महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
426 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत...Shri Rajendra Jadhav 202511071911524519 Administrator
427 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत....Shri Rajiv Shinde 202511071913134319 Administrator
428 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत....Shri Mahesh Vadadkar 202511071914314719 Administrator
429 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत...Shri Devdatta Thombare 202511071915405419 Administrator
430 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत...Shri Uday Kisave 202511071916532119 Administrator
431 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत...Shri Vishalkumar Meshram 202511071918210419 Administrator
432 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत...Smt Snehal Rahate 202511071919390119 Administrator
433 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रम-9 मधील परिविक्षाधिन उप जिल्हाधिकारी यांना महसूली विभाग वाटप व पदस्थापना देणेबाबत..... 202511071921124219 Administrator
434 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना 202511071926138019 Administrator
435 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना 202511071928429119 Administrator
436 07-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... श्री. जगन्नाथ महादेव विरकर 202511071933480019 Administrator
437 06-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री.के.सूर्यकृष्णमूर्ति, अपर जिल्हाधिकारी यांना उप सचिव, राज्य निवडणूक आयोग या पदावरील प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देणेबाबत.. 202511061234170519 Administrator
438 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202511041237141419 Administrator
439 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानाकरीता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्याबाबत. 202511041240045219 Administrator
440 04-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत श्री.प्रशांत जाधव, तहसिलदार 202511041338018619 Administrator
441 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202511041432112419 Administrator
442 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202511041445314319 Administrator
443 04-11-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात कोल्हापूर जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202511041624104619 Administrator
444 30-10-2025 भूमी अभिलेख विभाग Vertical Property Rules बाबत अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेबाबत. 202510301631347419 Administrator
445 30-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510301744017019... Administrator
446 30-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात यवतमाळ, वाशिम व सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510301747016819 Administrator
447 30-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्याबाबत 202510301751036019 Administrator
448 30-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात अमरावती जिल्ह्यात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510301755000119 Administrator
449 29-10-2025 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906 चे कलम 5 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 143 अन्वये दाखल दाव्यांमध्ये आदेशाच्या अंमलबजावणीची खात्री करण्याकरीता स्थळपहाणी पंचनामा व जिओ टॅग फोटो घेणेबाबत सर्व क्षेत्रीय अधिकारी/प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत... 202510291229553719 Administrator
450 29-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना व वर्धा जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510291536497219 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.