महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1701 23-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202401231847351919 Administrator
1702 18-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत. 202401181408538519 Administrator
1703 10-01-2024 भूमी अभिलेख विभाग मलकापूर नगरपंचायत हद्दीतील गावठाण व गावठाणा बाहेरील विस्तारीत क्षेत्राचे नगर भूमापन करण्याबाबत. 202401101312210719 Administrator
1704 10-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना 202401101619259219 Administrator
1705 10-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नोव्हेंबर, २०२3 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत (रब्बी हंगाम 2023-24 आदेश क्र.1)... 202401101548206619 Administrator
1706 04-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना. 202401041433424119 Administrator
1707 01-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत. 202401011608507419 Administrator
1708 29-12-2023 आस्थापना व लेखा तहसिलदार संवर्गाची दि. 01.01.1997 ते दि. 31.12.2015 या कालावधीची एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासुची 202312291716443619 Administrator
1709 29-12-2023 आस्थापना व लेखा तहसिलदार संवर्गाची दि. 01.01.1997 ते दि. 31.12.2015 या कालावधीची एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासुची 202312291716443619 Administrator
1710 28-12-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202312281828496219 Administrator
1711 14-12-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. अजित देशमुख, उप जिल्हाधिकारी यांना उपायुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे या कार्यरत पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत 202312141706541719 Administrator
1712 13-12-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना- 2023 लागू करण्याबाबत शासनामार्फत शासन राजपत्रात दि. 07 डिसेंबर, 2023 रोजी अधिसूचित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मानक कार्यरत कार्यपध्दती निश्चित करुन स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्याबाबत (शुध्दिपत्रक)... 202312131442156419 Administrator
1713 11-12-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना- 2023 लागू करण्याबाबत शासनामार्फत शासन राजपत्रात दि. 07 डिसेंबर, 2023 रोजी अधिसूचित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मानक कार्यरत कार्यपध्दती निश्चित करुन स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्याबाबत.. 202312111616047719 Administrator
1714 05-12-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी सेलू, जिल्हा वर्धा येथील तहसिल कार्यालयाच्या इमारत बांधकामाच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202312051646125819 Administrator
1715 05-12-2023 संकिर्ण, इतर विषय महसूल विभागांतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू/आपले सरकार सेवा केंद्र/ महा-ई सेवा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देणे व ई-हक्क प्रणाली व्दारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. 202312051745207519 Administrator
1716 04-12-2023 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह-2 मधून उप अधीक्षक भूमि अभिलेख, गट ब या संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत. 202312041827163719 Administrator
1717 01-12-2023 विविध अभियान, मोहिमा महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत 202312011305040019 Administrator
1718 01-12-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते जुलै, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.5).. 202312011444548419 Administrator
1719 01-12-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.4 )... 202312011440092219 Administrator
1720 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जानेवारी ते जून, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत (अवेळी पाऊस 2023 आदेश क्र.7). 202311301258340019 Administrator
1721 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या/ शेत जमीनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.2).. 202311301258446219 Administrator
1722 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे मालमत्ता व पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.3)... 202311301258499119 Administrator
1723 29-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांना 05 निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202311301451326819 Administrator
1724 28-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 1991 च्या महापूरामुळे मौजे पळसवाडा, हातुर्णा व भापकी (अजितपूर) ता. वरुड, जि. अमरावती या गावातील 370 घरांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणेसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.... 202311281716369219 Administrator
1725 28-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, सातारा यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना 14 निर्लेखित वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202311281728295219 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.