महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2326 24-03-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग-2/सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व मुद्रांक उपअधिक्षक या दोन समकक्ष संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2022 ची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याबाबत....... 202303241546074419 Administrator
2327 24-03-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीकरिता जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना निधी वितरित करण्याबाबत..... 202303241341140319 Administrator
2328 27-03-2023 गौण खनिज महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्रातील गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस आळा घालण्याकरीता दक्षता पथक स्थापन करणेबाबत.. 202304031158566519 Administrator
2329 27-03-2023 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान मुंबई उपनगर जिल्हयातील वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमधील अतिक्रमणे हटविण्याचे व अतिक्रमणे निष्कासीत करण्याचे अधिकार उप जिल्हाधिकारी तथा मालमत्ता अधिकारी यांना प्रत्यायोजित करणेबाबत... मुंबई उपनगर जिल्हयातील वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमधील अतिक्रमणे हटविण्याचे व अतिक्रमणे निष्कासीत करण्याचे अधिकार उप जिल्हाधिकारी तथा मालमत्ता अधिकारी यांना प्रत्यायोजित करणेबाबत... 202303281913117919 Administrator
2330 28-03-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी व मुद्रांक विभागातील 1360 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत. 202303281302519719 Administrator
2331 27-03-2023 वन विभाग सहाय्यक वन संरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गाची दि.01/01/2020, दि.01/01/2021 व दि.01/01/2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202303272027466119 Administrator
2332 27-03-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/ NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना सन 2022-23 ते सन 2025-26 या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष. 202303271607414019 Administrator
2333 31-03-2023 अवर्गीकृत Unsorted ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविणेकामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डेटा कार्ड वापरासाठी प्रती डेटा कार्ड दरमहा रक्कम रूपये 750/- या प्रमाणे एप्रिल,2022 ते मार्च,2023 या कालावधीतील अदा शुल्काची प्रतिपुर्ति करणेकामी निधी वितरीत करणेबाबत. 202303311224537019 Administrator
2334 31-03-2023 विविध अभियान, मोहिमा अकरावी कृषि गणना 2021-22च्या अनुषंगाने क्षेत्रिय महसूल अधिकारी यांची भूमिका, कामाची कार्यपध्दती, मानधन इ. बाबत मार्गदर्शक सुचना. 202303311221213919 Administrator
2335 06-04-2023 आस्थापना व लेखा कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. 202304061912139719 Administrator
2336 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना- पुणे विभाग- कृष्णा खोरे विकास महामंडळ, पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रकल्पाकरिता लागणारी खाजगी जमीन भूसंपादन कायदयातील तरतुदीनुसार तातडीने संपादन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पुणे विभागातील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या पथकास दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304111711369419 Administrator
2337 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना-पुणे विभाग- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाकरिता जमीन संपादन करण्यासाठी निर्माण केलेल्या विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या पथकास दि.01.03.2023 ते 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304111700187119 Administrator
2338 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना - पुणे विभाग विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या अस्थायी पथकांना दिनांक 01.03.2023 ते दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003423919 Administrator
2339 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना - नाशिक आयुक्त, नाशिक विभाग यांच्या कार्यालयातील तसेच नाशिक विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.03.2023 ते दि. 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003363819 Administrator
2340 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना - कोकण विभाग विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या अस्थायी पथकांना दिनांक 1.03.2023 ते 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003301219 Administrator
2341 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना: आयुक्त, कोकण विभाग कोकण विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील 35 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2023 ते 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003221219 Administrator
2342 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना: विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या कार्यालयातील निवाडा शाखेतील 3 अस्थायी पदांना दि.01.03.2023 पासून पुढे मुदतवाढ देणेबाबत. 202304102003151819 Administrator
2343 10-04-2023 आस्थापना व लेखा औरंगाबाद विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दिनांक ०१.०3.२०२3 ते दिनांक 31.०8.२०२3 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003041219 Administrator
2344 10-04-2023 आस्थापना व लेखा नागपूर विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.03.2023 ते दि 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 202304102020082919 Administrator
2345 10-04-2023 आस्थापना व लेखा अमरावती विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.03.2023 ते दि.31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102011251319 Administrator
2346 10-04-2023 विविध अभियान, मोहिमा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्यात बेल वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत. 202304102000261419 Administrator
2347 10-04-2023 विविध अभियान, मोहिमा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात अमृत वन उद्यानांची निर्मीती करण्याबाबत. 202304101956011419 Administrator
2348 10-04-2023 विविध अभियान, मोहिमा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात पंचायतन वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत. 202304101949232819 Administrator
2349 10-04-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत 202304101311539419 Administrator
2350 10-04-2023 वन विभाग वन विभागामार्फत केल्या जाणा-या विविध कामांची मजूरी संबंधित मजूरांना एक महिन्याच्या आत वितरीत करण्याबाबत. 202304101601132019 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.