महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
976 28-03-2025 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ePCIS अंतर्गत तयार होणारे संगणकीकृत फेरफार नोंदवहीचा उतारा, परिशिष्ट अ, परिशिष्ट ब, नमुना 9 नोटीस व इतर संगणकीकृत तयार होणारे अभिलेख यांची नक्कल फी व सेवा केंद्रामार्फत द्यावयाच्या सेवांचे दर ठरविणेबाबत. 202503281455180019 Administrator
977 27-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश कत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2022 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत... 202503271510490319 Administrator
978 26-03-2025 विविध अभियान, मोहिमा जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या स्वरुपाची नियमित योजना सुरु करण्याबाबत. (पुरकपत्र) 202503261231245619 Administrator
979 26-03-2025 विविध अभियान, मोहिमा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागांतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्याकरीता मंजूरी देण्याबाबत 202503261234345419 Administrator
980 26-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नागपूर शहर क्षेत्राअंतर्गत दि.१७/०३/२०२५ रोजी महाल भागातील चिटनीसपुरा व हंसापुरी क्षेत्रामध्ये दोन गटामध्ये झालेल्या दंगलीमध्ये दगडफेक व जाळपोळीमुळे दुचाकी वाहने/ चारचाकी वाहने तसेच घराचे नुकसानीकरिता मदत मिळणेबाबत... 202503261757478119 Administrator
981 26-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2022 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत. 202503261827561319 Administrator
982 25-03-2025 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र जमीन महूसल संहिता, 1966 अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसिलदार यांचे नियमपुस्तिका (Manual) तयार करणेबाबत... (शुध्दीपत्रक) 202503251247551819 Administrator
983 25-03-2025 गृह विभाग विदेशी कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत. 202503251427388529 Administrator
984 24-03-2025 आस्थापना व लेखा DILRMP अंतर्गत अधिकार अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकरिता लॅपटॉप व प्रिंटर खरेदी करण्याबाबत 202503241744444019... Administrator
985 24-03-2025 संकिर्ण, इतर विषय मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना. 202503241830030129 Administrator
986 07-03-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्य सेतू सोसायटीकडे आणि जिल्हा सेतू सोसायटीकडे जमा होणाऱ्या निधीचा विनियोग करण्याबाबत. 202403072009348011 Administrator
987 19-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयातील सेतू केंद्रांच्या निविदा प्रक्रियेबाबत..... 202407191742379111 Administrator
988 12-04-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना संगणक/लॅपटॉप/टॅबलेट/आयपॅड पुरविण्याबाबत..... 202304131657547811 Administrator
989 23-02-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई - ऑफिस अंमलबजावणी करण्याकरीता मानक कार्यपद्धती... 202302231826565311 Administrator
990 04-02-2022 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय सेवा डिजिटल करण्याकरीता महाराष्ट्र युनिफाइड सिटिझन डाटा हबची अंमलबजावणी करण्याबाबत. 202202042136207511 Administrator
991 13-03-2025 संजय गांधी योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202503131738449322 Administrator
992 13-03-2025 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजना आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202503131744268722 Administrator
993 18-02-2025 संजय गांधी योजना केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याबाबत. 202502181106373522 Administrator
994 19-03-2025 आस्थापना व लेखा शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत. आस्थापना मंडळासमोर ऑनलाईन पध्दतीने कार्यमूल्यमापन अहवाल सादर करणेबाबत 202503191238090207 Administrator
995 13-03-2025 आस्थापना व लेखा विभागीय चौकशी करण्यासाठी कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी यंत्रणेच्या सक्षमीकरणासंदर्भातील एकत्रित सूचना 202503131455334007 Administrator
996 12-03-2025 आस्थापना व लेखा चौकशी अधिकाऱ्याची कर्तव्ये व जबाबदाऱ्या 202503121423459207 Administrator
997 11-03-2025 संकिर्ण, इतर विषय जिल्हा पालक सचिव म्हणून नियुक्तीबाबत... चंद्रपूर, नंदूरबार. 202503111421222907 Administrator
998 21-02-2025 संकिर्ण, इतर विषय जिल्हा पालक सचिव म्हणून नियुक्तीबाबत.. 202502211443301107 Administrator
999 14-02-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याबाबत 202502141632160007 Administrator
1000 14-02-2025 संकिर्ण, इतर विषय राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयातील सेतू केंद्रांच्या निविदा प्रक्रियेबाबत (सुधारित मार्गदर्शक सूचना) 202502141639445007 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.