महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
501 14-01-2025 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2/सह जिल्हा निबंधक वर्ग-2 या संवर्गातील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत.. 202501141733173819 Administrator
502 13-01-2025 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गाची दि.01.01.2023 व दि.01.01.2024 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202501131732158219 Administrator
503 09-01-2025 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले (छत्रपती उदयनराजे भोसले), सातारा यांच्या सरंजाम जमीनींना The Bombay Sarnjams, Jahagirs and other Inams of Political Nature, Resumption Rules, 1952 अंतर्गत देण्यात आलेली सूट त्यांच्या हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या लिनियल वारसांना तहहयात सुरू ठेवण्याबाबत. 202501091753487519 Administrator
504 07-01-2025 भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गाची दि.01.01.2023 व दि.01.01.2024 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202501071723429619 Administrator
505 03-01-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उपजिल्हाधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२००७ ते दि.३१.१२.२०१२ या कालावधीची दि.०१.०१.२०१३ रोजीची स्थिती दर्शविणारी एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची. 202501031811022719. Administrator
506 03-01-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.20१7 ते दि.31.12.2024 या कालावधीची दि.01.01.2025 ची स्थिती दर्शविणारी एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासूची. 202501031912407519 Administrator
507 28-11-2024 भूसंपादन भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम, 2014 खालील निवाडयासंदर्भात अनुसरावयाची कार्यपद्धती. 202411281735250119 Administrator
508 07-10-2021 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 महार वतन जमिनीचे पूर्व परवानगी शिवाय झालेली हस्तांतरण नियमाकुल न करणेबाबत शासनपत्र 07 ऑक्टोबर 2021 07/10/2021 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
509 16-07-2021 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 मुंबई परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत 1950,मुंबई सेवा इनामे रद्द करण्याबाबत 1953, मुंबई किरकोळ दुमाला वहिवाटी नष्ट करण्याबाबत 1955,मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहीशी करणे 1958,महाराष्ट्र मुलकी पोलिस पाटील पद नाहीसे करणे 1962 मध्ये सुधारणा अधिनियम 16 जुलै 2021 16/07/2021 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
510 01-04-2009 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 इनाम व वतन जमिनीचा नजराणा निश्चित करताना बाजारमुल्य तक्तानुसार मुल्यांकन विचारात घेणे व परवानगी दिनांकाचे मुल्य विचारात घेऊन नजराणा आकारणे 1 एप्रिल 2009 01/04/2009 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
511 09-05-2008 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 मुंबई परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत 1950,मुंबई सेवा इनामे रद्द करण्याबाबत 1953, मुंबई किरकोळ दुमाला वहिवाटी नष्ट करण्याबाबत 1955,मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहीशी करणे 1958,महाराष्ट्र मुलकी पोलिस पाटील पद नाहीसे करणे 1962 मध्ये सुधारणा अधिनियम 9 मे 2008 09/05/2008 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
512 06-05-2002 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 मुंबई परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत 1950,मुंबई सेवा इनामे रद्द करण्याबाबत 1953, मुंबई किरकोळ दुमाला वहिवाटी नष्ट करण्याबाबत 1955,मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहीशी करणे 1958,महाराष्ट्र मुलकी पोलिस पाटील पद नाहीसे करणे 1962 मध्ये सुधारणा अधिनियम 6 मे 2002 06/05/2002 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
513 27-12-2018 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 महार वतन जमिन वगळुन इतर इनाम व वतन जमिन भूसंपादन करताना आकारावयाची नजराणा रक्कम 27 डिसेंबर 2018 27/12/2018 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
514 09-05-2014 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 जात इनामे नष्ट करण्यात आल्याने बिनशेती साठी नजराणा रक्कम न आकरणे बाबत शासनपत्र 09 मे 2014 09/05/2014 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
515 13-07-2012 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 इनाम व वतन जमिन भोगवटादार वर्ग केल्यास बिनशेती साठी पुन्हा नजराणा रक्कम न आकारणेबाबत शासन पत्र 13 जुलै 2012 13/07/2012 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
516 11-01-2017 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 महार वतन जमिन भूसंपादन करताना आकारावयाची नजराणा रक्कम 11 जानेवारी 2017 11 जानेवारी 2017 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
517 09-07-2002 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 महार वतन व्यतिरिक्त नविन अविभाज्य शर्तीने दिलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 करणे 9 जुलै 2002 09/07/2002 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
518 06-11-2018 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 राज्यातील देवस्थान जमिनी तपासणी बाबत व बेकायदेशीर हस्तांतरित झाल्यास पुर्वरत देवस्थान नावे करणेबाबत 06 नोव्हेबर 2018 06/11/2018 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
519 30-07-2010 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 राज्यातील देवस्थान जमिनी तपासणी बाबत व बेकायदेशीर हस्तांतरित झाल्यास पुर्वरत देवस्थान नावे करणेबाबत 30 जुलै 2010 30/07/2010 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
520 10-03-2000 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 इनाम व वतन जमिनी रीग्रंट करणेबाबत 10 मार्च 2000 10/03/2000 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
521 04-02-1983 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 इनाम व वतन जमिनी रीग्रंट करणेबाबत 4 फेब्रुवारी 1983 04/02/1983 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
522 25-10-2024 निवडणूक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता आकस्मिकता खर्च भागविण्यासाठी संक्षिप्त देयकावर रक्कम काढण्याची मर्यादा वाढविण्याबाबत. . 202410251709416507 Administrator
523 24-10-2024 निवडणूक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत. 202410241528005510 Administrator
524 10-10-2024 आस्थापना व लेखा राज्य शासकीय चतुर्थश्रेणी संवर्गामधील कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या शिलाई भत्ता दरात व धुलाई भत्ता दरात सुधारणा करणेबाबत. 202410101153015507 Administrator
525 14-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. नितीन गवळी, उप जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक यांची अतिरिक्त मुख्य भुमी व भुमापन अधिकारी, पनवेल, सिडको या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202410141144344019 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.03 seconds.