महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2226 29-06-2022 भूसंपादन भूसंपादन अधिनियम, 1894 मधील भाग-सात खाली कंपन्यांसाठी औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित जमिनीच्या विक्री/वापर बदलाच्या अनुषंगाने सुधारित धोरण. 202206291718081419 Administrator
2227 30-06-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 2017 मध्ये कापूस पिकावर बोडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसानीसाठी मदतीचा निधी वितरीत करण्याबाबत 202206301127462619 Administrator
2228 15-07-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरीत करण्याबाबत 202207151121323119 Administrator
2229 15-07-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे, 2020 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.. 202207151117332419 Administrator
2230 28-07-2022 अवर्गीकृत Unsorted राज्यातील जमीनींना अव्दितीय भूभाग ओळख क्रमांक ULPIN (Unique Land Parcel Identification Number) देण्याबाबतची कार्यपध्दती. 202207281526097319 Administrator
2231 29-07-2022 आस्थापना व लेखा उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2004 ते दि.31.12.2006 या कालावधीची दि.01.01.2007 ची स्थिती दर्शविणारी एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासूची. 202207291759334519 Administrator
2232 08-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून व जुलै २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत 202208081812408219 Administrator
2233 08-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत वितरीत करण्याबाबत.... 202208081812492719 Administrator
2234 08-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे नोव्हेंबर, २०२१ ते मे, २०२२ या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत 202208081812433419 Administrator
2235 17-08-2022 आस्थापना व लेखा नायब तहसिलदार या संवर्गाची दि.01.01.2015 ची एकत्रित अंतिम सेवाज्येष्ठता यादी. 202208171639408719 Administrator
2236 18-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणाऱ्या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत..... 202208181735576219 Administrator
2237 22-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202208221638440219 Administrator
2238 21-08-2022 वन विभाग वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत / अपंग / जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत. 202208241209175419 Administrator
2239 25-08-2022 संकिर्ण, इतर विषय शासकीय कामानिमित्त दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनीव्दारे संभाषणा दरम्यान अभिवादन करताना हॅलो ऐवजी वन्दे मातरम् या शब्दाचा ऐच्छिक वापर करणेबाबत. 202208251139565319 Administrator
2240 26-08-2022 संकिर्ण, इतर विषय मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमार्फत घेण्यात येणाऱ्या बैठका /व्हीडिओ कॉन्फरन्स बाबत. 202208261536514219 Administrator
2241 30-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै-ऑक्टोबर, २०१९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत.. 202208301634219419 Administrator
2242 14-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य व केरोसिन वाटपासाठी झालेल्या खर्चाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.... 202209141513055519 Administrator
2243 14-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती चालु हंगामामध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत.... 202209141146003019 Administrator
2244 19-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते ऑगस्ट,२०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत 202209191637001119 Administrator
2245 28-09-2022 आस्थापना व लेखा परिणामकारक अंतर्गत लेखापरीक्षण होण्यासाठीच्या सूचना 202209281552525619 Administrator
2246 28-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑगस्ट, 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202209281407172419 Administrator
2247 04-10-2022 भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, गट-अ संवर्गातील दिनांक 01.01.2017, दिनांक 01.01.2018, दिनांक 01.01.2019, दिनांक 01.01.2020, दिनांक 01.01.2021 व दिनांक 01.01.2022 रोजीची एकत्रित अंतिम जेष्ठतासूची. 202210041712267519 Administrator
2248 12-10-2022 वन विभाग वन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांचा वन वणवा, वन्यप्राणी हल्ला, वन तस्कर/ शिकारी यांच्या हल्ल्यात तसेच वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास व कायमचे अपंगत्व आल्यास त्यांचे वारसास लाभ देण्याबाबत. 202210121128100319 Administrator
2249 15-06-2023 अवर्गीकृत Unsorted पत्र: वर्ग २ चे वर्ग १ करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठविणे बाबत २०२३०६१५ Administrator
2250 14-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच या आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविणे इत्यादीबाबत 202210141723531119 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.