महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
926 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री महेंद्रकूमार कांबळे: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत...... 202505211656383119 Administrator
927 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. रवी पाटील: अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202505211657587319 Administrator
928 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. शिवाजी दावभट: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202505211700441719 Administrator
929 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री संभाजी अडकुणे: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202505211702072619 Administrator
930 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीमती पद्मश्री बैनाडे: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202505211705121219 Administrator
931 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीमती आरती भोसले: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत... 202505211703310319 Administrator
932 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीमती प्रशाली दिघावकर: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202505211708367819 Administrator
933 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीमती शुभांगी साठे: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202505211709580219 Administrator
934 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री.संतोष जाधव : निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202505211712184719 Administrator
935 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना. (कोंकण विभाग). 202505211735528319 Administrator
936 20-05-2025 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization डिजीटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात ई-महाभूमि अंतर्गत संगणीकृत डिजीटल स्वाक्षरीने गा.न.नं.7/12, 8-अ व फेरफार उपलब्ध करून देण्याबाबत. 202505201235523519 Administrator
937 20-05-2025 आस्थापना व लेखा दिनांक 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात/ अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यांनतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत. 202505201613344319 Administrator
938 20-05-2025 विविध अभियान, मोहिमा सन 2024-25 या महसुली वर्षामध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत.... 202505201618069519 Administrator
939 02-05-2025 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागांच्या सर्व सेवा अधिसूचित करुन त्या पूर्णत: आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करणेबाबत. 202505021209207907 Administrator
940 22-04-2025 आस्थापना व लेखा निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना 202504221732089007... Administrator
941 19-05-2025 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 अन्वये आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनीच्या संदर्भात सर्वंकष सूचना. 202505191242358519 Administrator
942 15-05-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिनी संस्था/व्यक्तींना विविध प्रयोजनार्थ प्रदान केल्यानंतर झालेले शर्तभंग नियमानुकूल करतेवेळी अधिमूल्य निश्चित करताना चालू मूल्यांकन वर्ष विचारात घेणेबाबत... 202505151616532019 Administrator
943 15-05-2025 विविध अभियान, मोहिमा राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांचे (उल्हासनगर, जिल्हा ठाणे वगळून) निवासी व वाणिज्यिक जमीनींचे शर्तभंग नियमानुकूलन व फ्री होल्ड करण्याबाबत विशेष अभय योजना-२०२५. 202505151750040719 Administrator
944 09-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 20250509154802010919 Administrator
945 07-05-2025 आस्थापना व लेखा महसूल सेवकांना (कोतवाल) अनुकंपा धोरण राबविण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे व सविस्तर कार्यपद्धती प्रसिद्ध करणेबाबत. 202505071529001319 Administrator
946 02-05-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202505021821378319 Administrator
947 30-04-2025 भूमी अभिलेख विभाग राज्यातील शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील मुळ व विस्तारीत भागाचे नगर भुमापन करण्यासाठी पथदर्शी स्वरूपात NAKSHA कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबत. 202504301617107319 Administrator
948 30-04-2025 विविध अभियान, मोहिमा जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्दयावत करण्याबाबत. 202504301808549819 Administrator
949 29-05-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतीपिक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ग्रिस्टॅक योजनेशी एकत्रिकरण करणेबाबत... 202504291248571819 Administrator
950 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश भा.प्र.से. परिविक्षाधिन अधिकारी-2024 या तुकडी अंतर्गत 08 अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदे निर्माण करणेबाबत. 202504251439274119 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.