171315027719 Administrator
130 17-06-2026 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत अधिनियमाचे प्रारुप तयार करण्याकरिता स्थापन केलेल्या समितीवर महाराष्ट्रातील देवस्थानांचे प्रतिनिधी यांचे नामनिर्देशन करण्याबाबत. 202606171840293919 Administrator
131 16-06-2026 विविध अभियान, मोहिमा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना अंतर्गत घ्यावयाचे कार्यक्रम निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 202606161749412819 Administrator
132 16-06-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 29(3) क मधील तरतूदीनुसार भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या शासकीय जमिनीबाबत. 202606161858559419 Administrator
133 16-06-2026 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 गायरान/गुरचरण जमिनींबाबत असलेल्या शासन निर्णय दि.१२.०७.२०११ मध्ये ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने शुध्दिपत्रक. 202606161902119019 Administrator
134 15-06-2026 आस्थापना व लेखा अनुसचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या महसूली क्षेत्रीय आस्थापनेवरील नायब तहसिलदार यांच्याकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202606151542147419 Administrator
135 12-06-2026 गृह विभाग राज्यातील दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याबाबत. 202606121219349519 Administrator
136 12-06-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (एप्रिल-2026) 202606121840546319 Administrator
137 11-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना श्री. इरेश चप्पलवार, तहसिलदार 202606111943129119 Administrator
138 10-06-2026 गौण खनिज कुंभार समाजाच्या व्यक्तींना पारंपारिक व्यवसाय करण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्याबाबत 202606101817178319 Administrator
139 09-06-2026 आस्थापना व लेखा महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महसूल, नोंदणी व मुद्रांक तसेच भूमि अभिलेख या उपविभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या नियतकालीक बदल्या व पदोन्नतीनंतरच्या पदस्थापना संगणकीय प्रणाली आधारे (Online) करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत... 202606091039223719 Administrator
140 08-06-2026 आस्थापना व लेखा उपजिल्हाधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१३ ते दि.३१.१२.२०१७ या कालावधीची दि.०१.०१.२०१८ रोजीची स्थिती दर्शविणारी एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची. 202606081828361619 Administrator
141 05-06-2026 अन्न व नागरी पुरवठा पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी विक्रीतील गैरव्यवहारांना प्रतिबंध suchana 202606051820099306 Administrator
142 05-06-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (मार्च-2026) 202606051337179419 Administrator
143 05-06-2026 भूसंपादन प्रलंबित भूसंपादन प्रकरणांमध्ये मा. न्यायालयासमोर बाजू प्रभावीपणे मांडणेबाबत. 202606051455421719 Administrator
144 05-06-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 37 अ अन्वये शर्तभंगविषयक अधिकार प्रत्यार्पित करणेबाबत... 202606051627553519 Administrator
145 03-06-2026 आस्थापना व लेखा सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास करावयाची कार्यवाही. 202606031723555105 Administrator
146 01-06-2026 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202606011151586819 Administrator
147 03-06-2026 आस्थापना व लेखा सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास करावयाची कार्यवाही. 202606031723555105 Administrator
148 11-05-2026 संकिर्ण, इतर विषय राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या समवेत आयोजित करावयाच्या व्हिडीओ कॉन्फरन्स (V.C.) व व्यक्तिशः बैठकांच्या अनुषंगाने सूचना देण्याबाबत.. 202605111643407007. Administrator
149 05-05-2026 आस्थापना व लेखा भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण 202605051824209807 Administrator
150 28-04-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत दि.27 जुलै,2015 पासून दि.20 ऑगस्ट,2021 पर्यंत निर्गमित सर्व परिपत्रकांचे एकत्रीकरण- सुधारीत, सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत... 202604281126359307 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.