महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
476 04-02-2019 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा(Mobile App) गा.न.नं. 12 मध्ये नोंदवण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा
पथदशी कार्यक्रम राबवण्याबाबत.
04/02/2019 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
477 06-03-2019 संकिर्ण, इतर विषय लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत महसुल विभागाच्या सर्व अधिसूचित सेवा आपले सरकार सेवा केंद्र मार्फत उपलब्ध करून देणेबाबत 06/03/2019 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
478 20-08-2018 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 महसुल विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत-करमणूक शुल्क परवानगी सेवा रद्द करणेबाबत 20/08/2018 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
479 30-06-2016 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 महसुल विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत-करमणूक शुल्क परवानगी सेवा 30/06/2016 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
480 23-09-2016 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 महसुल विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत-03 सेवा 23/09/2016 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
481 04-05-2016 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 महसुल विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत-03 सेवा 04/05/2016 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
482 07-07-2015 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 महसुल विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत-14 सेवा 07/07/2015 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
483 09-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्यात खरीप हंगाम 2024 दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासुन राबविणे व डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यातील सर्व गावांमध्ये राबविणेबाबत -जमाबंदी आयुक्त पुणे 09 जुलै 2024 09/07/2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
484 23-07-2008 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization पिकांची नोंदवही-अधिकार अभिलेखानुसार कब्जा असल्याचे समजण्यात येणाऱ्या व्यक्तिव्यतिरिक्त इतर व्यक्तिंची नोंदवही गाव नमुना 7 ब -पुणे आयुक्त 23/07/2008 23/07/2008 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
485 24-11-1997 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization नगरभुमापन झालेल्या जमिनीचे उताऱ्यावर पीकपाहणी नोंद न घेणेबाबत 24 नोव्हेंबर 1997 24 नोव्हेंबर 1997 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
486 21-03-1979 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization गाव नमुना 7 अ व गाव नमुना 7 ब तसेच सातबारावर प्रत्यक्ष जमिन कसवणूक करणाऱ्या व्यक्तिच्या नावाची नोंद करणेबाबत कार्यपद्धती 21 मार्च 1979 21/03/1979 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
487 15-03-2002 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अधिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) अधिनियम 1971 मधिल नियम 31 नुसार करावयाची कार्यवाही गाव नमुना 7 ब- 15 मार्च 2002 15/03/2002 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
488 13-11-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासुन ई पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे DCS मोबाईल ॲप द्वारे पीकनोंदणी करणेबाबत-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 13 नोव्हेंबर 2024 13/11/2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
489 05-08-2021 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई-पीक पाहणी प्रकल्पाची राज्यभर अंमलबजावणी करणे बाबत कार्यपद्धती-जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे 05 ऑगस्ट 2021 05/08/2021 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
490 14-10-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization डिजिटल क्रॉप सर्वे DCS व ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देणेबाबत 14 ऑक्टोबर 2024 14/10/2024 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
491 10-09-2018 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization पीकपेरणी माहिती भ्रमणध्वनीमधिल ॲप द्वारे गाव नमुना 12 मध्ये नोंदविण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम राबविणे व त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत 10 सप्टेंबर 2018 10/09/2018 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
492 21-12-2018 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र जमिन महसुल नियमपुस्तिका खंड 4 च्या भाग दोन मधिल ग्रामपातळीवरील महसुली लेखांकन पद्धती गाव नमुना 12 मध्ये सुधारणा करण्याबाबत 21 डिसेंबर 2018 21/12/2018 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
493 25-11-2022 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अधिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) अधिनियम 1971 मधिल गाव नमुना 12 मध्ये सुधारणा करण्याबाबत 25 नोव्हेंबर 2022 25/11/2022 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
494 30-07-2021 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization पीकपेरणी माहिती भ्रमणध्वनीमधिल ॲप द्वारे गाव नमुना 12 मध्ये नोंदविण्यासाठी संपूर्ण राज्यात ई पीकपाहणी प्रकल्प राबविण्याबाबत महसुल अधिकारी यांना दिशानिर्देश 30 जुलै 2021 30/07/2021 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
495 31-01-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अधिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) अधिनियम 1971 मधिल नियम 29 व 30 अंतर्गत ई-पीक
नोंदणी प्रकीयेतील तरतुदीमध्ये सुधारणा करणेबाबत 31 जानेवारी 2023
31/01/2023 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
496 23-01-2025 भूमी अभिलेख विभाग उप संचालक भूमि अभिलेख (गट-अ राजपत्रित) संवर्गाची सन 2013 ते 2023 अखेरची अंतीम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202501231736065719 Administrator
497 21-01-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट, 2024 या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ढगाळ वातावरण तसेच जुलै ते ऑगस्ट, 2024 या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांच्या फळगळीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत. 202501211444055319 Administrator
498 20-01-2025 वन विभाग सहाय्यक वन संरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गाची दि.01/01/2024 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202501201237051319 Administrator
499 20-01-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202501201823505119 Administrator
500 16-01-2025 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, बुलढाणा व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या 06 निर्लेखित वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202501161532067319 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.03 seconds.