महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
101 11-08-2026 आस्थापना व लेखा राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे त्यांच्या कार्यालयीन वापरासाठीची सर्व वाहने तसेच शासकीय / कार्यालयीन वाहन अनुज्ञेय असलेल्या पदाधिका-यांना वाहने खरेदी करताना अनावश्यक खर्च टाळण्यासंबंधी सूचना .... 202608111254099305 Administrator
102 11-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत..Shri Avinash Rankhamb 202608111111395148 Administrator
103 11-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याबाबत..... 202608111852261448 Administrator
104 07-08-2026 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा व प्रमाणपत्रांचा लाभ मिळण्याकरीता भटके विमुक्त समूह दाखला मेळावे आयोजित करणेबाबत. 202608071528513934 Administrator
105 07-08-2026 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक ०१.०१.२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शुध्दिपत्रक. 202608071250587448 Administrator
106 07-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-12 (सीपीटीपी-12) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2024 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत... 202608071302579848... Administrator
107 06-08-2026 निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार नियुक्त मतदार नोंदणी अधिकारी (ERO) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या मानधनाबाबत. 202608061220105607 Administrator
108 05-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जिल्हाधिकारी (पुनर्वसन शाखा), जिल्हा पुनर्वसन अधिकारी/ उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांच्या नावाने दिवाणी न्यायालयात दाखल पुनर्वसन विषयक दावे-दिवाणी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाबत न्यायालयास अवगत करुन दावे निकाली काढण्याबाबत. 202608051211192741 Administrator
109 05-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (मे-2026) 202608051724200541 Administrator
110 03-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै २०२६ मध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत 202608031819367141 Administrator
111 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये तहसिलदार संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना उप जिल्हाधिकारी संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देणेबाबत.... 202608031914560348 Administrator
112 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत...Shri. Anil Khandagale 202608031114213448 Administrator
113 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri. Avinash Hadgal 202608031116417948 Administrator
114 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri. Dadarao Datkar 202608031119018448 Administrator
115 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri. Haumant Argunde 202608031121107848 Administrator
116 31-07-2026 संकिर्ण, इतर विषय महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 1 ऑगस्ट, 2026 रोजी महसूल दिन साजरा करणेबाबत 202607311642580848 Administrator
117 31-07-2026 आस्थापना व लेखा राज्यातील जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्यातील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी (महसूल) यांचे मधील कामाचे फेरवाटप करणेबाबत... 202607311643030048 Administrator
118 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Devdatta Kekan 202607311743285948 Administrator
119 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Rajesh Katkar 202607311745344248 Administrator
120 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Ajinkya Padwal 202607311747124348 Administrator
121 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Upendra Tamore 202607311750081748 Administrator
122 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Dattatray Bhadakwad 202607311752091448 Administrator
123 31-07-2026 आस्थापना व लेखा कर्तव्य बजावत असतांना प्राणघातक हल्ल्यामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत... कै.संतोष देवराव पवार, ग्राम महसूल अधिकारी (तत्का. तलाठी) 202607311259195448 Administrator
124 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Bhausaheb Phatangare 202607311754043848 Administrator
125 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Sunil Thorave 202607311755378548 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.