महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1851 10-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत. 202311101718225419 Administrator
1852 09-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत... 202311091305072919 Administrator
1853 09-11-2023 अवर्गीकृत Unsorted नागपूर व अमरावती विभागातील भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी संदर्भातील मुद्यांबाबत सर्वकष अभ्यास करुन शासनास शिफारसी करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत 202311091523312819 Administrator
1854 09-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. स्वप्निल कापडणीस, उप जिल्हाधिकारी (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) यांची सह संचालक, पर्यटन संचालनालय या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202311091636325719 Administrator
1855 09-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202311091641263019 Administrator
1856 09-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2023 या चालू पावसाळी हंगामाच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याबाबत. 202311091611342719 Administrator
1857 09-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर व त्यांच्या अधिपत्याखालील विविध क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या 05 निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202311101725137919 Administrator
1858 08-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना 202311081218151019 Administrator
1859 08-11-2023 आस्थापना व लेखा उपजिल्हाधिकारी संवर्गातील 11 परिविक्षाधीन उमेदवारांकरीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत. 202311101730363119 Administrator
1860 07-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना 202311071143296719 Administrator
1861 07-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी तहसिलदार, नंदूरबार यांना जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202311081147430819 Administrator
1862 03-11-2023 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपुर्ण राज्यासाठी वाढविण्याबाबत. 202311032231049607 Administrator
1863 06-11-2023 गृह विभाग शस्त्र व दारुगोळा खरेदी विक्री परवाना व शस्त्र दुरुस्ती (Minor) परवाना घेण्यास इच्छुक व्यक्तींना शस्त्र हाताळणे व सुरक्षितपणे ठेवण्यासंदर्भातील प्रशिक्षणाबाबत. 202311061734327729 Administrator
1864 03-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत श्री. अंकुश पिनाटे, अपर जिल्हाधिकारी 202311031532046419 Administrator
1865 03-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत श्री. प्रविण चुडामन महाजन 202311031536139419 Administrator
1866 03-11-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये आणि प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई यांच्याकडे शिल्लक असलेल्या परंतु, वापरयोग्य नसलेल्या मुद्रांकांचे निर्लेखन करण्याबाबत... 202311031644070419 Administrator
1867 03-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202311031814000819 Administrator
1868 02-11-2023 अवर्गीकृत Unsorted पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात मौजे लोणी काळभोर येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणेबाबत...... 202311021455167619 Administrator
1869 31-10-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग). 202310311844050019 Administrator
1870 02-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. हेमंत पाटील, नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय खामगाव, जि. बुलडाणा यांची अमरावती विभागातून नाशिक विभागात प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याबाबत. 202311021712237919 Administrator
1871 02-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. एस.एन. भागवत, निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय बाळापूर, जि. अकोला यांची अमरावती विभागातून नाशिक विभागात प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याबाबत 202311021716018219 Administrator
1872 26-10-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (औरंगाबाद विभाग) 202310261439490319 Administrator
1873 26-10-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (नागपूर विभाग) 202310261444131619 Administrator
1874 26-10-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (नाशिक विभाग) 202310261448172519 Administrator
1875 26-10-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (अमरावती विभाग) 202310261451503719 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.