महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2301 23-02-2023 अवर्गीकृत Unsorted महसूल विभागांतर्गत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण -2012 याची अंमलबजावणी करणेबाबत. 202302241749517919 Administrator
2302 23-02-2023 आस्थापना व लेखा विभागीय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याबाबत. 202302241214016519 Administrator
2303 27-02-2023 भूसंपादन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीची पुनर्रचना. 202302271732078519 Administrator
2304 27-02-2023 आस्थापना व लेखा अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या महसूली क्षेत्रिय आस्थापनेवरील नायब तहसिलदार या संवर्गातील अधिकारी यांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत 202302271707361419 Administrator
2305 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted शिर्डी ता. राहता जि. अहमदनगर येथे महसूल भवन इमारतीचे बांधकाम करणेबाबत 202305121540067219 Administrator
2306 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे एकत्रित बांधकाम करणेबाबत 202305121531369519 Administrator
2307 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted विश्वास नगर, लेबर कॉलनी, औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे बांधकाम करणेबाबत 202305121514236819 Administrator
2308 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted ता. जि. अहमदनगर येथे महसूल भवन इमारतीचे बांधकाम करणेबाबत 202305121524305219 Administrator
2309 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted तालुका विभाजनाच्या अनुषंगाने सुधारित निकष निश्चित करण्याबाबत.. 202303021448262919 Administrator
2310 10-03-2023 आस्थापना व लेखा भूमीसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील एकूण 13 अस्थायी पदांना दिनांक 01.3.2023 पासून दिनांक 31.8.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत 202303101259518219 Administrator
2311 10-03-2023 आस्थापना व लेखा अमरावती विभागातील विभागीय आयुक्त व जिल्हा स्तरावरील पुनर्वसन व भूसंपादन आस्थापनेवरील एकूण 51 अस्थायी पदांना दि.01.3.2023 ते दि.31.8.2023 (6 महिने) पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.... 202303101257085219 Administrator
2312 10-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना: महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या मुंबई मुख्यपीठ व औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथील खंडपीठांच्या कार्यालयातील 71 अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.. 202303101659080319 Administrator
2313 13-03-2023 आस्थापना व लेखा महसूल विभागाच्या विविध कार्यालयांच्या आस्थापनांवरील आकृतीबंधाबाहेरील एकूण 722 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141553215819 Administrator
2314 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - कोकण विभाग अकृषिक कामासाठीची 84 पदे, अपर तहसिलदार शेतजमीन न्यायाधिकरण यांची 59 पदे अशा आकृतीबंधाबाहेरील एकूण 143 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 202303141548224619 Administrator
2315 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना- कोकण विभाग, विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन प्रशासकीय इमारतीमधील साफसफाईच्या कामासाठी मंजूर 15 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141542342019 Administrator
2316 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - नागपूर विभाग एकूण 1534 अस्थायी पदांना तसेच, महसूल विभागातील विविध कार्यालयांच्या आस्थापनेवरील आकृतीबंधाबाहेरील 154 (नव्याने वाढ झालेल्या पदांसह) अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141534061819 Administrator
2317 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - औरंगाबाद विभाग एकूण 1786 अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च, 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141528118219 Administrator
2318 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - कोकण विभाग एकूण 1315 अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141519319819 Administrator
2319 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - अमरावती विभाग एकूण 1375 अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141513436019 Administrator
2320 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना -पुणे विभाग एकूण 1075 अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट, 2023 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141508186119 Administrator
2321 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - नाशिक विभाग एकूण 1283 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141502408619 Administrator
2322 14-03-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती महसूल व वन विभागातील मदत व पुनर्वसन प्रभागातर्गंत विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या आपतग्रस्तांना मदतीचे वाटप करण्याच्या प्रक्रीयेचे स्वयंचलन करण्यासाठी ई- पंचनामा कार्यप्रणाली विकसित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत....... 202303141140261419.. Administrator
2323 17-03-2023 आस्थापना व लेखा कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या विविध रोखवहया पुर्ण करणेकारीताचा कालबद्ध कार्यक्रम व उपाययोजना . 202303171704042019 Administrator
2324 24-03-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202303241724110619. Administrator
2325 24-03-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी अधिनियम, 1908 च्या कलम 21 व 22 मध्ये सुधारणा करण्यासाठी शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठित करणे बाबत 202303241557356619 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.03 seconds.