महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1826 11-12-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना- 2023 लागू करण्याबाबत शासनामार्फत शासन राजपत्रात दि. 07 डिसेंबर, 2023 रोजी अधिसूचित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मानक कार्यरत कार्यपध्दती निश्चित करुन स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्याबाबत.. 202312111616047719 Administrator
1827 05-12-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी सेलू, जिल्हा वर्धा येथील तहसिल कार्यालयाच्या इमारत बांधकामाच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202312051646125819 Administrator
1828 05-12-2023 संकिर्ण, इतर विषय महसूल विभागांतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू/आपले सरकार सेवा केंद्र/ महा-ई सेवा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देणे व ई-हक्क प्रणाली व्दारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. 202312051745207519 Administrator
1829 04-12-2023 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह-2 मधून उप अधीक्षक भूमि अभिलेख, गट ब या संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत. 202312041827163719 Administrator
1830 01-12-2023 विविध अभियान, मोहिमा महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत 202312011305040019 Administrator
1831 01-12-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते जुलै, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.5).. 202312011444548419 Administrator
1832 01-12-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.4 )... 202312011440092219 Administrator
1833 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जानेवारी ते जून, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत (अवेळी पाऊस 2023 आदेश क्र.7). 202311301258340019 Administrator
1834 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या/ शेत जमीनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.2).. 202311301258446219 Administrator
1835 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे मालमत्ता व पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.3)... 202311301258499119 Administrator
1836 29-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांना 05 निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202311301451326819 Administrator
1837 28-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 1991 च्या महापूरामुळे मौजे पळसवाडा, हातुर्णा व भापकी (अजितपूर) ता. वरुड, जि. अमरावती या गावातील 370 घरांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणेसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.... 202311281716369219 Administrator
1838 28-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, सातारा यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना 14 निर्लेखित वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202311281728295219 Administrator
1839 28-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, अमरावती यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202311281727572219 Administrator
1840 24-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी निर्लेखित वाहनांऐवजी नवीन वाहन खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत... 202311241716364119 Administrator
1841 22-11-2023 अवर्गीकृत Unsorted महसूली कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल/ नवीन कार्यालय निर्मिती व महसूली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार बदलांबाबत शिफारशी करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत (पुरकपत्र) 202311221443275619 Administrator
1842 22-11-2023 आस्थापना व लेखा कोतवालांना गट-ड (वर्ग-4) मधील पदांवरील नियुक्तीसाठी मौखिक परीक्षा न घेण्याबाबत 202311221915536019 Administrator
1843 03-11-2023 आस्थापना व लेखा बिगर राज्य नागरी सेवेतून (Non-SCS) भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या सन 2022 च्या निवडसूचीच्या निवड प्रक्रियेकरीता शिफारशीसाठी पात्रता निकष व कार्यपध्दती विहित करण्याबाबत.. 202311031743298707 Administrator
1844 03-11-2023 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, याचिकाकर्ते सर्वश्री. गणपतराव छोटूजी गभने व इतर 13 विरुध्द महाराष्ट्र शासन (रिट याचिका क्रमांक 1868/2005) प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांच्या दि. 14.06.2017 रोजीच्या न्यायनिर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत...... स्वातंत्र सैनिक कै.श्रीमती गिन्यानबाई रामसिंग गिरासे. 202311031136394307 Administrator
1845 07-11-2023 विविध अभियान, मोहिमा मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मुदतवाढ देणेबाबत...... 202311071225366707 Administrator
1846 09-11-2023 निवडणूक श्री.एस.एम.काकाणी, सेवानिवृत्त भा.प्र.से.(२००३) यांची करार पध्दतीने सचिव, राज्य निवडणूक आयोग या पदावर नियुक्ती करण्याबाबत 202311091716566507 Administrator
1847 10-11-2023 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट, 2023 चे निधी वितरण करणेबाबत... (जिल्हा : रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर, पुणे,लातूर व भंडारा) 202311101641523207 Administrator
1848 10-11-2023 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे सप्टेंबर व ऑक्टोबर, 2023 या कालावधीचे निधी वितरण करणेबाबत. 202311101634069707 Administrator
1849 10-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.. (छत्रपती संभाजीनगर विभाग) 202311101550313819 Administrator
1850 10-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश छत्रपती संभाजीनगर विभागातील नायब तहसिलदार संवर्गातील पदोन्नत्या नियमित करण्याबाबत. 202311101551372819 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.