महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2276 04-01-2023 भूसंपादन महसूल विभागांतर्गत भूसंपादन शाखा (कार्यासन अ-1, अ-2, अ-3, अ-4) ही सचिव (वने) यांच्या प्रशासकीय नियंत्राणाखाली कार्यरत असल्याबाबत. 202301041624284219 Administrator
2277 04-01-2023 अवर्गीकृत Unsorted जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा इमारतीच्या फर्निचर कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202301041511316219 Administrator
2278 04-01-2023 भूमी अभिलेख विभाग राज्यातील 10 जिल्ह्यातील जुन्या अभिलेखांच्या स्कॅनिंगच्या पानातील बदलास व त्याअनुषंगाने येणाऱ्या खर्चास मंजूर रकमेच्या मर्यादेत मंजूरी देण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्त व संचालक,भूमी अभिलेख, पुणे यांना देण्याबाबत. 202301041105490219 Administrator
2279 11-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202301111240140519 Administrator
2280 13-01-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग शासनाने प्रदान केलेल्या जमीन/मिळकतीवर आकारावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत.... 202301131635108519 Administrator
2281 19-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते सप्टेंबर,२०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत... 202301191647197219........ Administrator
2282 24-01-2023 भूसंपादन राज्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात जमिनीचे मूल्यांकनाबाबत.. 202301251241340619 Administrator
2283 24-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्य अंतर्गत निधी वितरणाच्या सुधारित कार्यपध्दतीबाबत. 202301241714245819 Administrator
2284 25-01-2023 विविध अभियान, मोहिमा महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत.... 202301251743520319 Administrator
2285 27-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत 202301271650163019 Administrator
2286 27-01-2023 आस्थापना व लेखा महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींसाठी कालबध्द कार्यक्रमासंदर्भात 202301271304254619 Administrator
2287 31-01-2023 भूसंपादन भूमिसंपादन.....अधिनियम, 2013 वा अन्य अधिनियमानुसार संपादक संस्थेकडून प्राप्त भूसंपादन प्रस्तावाबाबत प्राथमिक अधिसूचनेनंतर करावयाच्या संयुक्त मोजणी व त्यानुसार अचूक नोंदी घेण्याची कार्यपद्धती या कार्यवाही अनुषंगाने मार्गदर्शक सूचना. 202302011802466819 Administrator
2288 31-01-2023 अवर्गीकृत Unsorted नागपूर महसूली विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत.. 202302011504429919 Administrator
2289 31-01-2023 अवर्गीकृत Unsorted पनवेल जि. रायगड येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202302011505228519 Administrator
2290 31-01-2023 अवर्गीकृत Unsorted महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील नियम 29 व 30 अंतर्गत ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेतील तरतुदींमध्ये सुधारणा करणेबाबत.. 202301311724018319 Administrator
2291 23-06-2023 वन विभाग वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये होणा-या मनुष्य हानीबाबत नुकसानग्रतांना तात्काळ आर्थिक मदत करण्याकरिता राखीव निधी ठेवणेबाबत 202306231641193219 Administrator
2292 22-06-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यांतील चांदुर बाजार तालुक्यातील आसेगाव पुर्णा व तळेगाव मोहना या महसूल मंडळामधील शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत 202306221823553719 Administrator
2293 22-06-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सततचा पाऊस ही राज्य शासनाची आपत्ती म्हणून घोषित करुन शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... 202306221823474319 Administrator
2294 22-06-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २२.०६.२०२३ २२.०६.२०२२ Administrator
2295 06-02-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील शासकीय मोकळ्या जागा/ मैदाने तसेच शासकीय / निमशासकीय व खाजगी संस्थाना / महामंडळांना देण्यात आलेल्या शासकीय जमिनीतील मोकळी जागा विविध तात्पुरत्या प्रयोजनाकरीता भाडयाने देण्याबाबतचे धोरण सर्कस प्रयोजनासाठी सवलत 202302061338468219 Administrator
2296 07-02-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै-ऑगस्ट, २०१९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे सांगली जिल्हयातील घरपडझडीच्या नुकसानीकरिता बाधित आपदग्रस्तांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत. 202302071248578519 Administrator
2297 15-02-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या खुद आस्थापनेवरील व त्यांच्या अधिपत्याखालील आस्थापनेवरील अनुसचित जमाती प्रवर्गातून - नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या गट - अ ब क व गट ड या संवर्गातील कर्मचारी यांच्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत.... 202302151845414419 Administrator
2298 15-02-2023 वन विभाग राज्यातील तेंदू संकलन धोरण ठरविण्याबाबत. 202302151517305219. Administrator
2299 16-02-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून वितरित करण्याबाबत. 202302161812077519.. Administrator
2300 22-02-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202302221735386819 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.