महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2126 29-06-2021 गौण खनिज गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस आळा घालण्याकरिता राज्यस्तरीय दक्षता पथक स्थापन करण्याबाबत.. 202106291156352419 Administrator
2127 05-07-2021 आस्थापना व लेखा अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2012 ते 31.12.2016 या कालावधीची दिनांक 01.01.2017 ची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठतासूची. 202107051446120319 Administrator
2128 14-07-2021 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन पेट्रोलपंप, सीएनजी गॅस इत्यादि अत्यावश्यक सेवांकरिता प्रदान केलेल्या शासकीय जमिनींच्या धारणाधिकारात बदल न करणेबाबत 202107141321169619 Administrator
2129 15-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती तौक्ते चक्रीवादळामुळे ONGC च्या पापा-३०५ बार्ज व वरप्रदा टग या युनिटवर काम करणाऱ्या मृत झालेल्या कामगारांच्या वारसदारांना आर्थिक मदत वितरीत करण्याबाबत..... 202107151540283719 Administrator
2130 15-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील खरीप-2020 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. 202107151238000919 Administrator
2131 16-07-2021 मुद्रांक व नोंदणी विभाग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार महसूल व वन विभागातील, नोदंणी व मुद्रांक विभाग आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड या संवर्गातील पदांकरीता दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करणेबाबत. 202107161500453119 Administrator
2132 19-07-2021 वन विभाग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार वन विभागाच्या अधिपत्याखालील गट-अ ते गट-ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करण्याबाबत. 202107191705420119 Administrator
2133 23-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत.. 202107231833243319 Administrator
2134 26-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणाऱ्या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत.... 202107261121227919 Administrator
2135 30-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील प द्वारा (Mobile App) गा.न.नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याच्या अनुषंगाने क्षेत्रिय महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबतपीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील प द्वारा (Mobile App) गा.न.नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याच्या अनुषंगाने क्षेत्रिय महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत 202107301611058819 Administrator
2136 05-08-2021 आस्थापना व लेखा अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2017 ते 31.12.2019 या कालावधीची दिनांक 01.01.2020 ची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठतासूची 202108061128359819. Administrator
2137 11-08-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, 2021 मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत... 202108111344596219 Administrator
2138 11-08-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जानेवारी ते फेब्रुवारी,2021 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत. 202108111252273219 Administrator
2139 24-08-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणाऱ्या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत - विभागीय आयुक्त, नागपूर. 202108241557299519 Administrator
2140 01-09-2021 अवर्गीकृत Unsorted राज्यातील शेतकऱ्यास देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त मोफत संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं.7/12 उताऱ्याची प्रत उपलब्ध करून देण्याबाबत... 202109011624388619 Administrator
2141 02-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी रायगड जिल्हयाला निधी वितरित करण्याबाबत..... 202109021443578119 Administrator
2142 02-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्गचक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत (पुणे विभाग ).... 202109021437309719 Administrator
2143 06-09-2021 अवर्गीकृत Unsorted औरंगाबाद महसूल विभागातील 3 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202109071551062119 Administrator
2144 06-09-2021 अवर्गीकृत Unsorted जिल्हाधिकारी,मुंबई यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत.. 202109071548241119 Administrator
2145 06-09-2021 वन विभाग भारतनेट / महानेट प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याबाहेरील वनक्षेत्रातून भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना 202109061315009719 Administrator
2146 16-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202109161632507719.. Administrator
2147 21-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे जुलै ते ऑक्टोबर, 2019 मधील अतिवृष्टी व पूर परिस्थिमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत. 202109211544200519 Administrator
2148 29-09-2021 अवर्गीकृत Unsorted संसदीय कार्य विभागाकडून प्राप्त होणा-या आश्वासनांवरील कार्यवाहीबाबत. 202109301239577419 Administrator
2149 06-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202110061806277119 Administrator
2150 06-10-2021 भूसंपादन राष्ट्रीय/ राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत. 202110061730462219 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.