महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1926 18-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत. 202401181408538519 Administrator
1927 10-01-2024 भूमी अभिलेख विभाग मलकापूर नगरपंचायत हद्दीतील गावठाण व गावठाणा बाहेरील विस्तारीत क्षेत्राचे नगर भूमापन करण्याबाबत. 202401101312210719 Administrator
1928 10-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना 202401101619259219 Administrator
1929 10-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नोव्हेंबर, २०२3 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत (रब्बी हंगाम 2023-24 आदेश क्र.1)... 202401101548206619 Administrator
1930 04-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना. 202401041433424119 Administrator
1931 01-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत. 202401011608507419 Administrator
1932 29-12-2023 आस्थापना व लेखा तहसिलदार संवर्गाची दि. 01.01.1997 ते दि. 31.12.2015 या कालावधीची एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासुची 202312291716443619 Administrator
1933 29-12-2023 आस्थापना व लेखा तहसिलदार संवर्गाची दि. 01.01.1997 ते दि. 31.12.2015 या कालावधीची एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासुची 202312291716443619 Administrator
1934 28-12-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202312281828496219 Administrator
1935 14-12-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. अजित देशमुख, उप जिल्हाधिकारी यांना उपायुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे या कार्यरत पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत 202312141706541719 Administrator
1936 13-12-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना- 2023 लागू करण्याबाबत शासनामार्फत शासन राजपत्रात दि. 07 डिसेंबर, 2023 रोजी अधिसूचित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मानक कार्यरत कार्यपध्दती निश्चित करुन स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्याबाबत (शुध्दिपत्रक)... 202312131442156419 Administrator
1937 11-12-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना- 2023 लागू करण्याबाबत शासनामार्फत शासन राजपत्रात दि. 07 डिसेंबर, 2023 रोजी अधिसूचित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मानक कार्यरत कार्यपध्दती निश्चित करुन स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्याबाबत.. 202312111616047719 Administrator
1938 05-12-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी सेलू, जिल्हा वर्धा येथील तहसिल कार्यालयाच्या इमारत बांधकामाच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202312051646125819 Administrator
1939 05-12-2023 संकिर्ण, इतर विषय महसूल विभागांतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू/आपले सरकार सेवा केंद्र/ महा-ई सेवा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देणे व ई-हक्क प्रणाली व्दारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. 202312051745207519 Administrator
1940 04-12-2023 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह-2 मधून उप अधीक्षक भूमि अभिलेख, गट ब या संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत. 202312041827163719 Administrator
1941 01-12-2023 विविध अभियान, मोहिमा महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत 202312011305040019 Administrator
1942 01-12-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते जुलै, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.5).. 202312011444548419 Administrator
1943 01-12-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.4 )... 202312011440092219 Administrator
1944 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जानेवारी ते जून, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत (अवेळी पाऊस 2023 आदेश क्र.7). 202311301258340019 Administrator
1945 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या/ शेत जमीनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.2).. 202311301258446219 Administrator
1946 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे मालमत्ता व पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.3)... 202311301258499119 Administrator
1947 29-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांना 05 निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202311301451326819 Administrator
1948 28-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 1991 च्या महापूरामुळे मौजे पळसवाडा, हातुर्णा व भापकी (अजितपूर) ता. वरुड, जि. अमरावती या गावातील 370 घरांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणेसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.... 202311281716369219 Administrator
1949 28-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, सातारा यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना 14 निर्लेखित वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202311281728295219 Administrator
1950 28-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, अमरावती यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202311281727572219 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.04 seconds.