महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
626 20-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत.. 202510201938564919 Administrator
627 20-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत... 202510201941278919 Administrator
628 20-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत... 202510201943366219 Administrator
629 20-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत. 202510201945189219 Administrator
630 20-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत. 202510201947162719 Administrator
631 18-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510180015037019 Administrator
632 17-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारी व क्षमता बांधणी घटकांतर्गत राज्यातील 2939 पोलिस स्टेशन व पोलिस चौक्यांना प्रथम प्रतिसाद यंत्रणा म्हणून आपत्ती प्रतिसाद किट उपलब्ध करुन देणे व त्यावर होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणे... 202510171519451119 Administrator
633 17-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग).. 202510171907180719 Administrator
634 17-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात सप्टेंबर-2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानाकरीता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्याबाबत. 202510172100536719 Administrator
635 15-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510162018208219 Administrator
636 15-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510151318383219 Administrator
637 15-10-2025 आस्थापना व लेखा विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे कामकाजाकरीता निश्चित केलेल्या मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशकां (Key Performance Indicators) चे पुनर्विलोकन धोरण निश्चित करणेबाबत... 202510151642215019 Administrator
638 15-10-2025 आस्थापना व लेखा विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे कामकाजाकरीता मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक (Key Performance Indicators) निश्चित करणेबाबत... 202510151653089119 Administrator
639 10-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करणे बाबत... 202510102358219219 Administrator
640 08-10-2025 आस्थापना व लेखा राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर, २०२5 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत... 202510081802221007 Administrator
641 14-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सन 2024-25 निवडसूची वर्षातून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.(छत्रपती संभाजीनगर विभाग)... Shri KN Ambhore 202510141439497419 Administrator
642 13-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात जून, 2025 ते जुलै, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510131733411719 Administrator
643 13-10-2025 आस्थापना व लेखा तहसिलदार संवर्गाची दि.01.01.1997 ते दि.31.12.2015 या कालावधीची राज्यस्तरावरील एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची 202510131950031119.... Administrator
644 10-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग) 202510101710462619 Administrator
645 10-10-2025 आस्थापना व लेखा मंडळ अधिकारी कार्यालय बळकटीकरण करणेबाबत. 202510101750533019 Administrator
646 10-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) घोषित करण्या बाबत... 202510102357501519 Administrator
647 10-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करणे बाबत... 202510102358219219 Administrator
648 09-10-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202510091316506719 Administrator
649 09-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती घोषित करण्याबाबत... 202510091904513519 Administrator
650 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.धनंजय देशमुख, तहसिलदार 202510071938355019 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.