महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1251 30-06-2016 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 महसुल विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत-करमणूक शुल्क परवानगी सेवा 30/06/2016 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1252 23-09-2016 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 महसुल विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत-03 सेवा 23/09/2016 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1253 04-05-2016 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 महसुल विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत-03 सेवा 04/05/2016 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1254 07-07-2015 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 महसुल विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत-14 सेवा 07/07/2015 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1255 09-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्यात खरीप हंगाम 2024 दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासुन राबविणे व डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यातील सर्व गावांमध्ये राबविणेबाबत -जमाबंदी आयुक्त पुणे 09 जुलै 2024 09/07/2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1256 23-07-2008 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization पिकांची नोंदवही-अधिकार अभिलेखानुसार कब्जा असल्याचे समजण्यात येणाऱ्या व्यक्तिव्यतिरिक्त इतर व्यक्तिंची नोंदवही गाव नमुना 7 ब -पुणे आयुक्त 23/07/2008 23/07/2008 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1257 24-11-1997 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization नगरभुमापन झालेल्या जमिनीचे उताऱ्यावर पीकपाहणी नोंद न घेणेबाबत 24 नोव्हेंबर 1997 24 नोव्हेंबर 1997 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1258 21-03-1979 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization गाव नमुना 7 अ व गाव नमुना 7 ब तसेच सातबारावर प्रत्यक्ष जमिन कसवणूक करणाऱ्या व्यक्तिच्या नावाची नोंद करणेबाबत कार्यपद्धती 21 मार्च 1979 21/03/1979 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1259 15-03-2002 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अधिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) अधिनियम 1971 मधिल नियम 31 नुसार करावयाची कार्यवाही गाव नमुना 7 ब- 15 मार्च 2002 15/03/2002 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1260 13-11-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासुन ई पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे DCS मोबाईल ॲप द्वारे पीकनोंदणी करणेबाबत-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 13 नोव्हेंबर 2024 13/11/2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1261 05-08-2021 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई-पीक पाहणी प्रकल्पाची राज्यभर अंमलबजावणी करणे बाबत कार्यपद्धती-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 05 ऑगस्ट 2021 05/08/2021 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1262 14-10-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization डिजिटल क्रॉप सर्वे DCS व ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देणेबाबत 14 ऑक्टोबर 2024 14/10/2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1263 10-09-2018 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization पीकपेरणी माहिती भ्रमणध्वनीमधिल ॲप द्वारे गाव नमुना 12 मध्ये नोंदविण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम राबविणे व त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत 10 सप्टेंबर 2018 10/09/2018 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1264 21-12-2018 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र जमिन महसुल नियमपुस्तिका खंड 4 च्या भाग दोन मधिल ग्रामपातळीवरील महसुली लेखांकन पद्धती गाव नमुना 12 मध्ये सुधारणा करण्याबाबत 21 डिसेंबर 2018 21/12/2018 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1265 25-11-2022 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अधिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) अधिनियम 1971 मधिल गाव नमुना 12 मध्ये सुधारणा करण्याबाबत 25 नोव्हेंबर 2022 25/11/2022 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1266 30-07-2021 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization पीकपेरणी माहिती भ्रमणध्वनीमधिल ॲप द्वारे गाव नमुना 12 मध्ये नोंदविण्यासाठी संपूर्ण राज्यात ई पीकपाहणी प्रकल्प राबविण्याबाबत महसुल अधिकारी यांना दिशानिर्देश 30 जुलै 2021 30/07/2021 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1267 31-01-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अधिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) अधिनियम 1971 मधिल नियम 29 व 30 अंतर्गत ई-पीक
नोंदणी प्रकीयेतील तरतुदीमध्ये सुधारणा करणेबाबत 31 जानेवारी 2023
31/01/2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1268 23-01-2025 भूमी अभिलेख विभाग उप संचालक भूमि अभिलेख (गट-अ राजपत्रित) संवर्गाची सन 2013 ते 2023 अखेरची अंतीम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202501231736065719 Administrator
1269 21-01-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट, 2024 या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ढगाळ वातावरण तसेच जुलै ते ऑगस्ट, 2024 या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांच्या फळगळीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत. 202501211444055319 Administrator
1270 20-01-2025 वन विभाग सहाय्यक वन संरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गाची दि.01/01/2024 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202501201237051319 Administrator
1271 20-01-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202501201823505119 Administrator
1272 16-01-2025 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, बुलढाणा व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या 06 निर्लेखित वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202501161532067319 Administrator
1273 14-01-2025 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2/सह जिल्हा निबंधक वर्ग-2 या संवर्गातील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत.. 202501141733173819 Administrator
1274 13-01-2025 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गाची दि.01.01.2023 व दि.01.01.2024 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202501131732158219 Administrator
1275 09-01-2025 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले (छत्रपती उदयनराजे भोसले), सातारा यांच्या सरंजाम जमीनींना The Bombay Sarnjams, Jahagirs and other Inams of Political Nature, Resumption Rules, 1952 अंतर्गत देण्यात आलेली सूट त्यांच्या हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या लिनियल वारसांना तहहयात सुरू ठेवण्याबाबत. 202501091753487519 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.