महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1676 04-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत 202403041543244219 Administrator
1677 04-03-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती डिसेंबर, २०२3 व जानेवारी, 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत (रब्बी हंगाम 2023-24 आदेश क्र.3) 202403041503389719 Administrator
1678 04-03-2024 वन विभाग अधिसुचना वनक्षेत्रपाल व इतर गट ब अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार निश्चित करण्याबाबत. 202403041755536619 Administrator
1679 04-03-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मौजे किल्लारी, ता.औसा, जि.लातूर येथील 8 व्या व 9 व्या फेरीतील घरे व कबाले वाटपास मंजुरी देण्याबाबत..... 202403051623448519 Administrator
1680 04-03-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे एकत्रित बांधकाम करणेबाबत 202403051133348619 Administrator
1681 29-02-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम-2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत 202402291357325519 Administrator
1682 29-02-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.4).. 202402291357219419 Administrator
1683 29-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202402291734117419 Administrator
1684 29-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. हिम्मत खराडे, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.1), सोलापूर (रुजू नाहीत) यांची उप जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202402291738027919 Administrator
1685 29-02-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन ठाणे जिल्ह्यातील सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्था, अंबरनाथ व इतर तत्सम सहकारी गृहनिर्माण संस्था यांना निवासी प्रयोजनार्थ वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील आढळून आलेले शर्तभंग नियमानुकूल करण्याबाबत घेतलेल्या धोरणास मुदतवाढ देण्याबाबत 202402291647081519 Administrator
1686 28-02-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन ठाणे जिल्ह्यातील सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्था, अंबरनाथ व इतर तत्सम सहकारी गृहनिर्माण संस्था यांना निवासी प्रयोजनार्थ वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील आढळून आलेले शर्तभंग नियमानुकूल करण्याबाबत घेतलेल्या धोरणास मुदतवाढ देण्याबाबत 202402281620576619 Administrator
1687 28-02-2024 वन विभाग शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभालीकरिता अनुदान देण्यासाठी अटल बांबू समृध्दी योजना राबविणेबाबत. 202402281727424519 Administrator
1688 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने पदस्थापनेबाबत श्री. जितेंद्र सिताराम वाघ 202402281758396219 Administrator
1689 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने पदस्थापनेबाबत श्री. अरुण बाबुराव आनंदकर 202402281802325319 Administrator
1690 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने पदस्थापनेबाबत श्री. तेजुसिंग वसराम पवार 202402281806178819 Administrator
1691 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत श्री. अनिल रामकृष्ण खंडागळे 202402281809304019 Administrator
1692 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत 202402281902475719 Administrator
1693 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202402281922069319 Administrator
1694 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202402281927501519 Administrator
1695 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना 202402281933289719 Administrator
1696 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातून तहसिलदार संवर्गात तदर्थ पदोन्नतीबाबत.. 202402281940068519 Administrator
1697 27-02-2024 वन विभाग महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार सन 2024 जाहीर करणेबाबत 202402271131251719 Administrator
1698 27-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... 202402271829457919 Administrator
1699 27-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. कृष्णकांत चिकुर्ते, उप जिल्हाधिकारी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांची उप महाव्यवस्थापक (नवनगरे), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, ठाणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202402271829522819 Administrator
1700 27-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. मनोहर पोटे, उप जिल्हाधिकारी (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) यांची प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202402271830135019 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.05 seconds.