महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
551 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202511041237141419 Administrator
552 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानाकरीता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्याबाबत. 202511041240045219 Administrator
553 04-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत श्री.प्रशांत जाधव, तहसिलदार 202511041338018619 Administrator
554 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202511041432112419 Administrator
555 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202511041445314319 Administrator
556 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात कोल्हापूर जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202511041624104619 Administrator
557 30-10-2025 भूमी अभिलेख विभाग Vertical Property Rules बाबत अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेबाबत. 202510301631347419 Administrator
558 30-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510301744017019... Administrator
559 30-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात यवतमाळ, वाशिम व सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510301747016819 Administrator
560 30-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202510301751036019 Administrator
561 30-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात अमरावती जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510301755000119 Administrator
562 29-10-2025 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906 चे कलम 5 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 143 अन्वये दाखल दाव्यांमध्ये आदेशाच्या अंमलबजावणीची खात्री करण्याकरीता स्थळपहाणी पंचनामा व जिओ टॅग फोटो घेणेबाबत सर्व क्षेत्रीय अधिकारी/प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत... 202510291229553719 Administrator
563 29-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना व वर्धा जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510291536497219 Administrator
564 29-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नागपूर विभाग).. 202510291851230919 Administrator
565 28-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत.,...Smt Ashwini Manje 202510281505208619 Administrator
566 28-10-2025 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गाची दि.01.01.2025 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202510281802495119 Administrator
567 27-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... श्री. जगन्नाथ महादेव विरकर 202510271333132019 Administrator
568 27-10-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202510271441042619 Administrator
569 27-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याबाबत... (श्री.मनोज श्रोत्री) 202510271456062119 Administrator
570 27-10-2025 गौण खनिज राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा (M-SAND) वापर करण्याकरीता धोरण निश्चित करणेबाबत. 202510271824139319 Administrator
571 27-10-2025 संकिर्ण, इतर विषय महसूल विभागातील सेवा, योजना, व कामकाजाची नागरिकांना माहिती होण्याकरिता छोटे-छोटे व्हिडिओ क्लिप्स तयार करून त्यास प्रसिद्धी देण्याबाबत.. 202510271704348319 Administrator
572 20-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत... श्री.नवनाथ कातकाडे, तहसिलदार 202510201435358719 Administrator
573 20-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातून तहसिलदार संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याबाबत श्री.स्वप्निल खोल्लम, नायब तहसिलदार 202510201437144319 Administrator
574 20-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Arun Anandkar 202510201454220119 Administrator
575 20-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202510201459250319 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.