महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2151 06-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत..... 202110061131372519 Administrator
2152 08-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत..... 202110081447575719. Administrator
2153 25-03-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे) नियम, 2019 ला शुद्धिपत्रक 20230325 Administrator
2154 27-03-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन सवलतीच्या दराने अधिमूल्याची रक्कम भरावयाच्या कालावधीस मुदतवाढ देणेबाबत 20230327 Administrator
2155 18-07-2023 अवर्गीकृत Unsorted लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात कासार शिरसी येथे अपर तहसिल कार्यालय स्थापन करणेबाबत... 202307181316310019 Administrator
2156 14-07-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पातील सहकारी गृहनिर्माण संस्था व मुळ सदनिका/ गाळेधारक/ सभासद यांच्यातील करारनाम्यावर मुद्रांक शुल्काची आकारणी करण्याबाबत 202307141719499819 Administrator
2157 13-07-2023 भूसंपादन मा. सर्वोच्च / उच्च न्यायालयात अपिल दाखल
करणे संदर्भात निर्णय घेण्यासाठी मा.मुख्य
सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली
गठीत करावयाच्या उच्चाधिकार समीतीबाबत.
202307131238086405 Administrator
2158 12-07-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत (अनिवार्य).
202307121538481019 Administrator
2159 10-07-2023 अवर्गीकृत Unsorted शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये व कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याबाबत. 202306302239064617 Administrator
2160 10-07-2023 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जून व जुलै, 2023 करीता अनुदानाचे वाटप. 202307101445231322 Administrator
2161 07-07-2023 अवर्गीकृत Unsorted मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे व स्मृतिस्मारक उभारण्याबाबत.... 202307071235311307 Administrator
2162 07-07-2023 अवर्गीकृत Unsorted विधानमंडळ अधिवेशनाशी संबंधित कामकाज प्राथम्यक्रमाने हाताळण्याबाबत 202307071223304115 Administrator
2163 04-07-2023 अन्न व नागरी पुरवठा एक देश एक शिधापत्रिका योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 202307041717170506 Administrator
2164 05-07-2023 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत. 202307061137387522 Administrator
2165 05-07-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (नाशिक विभाग). 202307051854423519 Administrator
2166 05-07-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत... 202307051847579219 Administrator
2167 05-07-2023 अवर्गीकृत Unsorted शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास मान्यता देणेबाबत. 202307051647119919 Administrator
2168 05-07-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासनाने प्रदान केलेल्या जमिनीचे / भूखंडाचे हस्तांतरणाबाबत आकारावयाच्या अनर्जित रकमेचे एकत्रित सुधारीत धोरण 202307051640544519 Administrator
2169 30-06-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती- श्रीमती सुनंदा पारवे, तहसिलदार यांची तहसिलदार तथा मुख्य प्रशासन अधिकारी, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, औरंगाबाद या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202306302235233419 Administrator
2170 30-06-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत. 202306302230280519 Administrator
2171 30-06-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत... 202306301821494219 Administrator
2172 30-06-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती- श्री.सुनिल शेरखाने, तहसिलदार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202306302223374519 Administrator
2173 30-06-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत... 202306301821310919 Administrator
2174 30-06-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (पुणे विभाग). 202306302218325319 Administrator
2175 30-06-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सर्वसाधारण बदल्या सन-2023 उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202306301821408219 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.