महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2576 30-12-1971 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन माझी सैनिकाना कृषिक अथवा निवासी प्रयोजनार्थ वाटप करण्यात आलेल्या जमीनबाबत Administrator
2577 15-05-1999 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन माझी सैनिकाना कृषिक अथवा निवासी प्रयोजनार्थ जमीन प्रदान करण्यातबाबत Administrator
2578 03-04-2018 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन अधिसूचना शहिद पत्नी अथवा वारसास जमीन प्रदान करताना उत्पन्न मर्यादा राहणार नसल्याबाबत. Administrator
2579 28-06-2018 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन अधिसूचना शहिद पत्नी अथवा वारसास जमीन प्रदान करताना उत्पन्न मर्यादा राहणार नसल्याबाबत. Administrator
2580 18-09-2010 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन सरंक्षणार्थ महानगरपालिकेस आगावू ताबा देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना अधिकार प्रदान करणेबाबतबा Administrator
2581 27-07-2011 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन आगाऊ ताबा देण्याबाबत जिल्हाधिकारी-विभागीय आयुक्त यांना अधिकार प्रत्यार्पित करणेबाबत Administrator
2582 07-07-2017 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन सभासदास कार्योत्तर मंजूरीबाबत Administrator
2583 04-05-2018 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन सदनिका हस्तांतरणाबाबत आकारावयाचे अधिमुल्य Administrator
2584 08-03-2019 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन भोगवटादार वर्ग मध्ये रूपांतरण (Class -1) Administrator
2585 19-02-1987 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खाली अंशत अतिरिक्त जमीनींना सूट देण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत1 Administrator
2586 22-08-1988 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खाली अंशत अतिरिक्त जमीनींना सूट देण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत Administrator
2587 18-11-1992 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20,21 व 22 अन्वये घरबांधणी करीता मंजूर केलेल्या योजना पूर्ण करण्याकरीता मुदतवाढ देण्याबाबत Administrator
2588 10-04-1997 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खाली औद्योगिक विभागात समाविष्ट असणाऱ्या जमीनींना औद्योगिक वापरासाठी कलम-20 खाली सूट देण्याबाबत दिनांक 05.04.1979 रोजी घोषित केलेले धोरण Administrator
2589 26-05-1997 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खालील योजनांच्या अ प्रभागातील 50 चौ.मी. पर्यतच्या सोईसह भूखंडकोअर हाऊस एक खोली सदनिका यांच्या विक्रीचे सुधारीत दर कळविण्याबाबत Administrator
2590 02-06-1997 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खाली मंजूर केलेल्या भूखंड योजनेसाठी भूखंड विकासाची योजना असे संबोधण्याबाबत Administrator
2591 15-10-1997 Urban Land Ceiling सिव्हील अपिल क्र. 2598-1989 मे. शांतीस्टार विरुध्द गोटामे व इतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दि. 31.01.1990 चे आदेश कायम केले त्याबाबतची कार्यवाही शासन नामनिर्देशित व्यक्तींना प्रत्यार्पित करावयाच्या 5% सदनिका5 Administrator
2592 17-11-1997 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खालील दि. 20.10.1992 विकल्पानुसार शासनाकडे भरणा करावयाची रक्कम Administrator
2593 08-12-1997 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खाली घोषित केलेल्या घरबांधणी योजनेंतर्गत दि.16.01.1996 रोजी पारीत केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मार्गदर्शनाची विनंती Administrator
2594 15-01-1998 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 व 21 खाली मंजूर केलेल्या घरबांधणी योजनेंतर्गत दोन सदनिका जोडून देण्याची परवानगी Administrator
2595 21-10-1999 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खाली मंजूर करण्यात यावयाच्या योजनेंच्या आदेशाचे सुधारीत प्रारूप Administrator
2596 15-09-2003 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 खालील झोपडपट्टी पुनर्वसन योजनास मंजूर करण्यापूर्वी घेण्यात यावयाची दक्षता Administrator
2597 16-01-2004 Urban Land Ceiling नाजकधा अंतर्गत मंजूर योजनेस मुदतवाढ देण्याबाबतचे प्रस्ताव पाठविताना घ्यावयाची दक्षता Administrator
2598 26-03-2004 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20(1) खाली जमीनीच्या औद्योगिक वापरासाठी सूट दिलेल्या अतिरिक्त जमीनीच्या हस्तांतरणाबाबत. Administrator
2599 14-07-2004 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 अंतर्गत माहिती व तंत्रज्ञान उद्योग राबविण्यासाठी Administrator
2600 06-02-2005 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 अंतर्गत कलम-20 व 21 खाली मंजूर करण्यात आलेल्या आदेशातील सहामाही प्रगती अहवाल सादर करण्यासंदर्भातील अटीबाबत Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.