महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2701 02-06-1997 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खाली मंजूर केलेल्या भूखंड योजनेसाठी भूखंड विकासाची योजना असे संबोधण्याबाबत Administrator
2702 15-10-1997 Urban Land Ceiling सिव्हील अपिल क्र. 2598-1989 मे. शांतीस्टार विरुध्द गोटामे व इतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दि. 31.01.1990 चे आदेश कायम केले त्याबाबतची कार्यवाही शासन नामनिर्देशित व्यक्तींना प्रत्यार्पित करावयाच्या 5% सदनिका5 Administrator
2703 17-11-1997 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खालील दि. 20.10.1992 विकल्पानुसार शासनाकडे भरणा करावयाची रक्कम Administrator
2704 08-12-1997 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खाली घोषित केलेल्या घरबांधणी योजनेंतर्गत दि.16.01.1996 रोजी पारीत केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मार्गदर्शनाची विनंती Administrator
2705 15-01-1998 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 व 21 खाली मंजूर केलेल्या घरबांधणी योजनेंतर्गत दोन सदनिका जोडून देण्याची परवानगी Administrator
2706 21-10-1999 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खाली मंजूर करण्यात यावयाच्या योजनेंच्या आदेशाचे सुधारीत प्रारूप Administrator
2707 15-09-2003 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खालील झोपडपट्टी पुनर्वसन योजनास मंजूर करण्यापूर्वी घेण्यात यावयाची दक्षता Administrator
2708 16-01-2004 Urban Land Ceiling नाजकधा अंतर्गत मंजूर योजनेस मुदतवाढ देण्याबाबतचे प्रस्ताव पाठविताना घ्यावयाची दक्षता Administrator
2709 26-03-2004 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20(1) खाली जमीनीच्या औद्योगिक वापरासाठी सूट दिलेल्या अतिरिक्त जमीनीच्या हस्तांतरणाबाबत. Administrator
2710 14-07-2004 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 अंतर्गत माहिती व तंत्रज्ञान उद्योग राबविण्यासाठी Administrator
2711 06-02-2005 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 अंतर्गत कलम-20 व 21 खाली मंजूर करण्यात आलेल्या आदेशातील सहामाही प्रगती अहवाल सादर करण्यासंदर्भातील अटीबाबत Administrator
2712 14-03-2007 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियमांर्गत अतिरिक्त ठरलेल्या जमीनीवर एस.आर.ए. योजना मंजूर करण्यापूर्वी शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत Administrator
2713 23-11-2007 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 अंतर्गत औद्योगिक विभागात सामाविष्ट असणा-या जमिनीचा औद्योगिक वापरासाठी कलम-20 अन्वये सूट देण्याबाबत सुधारित धोरण Administrator
2714 23-11-2007 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 अंतर्गत कलम-20 अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या योजनामधील शासनदेय बांधीव क्षेत्र मा. सर्वोच्च न्यायालयाने मे. शांतीस्टार विरुध्द गोदामे या प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार 5 % पर्यत सिमित करणेब Administrator
2715 23-11-2007 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 अंतर्गत तारांकित हॉटेल्स बांधण्यासाठी कलम-20 अन्वेय सूट देण्याबाबत सुधारीत धोरण Administrator
2716 23-11-2007 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 अंतर्गत माहिती व तंत्रज्ञान (I.T.) उद्योग विकसीत करण्यासाठी कलम-20 अन्वेय सूट देण्याबाबत सुधारीत धोरण Administrator
2717 23-11-2007 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 अतिरिक्त जमीनीवरील सार्वजनिक गृहबांधणी, उच्च घनता गृहनिर्माण आणि विस्थापितांसाठी गृहनिर्माण या आरक्षणाने बाधित असणाऱ्या जमीनींचा बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकास करताना 5 टक्के Administrator
2718 17-07-2008 Urban Land Ceiling नाजकधा अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या योजनांमधील जमीनीवर हस्तांतरणीय विकासहक्क (टीडीआर) वापरून करण्यात यावयाच्या बांधकामास परवानगी देण्याबाबत Administrator
2719 12-05-2010 Urban Land Ceiling नागरी जमिन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम 1999 च्या अंमलबजावणीबाबत पत्र Administrator
2720 12-05-2010 Urban Land Ceiling नाजकघा निरसन अधिनियम 1999 च्या अंमलबजावणीबाबत पत्र Administrator
2721 07-06-2011 Urban Land Ceiling नाजकधा निरसन अधिनियम-1976 संरक्षित असलेल्या जमीनीव्यतिरिक्त इतर जमीनीच्या विकासासाठी ना हरकत दाखल्याबाबत Administrator
2722 13-10-2011 Urban Land Ceiling Procedure to be followed for engaging services of Special Counsel] A-Panel Counsel in Civil Cases Administrator
2723 18-02-2015 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 अन्वये मंजूर केलेल्या गृहबांधणी व विशेष भूखंड योजनांना मुदतवाढ देणेबाबत Administrator
2724 01-08-2015 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 अन्वये मंजूर करण्यात आलेल्या भूखंड विकास योजनेतील भूखंडाच्या एकणीकरणाबाबत Administrator
2725 20-08-2015 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 शी संबंधित विविध बाबींच्या अनुषंगाने आयोजित मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीचे इतिवृत्त Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.