महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2726 12-02-2016 Urban Land Ceiling सार्वजनिक गृहनिर्माण आणि विस्थापितांसाठी गृहनिर्माण आरक्षणाने बाधित अतिरिक्त क्षेत्रावर मंजूर केलेल्या गृहबांधणी योजनांचा विकास करण्याबाबत Administrator
2727 09-06-2016 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या अन्वये संपादित सूट दिलेल्या जमीनी व त्यावरील नोंदीबाबत Administrator
2728 13-10-2017 Urban Land Ceiling शासनाच्या 5% स्वेच्छाधिकार कोट्यातून Administrator
2729 05-12-2018 Urban Land Ceiling नाजकधा निरसनअधिनियम 1999 नुसार मुळ अधिनियमाच्या कलम-21 अन्वये मंजूर करण्यात आलेल्या योजनांबाबत Administrator
2730 20-12-2018 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियमांतर्गत अतिरिक्त ठरलेल्या जमिनीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रातील 5 % टी.डी.आर. राखून ठेवण्याची अट शिथिल करणेबाबत Administrator
2731 01-08-2019 Urban Land Ceiling नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन)निरसन अधिनियमन 1999 सिव्हील अपिल क्र. 558.2017 Administrator
2732 16-06-2019 Urban Land Ceiling नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम, 1999 कलम 10(3) व 10(5) खालील नोंदीबाबत... pdf Administrator
2733 10-10-2019 Urban Land Ceiling नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम, 1999 मधील बाबींवर आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या द्विसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबात Administrator
2734 10-10-2019 Urban Land Ceiling नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम, 1999 मधील बाबींवर आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या द्विसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबात Administrator
2735 23-06-2021 Urban Land Ceiling महाराष्ट्र औघोगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील नाजकधा कलम 20 अन्वये औघोगिक प्रयोजनार्थ सूट देण्यात आलेल्या जमिनीबाबत Administrator
2736 23-06-2021 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम, 1976 मधील कलम 20 अन्वये वाणिज्य प्रयोजनार्थ सूट देण्यात आलेल्या योजनांबाबत Administrator
2737 23-06-2021 Urban Land Ceiling शासनाच्या 5% स्वेच्छाधिकार कोटयातील सदनिकांबाबत pdf Administrator
2738 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2739 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2740 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2741 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2742 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2743 13-10-2021 भूमी अभिलेख विभाग नागरी भूमापन हद्दीतील दुहेरी अधिकार अभिलेख (७/१२ व मिळकत पत्रिका) ठेवणे / संधारणाचे काम भूमी अभिलेख विभागाकडे देण्याबाबत कायदयातील तरतुदींचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबत. Administrator
2744 14-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटप करणेबाबत मार्गदर्शक सुचना..... Administrator
2745 18-10-2021 संकिर्ण, इतर विषय विभागीय तृतियपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची स्थापना करण्यासाठी महसूल क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी यांचे नामनिर्देशन करण्याबाबत. Administrator
2746 18-10-2021 भूमी अभिलेख विभाग निवडसूची सन-2020-2021 - उप संचालक भूमि अभिलेख, गट-अ संवर्गामध्ये पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. Administrator
2747 21-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे जमिनीचे होणारे भूस्खलन तसेच दरड कोसळणे याबाबत अभ्यास करून धोकादायक क्षेत्र निश्चिती करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत. Administrator
2748 21-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत.... Administrator
2749 22-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीच्या (SDRMF) वितरण व विनियोग व्यवस्थापना (PFMS) करिता Single Nodal Agency व Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत. Administrator
2750 25-10-2021 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 10ड अंतर्गत मुद्रांक शुल्क आकारणीची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने नॅशनल ई-गव्हर्नंन्स सर्व्हीस लि. (NeSL) या कंपनी सोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्राधिकृत करणेबाबत. Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.