महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1651 06-02-2024 संजय गांधी योजना राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देणे बाबत 202402061943344722 Administrator
1652 07-03-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना.. 202403071714542107 Administrator
1653 06-03-2024 आस्थापना व लेखा छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा) 202403061949272007 Administrator
1654 05-03-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना 202403061228154607 Administrator
1655 04-03-2024 अवर्गीकृत Unsorted रिट याचिका क्र.990/2021 प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 च्या अंमलबजावणीबाबत... 202403041624338207 Administrator
1656 29-02-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे जानेवारी,फेब्रुवारी व मार्च - 202४ या तीन महिन्याचा निधी वितरण करणेबाबत. 202402291715512507 Administrator
1657 29-02-2024 आस्थापना व लेखा आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना. 202402291118528507 Administrator
1658 28-02-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, आदर्श आचारसंहिता कालावधीतील प्रस्ताव तपासणीकरीता छाननी समिती गठीत करण्याबाबत. 202402281458528907 Administrator
1659 23-02-2024 आस्थापना व लेखा आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीसंदर्भातील पसंतीक्रम घेणेबाबत 202402231522218707 Administrator
1660 09-02-2024 आस्थापना व लेखा मुंबई राज्य तलाठी व कुलकर्णी संघ या संघटनेच्या नावात महाराष्ट्र राज्य तलाठी संघ असा बदल करणेबाबत 202402091326266007 Administrator
1661 07-02-2024 निवडणूक पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता मतदार मित्र आंतरवासिता (इंटर्नशिप) उपक्रम व त्यांतर्गत विद्यार्थ्यांच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती आणि अंमलबजावणीबाबत 202402061554069707 Administrator
1662 07-02-2024 निवडणूक पुणे जिल्हयातील 202-पुरंदर विधानसभा मतदारसंघात झालेल्या ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत... 202402071829297607 Administrator
1663 07-02-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय कामकाजामध्ये एनआयसीच्या ई-मेलचा वापर करणेबाबत 202402071613388207 Administrator
1664 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश कोंकण विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2023-24). 202403071156031019 Administrator
1665 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नागपुर विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2023-24). 202403071158514519 Administrator
1666 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नागपूर विभाग). 202403071200599819 Administrator
1667 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग 202403071251114719 Administrator
1668 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग). 202403071623382619 Administrator
1669 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत. 202403071741557519 Administrator
1670 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403071745351019 Administrator
1671 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403051837469519 Administrator
1672 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403051842086919 Administrator
1673 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. प्रविण फुलारी, उप विभागीय अधिकारी, अहमदपूर, जि. लातूर यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202403051846559519 Administrator
1674 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. भाऊसाहेब गलांडे, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.22), पुणे यांची उप जिल्हाधिकारी (Pune Ringroad Acquisition), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत. 202403051850132219 Administrator
1675 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती सुचिता भामरे, उप जिल्हाधिकारी (रोहयो), चंद्रपूर यांची उप जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202403051853349619 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.