महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2351 26-08-2022 संकिर्ण, इतर विषय मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमार्फत घेण्यात येणाऱ्या बैठका /व्हीडिओ कॉन्फरन्स बाबत. 202208261536514219 Administrator
2352 30-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै-ऑक्टोबर, २०१९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत.. 202208301634219419 Administrator
2353 14-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य व केरोसिन वाटपासाठी झालेल्या खर्चाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.... 202209141513055519 Administrator
2354 14-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती चालु हंगामामध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत.... 202209141146003019 Administrator
2355 19-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते ऑगस्ट,२०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत 202209191637001119 Administrator
2356 28-09-2022 आस्थापना व लेखा परिणामकारक अंतर्गत लेखापरीक्षण होण्यासाठीच्या सूचना 202209281552525619 Administrator
2357 28-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑगस्ट, 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202209281407172419 Administrator
2358 04-10-2022 भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, गट-अ संवर्गातील दिनांक 01.01.2017, दिनांक 01.01.2018, दिनांक 01.01.2019, दिनांक 01.01.2020, दिनांक 01.01.2021 व दिनांक 01.01.2022 रोजीची एकत्रित अंतिम जेष्ठतासूची. 202210041712267519 Administrator
2359 12-10-2022 वन विभाग वन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांचा वन वणवा, वन्यप्राणी हल्ला, वन तस्कर/ शिकारी यांच्या हल्ल्यात तसेच वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास व कायमचे अपंगत्व आल्यास त्यांचे वारसास लाभ देण्याबाबत. 202210121128100319 Administrator
2360 15-06-2023 अवर्गीकृत Unsorted पत्र: वर्ग २ चे वर्ग १ करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठविणे बाबत २०२३०६१५ Administrator
2361 14-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच या आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविणे इत्यादीबाबत 202210141723531119 Administrator
2362 18-10-2022 अवर्गीकृत Unsorted पीक कापणी प्रयोगामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 202210181704399619 Administrator
2363 19-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अमरावती जिल्ह्यातील सन 2007 मधील अतिवृष्टी/ पुरामुळे बाधित पूर पुनर्वसित भागात नागरी सुविधा कामांना निधी प्रदान करणेबाबत. 202210191547458719 Administrator
2364 19-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०२1 या कालावधीत अतिवृष्टी/ पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्याबाबत 202210191228229119 Administrator
2365 20-10-2022 अवर्गीकृत Unsorted पारशिवनी जि.नागपूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत 202211041701154719 Administrator
2366 20-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्ग चक्रीवादळामुळे निराधार झालेल्या कुटुंबांना एक विशेष बाब म्हणून मोफत अन्न धान्य व केरोसिन वाटप करण्याबाबत. 202210201245130219. Administrator
2367 31-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत जमीनीच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अटीमध्ये सुधारणा करण्याबाबत.... 202210311131209319 Administrator
2368 07-11-2022 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख, गट-ब संवर्गातील ... ... अतिरीक्त तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.. 202211071707350919 Administrator
2369 23-11-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑक्टोंबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202211231613518319..... Administrator
2370 23-11-2022 मुद्रांक व नोंदणी विभाग संरक्षण विभागाने आयात केलेल्या मालावर भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्याबाबत 202211231138530019 Administrator
2371 24-11-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येबाबत. 202211241927579619 Administrator
2372 25-11-2022 अवर्गीकृत Unsorted महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख (अभिलेख नोंदवहया तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 गाव नमुना नं. 12 मध्ये सुधारणा करण्याबाबत. 202211251726003319 Administrator
2373 29-11-2022 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन गावोगावी इंटरनेटच्या सुविधा पोहचण्यासंदर्भात डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत GROUND BASED TOWER AND HOISTING OF EQUIPMENT या प्रयोजनासाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांना जागा उपलब्ध करून देणेबाबत. 202211291918280119 Administrator
2374 29-11-2022 अवर्गीकृत Unsorted शासनाचे इतर विभाग, वित्तीय संस्था व इतर यांना संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने गा.न.नं.7/12, गा.न.नं.8-अ व फेरफार या अधिकार अभिलेख Application Programming Interface (APIs) व्दारे उपलब्ध करून देण्याबाबत. 202211291702491019 Administrator
2375 30-11-2022 अवर्गीकृत Unsorted 7/12 व मिळकत पत्रिका यांच्या दर्शनी भागावर ULPIN (अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक) दर्शविणेबाबत 202211301600084519 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.