महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2101 18-08-2023 आस्थापना व लेखा तलाठ्यांनी सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत.. 202308171659161319 Administrator
2102 18-08-2023 नियोजन विभाग शासन आपल्या दारी अभियान 202308181641474816 Administrator
2103 26-01-2002 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे भारतीय ध्वजसंहिता 20020126 Administrator
2104 25-07-2022 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे ध्वज सहिंता व अनुषंगिक प्रश्नोत्तरे . संदर्भ: रक्षा लेख विभाग पात्र 20220725 Administrator
2105 29-03-2012 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्यातील विषयाची वाटणी 20128329 परिपत्रक Administrator
2106 11-08-2023 वन विभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमकांच्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना सुचविण्यासाठी विधान मंडळातील सदस्यांची समिती गठीत करण्याबाबत. 202308111520442619 Administrator
2107 11-08-2023 संकिर्ण, इतर विषय CPGRAMS (PG PORTAL) वरील प्रलंबित तक्रारी विशेष मोहीम (दि.15/08/23 ते दि.31/08/23) राबवून कमी करणेबाबत...... 202308111600001507 Administrator
2108 08-08-2023 तुकडेबंदी व एकत्रीकरण अधिसूचना ८ ऑगस्ट २०२३.
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे
एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७.
20230808 Administrator
2109 09-08-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (कोकण विभाग) 202308091445322319 Administrator
2110 09-08-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (पुणे विभाग) 202308091457176019 Administrator
2111 08-08-2023 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन समारंभ मंगळवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2023. 202308081235561407 Administrator
2112 08-08-2023 नियोजन विभाग शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत. 202308081528237616 Administrator
2113 23-06-2023 भूसंपादन भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) ( दुसरी सुधारणा) नियम, 2023 20230623 Administrator
2114 07-08-2023 आस्थापना व लेखा शासकीय वाहन चालकांना देण्यात येणाऱ्या अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ. 202308071444047805 Administrator
2115 07-08-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विनंती बदल्या सन-2023 उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202308071546052319 Administrator
2116 07-08-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.. 202308071550083119 Administrator
2117 07-08-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत... 202308071553188419 Administrator
2118 07-08-2023 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters अर्धन्यायिक प्रकरण- अर्धन्यायिक आदेशांना अंमल देणे तसेच अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासंदर्भात निर्देश.. 202308071618057819 Administrator
2119 07-08-2023 भूमी अभिलेख विभाग अर्धन्यायिक प्रकरण- अर्धन्यायिक आदेशांना अंमल देणे तसेच अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासंदर्भात निर्देश.. 202308071618057819 Administrator
2120 02-08-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग महसूल विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (Unified Project Management Unit) यांच्या मार्फत होणा-या खर्चास नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्याकडील स्वीय प्रपंजी लेखा खात्यामधून करण्यास मान्यता देणेबाबत.
202308021455408619 Administrator
2121 02-08-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 2023-24 मध्ये लेखाशीर्ण 2245 2194 अंतर्गत उणे (-) प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्याकरिता प्राधिकृत करण्याबाबत.
202308022206049119 Administrator
2122 03-08-2023 वन विभाग वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत.
202308041559234719 Administrator
2123 03-08-2023 भूमी अभिलेख विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात उघडण्यात आलेल्या स्वीय प्रपंजी लेखा खात्यामध्ये अधिकार अभिलेखातून प्राप्त होणाऱ्या नक्कल फी मधून नवीन खर्चाच्या बाबी अनुज्ञेय करणे बाबत.
202308031232314719 Administrator
2124 04-08-2023 वन विभाग सहायक वनसंरक्षक,गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातून विभागीय वन अधिकारी, गट-अ (वरिष्ठ श्रेणी) संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना.
202308041839430219 Administrator
2125 31-07-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमीन शैक्षणिक प्रयोजनासाठी प्रदान करताना आकारावयाच्या दरांमध्ये सुधारणा करणे, शैक्षणिक प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे व शैक्षणिक संस्थांना प्रदान केलेल्या जमिनीच्या वापराच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याबाबत.
202307311907416119 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.