महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2376 06-12-2022 अवर्गीकृत Unsorted डिजीटल स्वाक्षरी डेटाबेस आधारीत संगणकीकृत अधिकार अभिलेखास (मिळकत पत्रिका, फेरफार, व इतर संगणकीकृत तयार होणारे दस्तऐवज) कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रिय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना निर्देश देण्याबाबत. 202212061739373519 Administrator
2377 07-12-2022 आस्थापना व लेखा तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेल्या तलाठी साझे व महसूल मंडळाकरिता पदनिर्मिती करणेबाबत. 202212071736126019 Administrator
2378 09-12-2022 वन विभाग वनसेवेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देण्याबाबत (सन 2019-20). 202212091301334919 Administrator
2379 12-12-2022 आस्थापना व लेखा अभिलेखापोटी जमा होणाऱ्या रकमांचा भरणा शासन खाती करण्याबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना. 202212121655249619 Administrator
2380 15-12-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर-ऑक्टोबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202212151202523119 Administrator
2381 21-12-2022 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट-क संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करणेबाबत 202212211446034819 Administrator
2382 27-12-2022 वन विभाग वनविभागातील वनरक्षक संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना 202212271703494919 Administrator
2383 27-12-2022 वन विभाग वन विभागातील गट-ब (अराजपत्रित) व गट- क व गट-ड संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना .... 202212271648374719 Administrator
2384 03-01-2023 गौण खनिज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाबाबत क्षेत्रीय महसूल यंत्रणेमार्फत निर्गमित केलेले सर्व दंडनीय कारवाईचे आदेश व क्षेत्रीय महसूल यंत्रणेसमोर दंडनीय कारवाईबाबत सध्या सुरु असलेली सर्व प्रकरणे रद्द करणेबाबत.. 202301031757445019 Administrator
2385 03-01-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देणेबाबत 202301031130576019. Administrator
2386 04-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांमध्ये अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकरिता विभागांना निधी वितरीत करण्याबाबत... 202301041703268719 Administrator
2387 04-01-2023 भूसंपादन महसूल विभागांतर्गत भूसंपादन शाखा (कार्यासन अ-1, अ-2, अ-3, अ-4) ही सचिव (वने) यांच्या प्रशासकीय नियंत्राणाखाली कार्यरत असल्याबाबत. 202301041624284219 Administrator
2388 04-01-2023 अवर्गीकृत Unsorted जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा इमारतीच्या फर्निचर कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202301041511316219 Administrator
2389 04-01-2023 भूमी अभिलेख विभाग राज्यातील 10 जिल्ह्यातील जुन्या अभिलेखांच्या स्कॅनिंगच्या पानातील बदलास व त्याअनुषंगाने येणाऱ्या खर्चास मंजूर रकमेच्या मर्यादेत मंजूरी देण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्त व संचालक,भूमी अभिलेख, पुणे यांना देण्याबाबत. 202301041105490219 Administrator
2390 11-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202301111240140519 Administrator
2391 13-01-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग शासनाने प्रदान केलेल्या जमीन/मिळकतीवर आकारावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत.... 202301131635108519 Administrator
2392 19-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते सप्टेंबर,२०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत... 202301191647197219........ Administrator
2393 24-01-2023 भूसंपादन राज्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात जमिनीचे मूल्यांकनाबाबत.. 202301251241340619 Administrator
2394 24-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्य अंतर्गत निधी वितरणाच्या सुधारित कार्यपध्दतीबाबत. 202301241714245819 Administrator
2395 25-01-2023 विविध अभियान, मोहिमा महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत.... 202301251743520319 Administrator
2396 27-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत 202301271650163019 Administrator
2397 27-01-2023 आस्थापना व लेखा महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींसाठी कालबध्द कार्यक्रमासंदर्भात 202301271304254619 Administrator
2398 31-01-2023 भूसंपादन भूमिसंपादन.....अधिनियम, 2013 वा अन्य अधिनियमानुसार संपादक संस्थेकडून प्राप्त भूसंपादन प्रस्तावाबाबत प्राथमिक अधिसूचनेनंतर करावयाच्या संयुक्त मोजणी व त्यानुसार अचूक नोंदी घेण्याची कार्यपद्धती या कार्यवाही अनुषंगाने मार्गदर्शक सूचना. 202302011802466819 Administrator
2399 31-01-2023 अवर्गीकृत Unsorted नागपूर महसूली विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत.. 202302011504429919 Administrator
2400 31-01-2023 अवर्गीकृत Unsorted पनवेल जि. रायगड येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202302011505228519 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.