महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
301 04-12-2025 मुद्रांक व नोंदणी विभाग महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणेबाबत. 202512041141029019.. Administrator
302 04-12-2025 आस्थापना व लेखा रु.5,00,000/- पेक्षा जास्त रकमेच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मंजूर करण्याचे प्रशासकीय विभागास असलेले अधिकार महसूल विभागाचे सर्व विभागीय आयुक्त व जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रत्यायोजित करण्याबाबत.. 202512041249317819 Administrator
303 04-12-2025 आस्थापना व लेखा महसूल विभागांर्तगत अधिकारी/ कर्मचारी यांच्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर दक्षता पथके स्थापन करणेबाबत. 202512041846026819 Administrator
304 01-12-2025 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar अवैध विलंबित जन्म-मृत्यू नोंदी रद्द करुन प्रमाणपत्र परत मिळविण्याबाबतची कार्यपध्दती व कालबध्द कार्यक्रम मार्गदर्शक सूचना 202512011242161419 Administrator
305 28-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत- (दिव्यांग प्रवर्ग) (अमरावती विभाग).. 202511281809520819 Administrator
306 28-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत- (दिव्यांग प्रवर्ग) (नागपूर विभाग).. 202511281812007219 Administrator
307 28-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (दिव्यांग प्रवर्ग) (नागपूर विभाग).. 202511281813554719 Administrator
308 28-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत- (दिव्यांग प्रवर्ग) (अमरावती विभाग).. 202511281815599819 Administrator
309 28-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित व तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग).. 202511281819220619 Administrator
310 28-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (पुणे विभाग).. 202511281821426219 Administrator
311 28-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अमरावती विभागातील तदर्थ पदोन्नतीने कार्यरत नायब तहसिलदार यांची सन 2024-25 या निवडसूची वर्षात सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती यापुढे चालू ठेवण्याबाबत.. 202511281824023219 Administrator
312 28-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अमरावती विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2024-25).. 202511281841138019 Administrator
313 28-11-2025 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख, गट-ब संवर्गामध्ये पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. 202511281854411819 Administrator
314 27-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत. Smt Usharani Devgune 202511271109534919 Administrator
315 27-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (छत्रपती संभाजीनगर विभाग) 202511271158425319 Administrator
316 26-11-2025 गौण खनिज वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर व वाहतूक प्रकरणी राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशाबाबत ... 202511261810453219 Administrator
317 25-11-2025 वन विभाग राज्यातील मानव वन्यजीव संघर्षग्रस्त माकडे (Rhesus Macaque) /वानरे (Semnopithecus entellus) यांना बचावाकरीता पकडणे व अधिवासात सोडणे याकरिता कार्यप्रणाली सुनिश्चित करण्याबाबत. 202511251251328619 Administrator
318 21-11-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण- 202511211447494419 Administrator
319 20-11-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय मोकळया जागा / मैदाने तसेच शासकीय / निमशासकीय संस्था /महामंडळे व खाजगी संस्थांना देण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील मोकळया जागा विविध तात्पुरत्या प्रयोजनाकरिता भाडयाने देण्याबाबतचे धोरण मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून 202511201754394619 Administrator
320 19-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना देणेबाबत...Shri Prashant Suryavanshi 202511191502218419 Administrator
321 17-11-2025 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात म्हसवड येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणेबाबत. 202511171253071719 Administrator
322 17-11-2025 भूसंपादन भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील प्रकरण दोन (सामाजिक आघात निर्धारण) व तीन (अन्न सुरक्षा विषयक तरतूदी) च्या तरतूदी लागू करण्यापासून सूट देण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबत. 202511171630319819 Administrator
323 14-11-2025 गौण खनिज गौण खनिज राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतातून माती वाहून गेल्याने अशी शेत जमीन लागवडी योग्य व सुपीक करण्यासाठी स्वामित्वधन माफ करण्यात आलेल्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबत... 202511141805183919 Administrator
324 14-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- 8अ (सीपीटीपी-8अ) अधिसंख्य या तुकडीमधील परिविक्षाधीन तहसिलदार यांना महसूली विभाग वाटप व पदस्थापना देणेबाबत. 202511141954127619 Administrator
325 14-11-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये नायब तहसिलदार संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तदर्थ पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....Shri MS Ramgunde 202511142012148019 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.05 seconds.